Monday, September 14, 2026
Navprabhatnews
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य
No Result
View All Result
Navprabhatnews
No Result
View All Result

काॅंग्रेसचे अनंत म्हेत्रे यांनी जाणून घेतल्या मतदारांच्या अडचणी

संपादक-अमोगसिध्द मुंजे by संपादक-अमोगसिध्द मुंजे
February 1, 2026
in सोलापूर
0
काॅंग्रेसचे अनंत म्हेत्रे यांनी जाणून घेतल्या मतदारांच्या अडचणी
0
SHARES
231
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

अडचणी सोडविण्यास कटीबध्द … अनंत म्हेत्रे

मंद्रूप…
मंद्रूप पंचायत समिती गणातील काॅंग्रेसचे उमेदवार अनंत म्हेत्रे यांनी शनिवारी तरूणांच्या उपस्थितीत वांगी व वडकबाळ गावात पदयात्रा काढून समस्या जाणून घेतल्या . निवडून आलेले लोकप्रतिनीधी मतदारांच्या अडचणीकडे दुर्लक्ष केल्याचे वांगीच्या मतदारांनी सांगितले. लोकप्रतिनीधींनी वांगी व वडकबाळच्या लोकांना विकासापासून वंचित ठेवल्याने अनेक समस्या निर्माण झाली आहेत. त्यामुळे महिला मतदारांनी अनंत म्हेत्रे यांना समस्या सोडविण्याची साद घातली. यावेळी अनंत म्हेत्रे यांनीही निवडून आल्यास तात्काळ विविध योजनांच्या निधीमधून समस्या व अडचणी सोडवून विकास करणार असल्याची ग्वाही दिली.
अनंत म्हेत्रे यांनी मंद्रूप, वांगी, वडकबाळ व बसवनगर येथे होम टू होम प्रचार करून प्रचारात आघाडी घेतली आहे. तरूण व विकासाची ध्यास असणार्‍या अनंत म्हेत्रे यांना वांगी व वडकबाळच्या मतदारांकडून निवडून देण्याची ग्वाही मिळत आहे.
सत्ताधार्‍यांनी मतदारांचा वापर केवळ मतांसाठी केला. त्यामुळे सीना नदीकाठावरील शेतकर्‍यांना वीजेच्या समस्यांसह शेतीमाल हमीभाव, ऊन्हाळ्यात पिकांसाठी पाणी नसणे, ऊसदराची समस्या यांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे खासदार प्रणितीताई शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली गावच्या विकासासह शेतकर्‍यांचे प्रश्नही तडीस नेणार असल्याचे अनंत म्हेत्रे यांसी सांगितले.
यावेळी प्रदीप ख्याडे, अमोगसिध्द म्हेत्रे यांच्यासह तरूण मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post

भंडारकवठे येथील ग्रामदैवत महाशिवयोगी महासिध्द यात्रेस येणार्‍या भाविकांचे स्वागत !

Next Post

विरोधकांकडून अफवा पसरविण्याचे षडयंत्र

संपादक-अमोगसिध्द मुंजे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

Next Post
विरोधकांकडून अफवा पसरविण्याचे षडयंत्र

विरोधकांकडून अफवा पसरविण्याचे षडयंत्र

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मंद्रूपमध्ये हतबल शेतकऱ्याने तीन एकर मुग व कोथिंबीरवर फिरवला रोटर,

मंद्रूपमध्ये हतबल शेतकऱ्याने तीन एकर मुग व कोथिंबीरवर फिरवला रोटर,

September 13, 2026
सकळेश्वर देवाची यात्रा उत्साहात

सकळेश्वर देवाची यात्रा उत्साहात

September 13, 2026
सिद्धारूढ स्वामींचे विचार आचरणात आणणे हीच खरी सेवा: नरेंद्र काळे

सिद्धारूढ स्वामींचे विचार आचरणात आणणे हीच खरी सेवा: नरेंद्र काळे

September 13, 2026
२४ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पत्रकारांच्या घरांचे स्वप्न साकारले

२४ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पत्रकारांच्या घरांचे स्वप्न साकारले

September 12, 2026
गांधी जयंतीदिनी आत्मदहन करणार..  महांतेश्वर कट्टीमनी

गांधी जयंतीदिनी आत्मदहन करणार.. महांतेश्वर कट्टीमनी

September 10, 2026
नियम बाजूला ठेवून “दुष्काळ” जाहीर करा..

नागरिकांनी ‘सामोपचारा’ने वाद मिटवावे.. जिल्हा व सत्र न्यायाधीश मनोज शर्मा यांचे आवाहन

September 9, 2026
“लिंगायत दफनभूमी”साठी वन खात्याची जागा देणार.. वनमंत्री नाईक

“लिंगायत दफनभूमी”साठी वन खात्याची जागा देणार.. वनमंत्री नाईक

September 9, 2026
नियम बाजूला ठेवून “दुष्काळ” जाहीर करा..

अधिकार्‍यांचा गाव पातळीवर ” रात्रीचा मुक्काम”

September 9, 2026

राजकारण

No Content Available
Load More

वेबसाईट दर्शक

133946

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य

© Website Design by Digital Buffalo - 9028927697