Monday, June 15, 2026
Navprabhatnews
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य
No Result
View All Result
Navprabhatnews
No Result
View All Result

कोणतीही फाईल विनाकारण प्रलंबित राहणार नाही

संपादक-अमोगसिध्द मुंजे by संपादक-अमोगसिध्द मुंजे
June 14, 2026
in सोलापूर
0
कोणतीही फाईल विनाकारण प्रलंबित राहणार नाही
0
SHARES
36
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

वरिष्ठ लेखाधिकारी पदाचा प्रज्ञा कांबळे यांनी स्वीकारला कार्यभार

सोलापूर –

कार्यालयात येणाऱ्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची वेतन निश्चिती पडताळणी आणि सेवानिवृत्तांची अंतिम वेतन प्रमाणपत्र प्रकरणे वेळेत पूर्ण करण्यावर भर दिला जाईल. कोणतीही फाईल विनाकारण प्रलंबित राहणार नाही,” अशी ग्वाही सौ. कांबळे यांनी यावेळी दिली. उच्च शिक्षण सोलापूर विभागीय सहसंचालक कार्यालयातील वरिष्ठ लेखाधिकारी गोविंद बोंदर यांची बदली झाली आहे. त्यांच्या जागेवर आता कार्यालयातील सहाय्यक लेखाधिकारी प्रज्ञा कांबळे यांनी या पदाचा अतिरिक्त कार्यभार स्वीकारला.

      पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील त्यांच्या कार्यालयात पदभार स्वीकारल्याबद्दल सोलापूर जिल्हा कॉलेज  कर्मचारी युनियनच्या वतीने नूतन अधिकारी सौ. कांबळे यांचा सत्कार करण्यात आला. युनियनचे सरचिटणीस राजेंद्र गिड्डे यांनी त्यांचे स्वागत केले. याप्रसंगी युनियनचे शहाजी जाधव, भानुदास घंधुरे यांच्यासह इतर कर्मचारी उपस्थित होते.
__________________________________

*🛑नवप्रभात न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा*
*संपादक :- अमोगसिद्ध मुंजे*
*9423535294*

Previous Post

लोकसहभागामुळे ‘या’ शाळेकडे मुलांचे अकर्षण

Next Post

विहिरीत टेम्पो कोसळून १४ भाविकांचा मृत्यू

संपादक-अमोगसिध्द मुंजे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

Next Post
विहिरीत टेम्पो कोसळून १४ भाविकांचा मृत्यू

विहिरीत टेम्पो कोसळून १४ भाविकांचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

स्वातंत्र्य लढ्याला बळ देणार्‍या वंदे मातरमचा इतिहास प्रेरक – सिध्दाराम पाटील

स्वातंत्र्य लढ्याला बळ देणार्‍या वंदे मातरमचा इतिहास प्रेरक – सिध्दाराम पाटील

June 15, 2026
विहिरीत टेम्पो कोसळून १४ भाविकांचा मृत्यू

विहिरीत टेम्पो कोसळून १४ भाविकांचा मृत्यू

June 14, 2026
कोणतीही फाईल विनाकारण प्रलंबित राहणार नाही

कोणतीही फाईल विनाकारण प्रलंबित राहणार नाही

June 14, 2026
लोकसहभागामुळे ‘या’ शाळेकडे मुलांचे अकर्षण

लोकसहभागामुळे ‘या’ शाळेकडे मुलांचे अकर्षण

June 14, 2026
“इन कॅमेरा” समायोजनामुळे शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण , सहायक संचालकांचे कौतुक

“इन कॅमेरा” समायोजनामुळे शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण , सहायक संचालकांचे कौतुक

June 14, 2026
सामंजस्य आणि तडजोडीने जीवन सुखी बनवूया

लोकअदालतीच्या नावाखाली होणार्‍या फसवणुकीपासून सावध राहावे

June 13, 2026
रस्ते अपघातांना प्रतिबंध घालण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात – जिल्हाधिकारी एस.कार्तीकेयन

रस्ते अपघातांना प्रतिबंध घालण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात – जिल्हाधिकारी एस.कार्तीकेयन

June 13, 2026
अन्यथा, मंद्रूप ग्रामपंचायतीला कुलुप ठोकणार !

अन्यथा, मंद्रूप ग्रामपंचायतीला कुलुप ठोकणार !

June 13, 2026

राजकारण

No Content Available
Load More

वेबसाईट दर्शक