Monday, September 14, 2026
Navprabhatnews
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य
No Result
View All Result
Navprabhatnews
No Result
View All Result

‘माऊलीं’च्या पालखीचे खुडूसमध्ये दुसरे गोल रिंगण संपन्न

संपादक-अमोगसिध्द मुंजे by संपादक-अमोगसिध्द मुंजे
July 21, 2026
in सोलापूर
0
‘माऊलीं’च्या पालखीचे खुडूसमध्ये दुसरे गोल रिंगण संपन्न
0
SHARES
9
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

‘ज्ञानोबा माऊली’च्या जयघोषात भक्तिरसाचा सोहळा; अश्वांच्या दौडीने रिंगण उजळले

पंढरपूरः संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे सोलापूर जिल्ह्यातील दुसरे गोल रिंगण खुडूस परिसरात भक्तीमय वातावरणात पार पडले. सकाळी ‘ज्ञानोबा माऊली’च्या जयघोषात रिंगण सोहळा संपन्न झाला.
माऊलींची पालखी रिंगण तळावर दाखल झाल्यानंतर सेवेकऱ्यांच्या खांद्यावरून सन्मानपूर्वक रिंगण स्थळी आणण्यात आली. त्यानंतर अश्वांना माऊलींच्या पादुकांवरील हार घालून बुक्का लावण्यात आला.
स्वाराचा अश्व व माऊलींचा अश्व रिंगणात चौफेर उधळत दौडले. त्या क्षणी जणू भक्तीचा झंकार आणि परब्रह्माची चाहुल रिंगणात उतरली होती, असा अनुभव वारकऱ्यांनी घेतला.
यानंतर मानाच्या दिंड्या रिंगणामध्ये दाखल झाल्या. उड्या, टाळ-मृदंगाच्या गजरात आणि ‘ज्ञानोबा-तुकाराम’च्या गजरात पावलांचा खेळ रंगला. टाळ-मृदंगाची जुगलबंदी आणि एकाच लयीत पडणाऱ्या पावलांचा ठेका पाहण्यासाठी वारकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती.

Previous Post

धर्मपुरीत संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे पालकमंत्री यांच्याकडून स्वागत

Next Post

वयोवृद्ध जोडप्यांना घडवले विठ्ठलाचे थेट दर्शन

संपादक-अमोगसिध्द मुंजे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

Next Post
वयोवृद्ध जोडप्यांना घडवले विठ्ठलाचे थेट दर्शन

वयोवृद्ध जोडप्यांना घडवले विठ्ठलाचे थेट दर्शन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मंद्रूपमध्ये हतबल शेतकऱ्याने तीन एकर मुग व कोथिंबीरवर फिरवला रोटर,

मंद्रूपमध्ये हतबल शेतकऱ्याने तीन एकर मुग व कोथिंबीरवर फिरवला रोटर,

September 13, 2026
सकळेश्वर देवाची यात्रा उत्साहात

सकळेश्वर देवाची यात्रा उत्साहात

September 13, 2026
सिद्धारूढ स्वामींचे विचार आचरणात आणणे हीच खरी सेवा: नरेंद्र काळे

सिद्धारूढ स्वामींचे विचार आचरणात आणणे हीच खरी सेवा: नरेंद्र काळे

September 13, 2026
२४ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पत्रकारांच्या घरांचे स्वप्न साकारले

२४ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पत्रकारांच्या घरांचे स्वप्न साकारले

September 12, 2026
गांधी जयंतीदिनी आत्मदहन करणार..  महांतेश्वर कट्टीमनी

गांधी जयंतीदिनी आत्मदहन करणार.. महांतेश्वर कट्टीमनी

September 10, 2026
नियम बाजूला ठेवून “दुष्काळ” जाहीर करा..

नागरिकांनी ‘सामोपचारा’ने वाद मिटवावे.. जिल्हा व सत्र न्यायाधीश मनोज शर्मा यांचे आवाहन

September 9, 2026
“लिंगायत दफनभूमी”साठी वन खात्याची जागा देणार.. वनमंत्री नाईक

“लिंगायत दफनभूमी”साठी वन खात्याची जागा देणार.. वनमंत्री नाईक

September 9, 2026
नियम बाजूला ठेवून “दुष्काळ” जाहीर करा..

अधिकार्‍यांचा गाव पातळीवर ” रात्रीचा मुक्काम”

September 9, 2026

राजकारण

No Content Available
Load More

वेबसाईट दर्शक

133968

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य

© Website Design by Digital Buffalo - 9028927697