Monday, September 14, 2026
Navprabhatnews
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य
No Result
View All Result
Navprabhatnews
No Result
View All Result

वयोवृद्ध जोडप्यांना घडवले विठ्ठलाचे थेट दर्शन

संपादक-अमोगसिध्द मुंजे by संपादक-अमोगसिध्द मुंजे
July 21, 2026
in सोलापूर
0
वयोवृद्ध जोडप्यांना घडवले विठ्ठलाचे थेट दर्शन
0
SHARES
11
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

वारकरी हाच व्हीआयपी मानून प्रशासनाने घडवले दर्शन

पंढरपूर :- पंढरपूरातील दर्शन रांगेत उभा असतो. दर्शन रांगेतील सामान्य भाविकांना विठ्ठलाचे सुलभ दर्शन व्हावे. यासाठी व्हीआयपी दर्शन बंद आहे. मात्र वारकरी हाच व्हीआयपी मानून सध्या प्रशासन काम करीत आहे . यामध्येच पंढरपूरच्या दर्शन रांगेत दोन वयोवृद्ध भाविक उभे होते. शारीरिक क्षमता सांभाळत हे भाविक विठ्ठलाच्या दर्शनासाठी रांगेत उभे असताना दिसले. यावेळी सोलापूरचे जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन , श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर आणि कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी या भक्तांना दर्शन रांगेतून सोबत घेत विठ्ठलाचे थेट दर्शन घडवले आहे.


पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरातील व्हीआयपी दर्शन बंद केल्यामुळे सामान्य भाविकांना सुलभ व जलद दर्शन मिळते. यावेळी ग्रामविकास मंत्री तथा पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी पंढरपुरात वारकरी हाच व्हीआयपी आहे. असे सांगत वारकऱ्यांच्या दर्शनाची व्यवस्था प्रशासन करत असल्याचे सांगितले. याच हेतूने दर्शन रांगेत शारीरिक क्षमता सांभाळत असणाऱ्या वयोवृद्ध नागरिकांना आज थेट विठ्ठलाचे दर्शन घडवत. वारकरी हाच व्हीआयपी . याची प्रचिती सोलापूरचे जिल्हाधिकारी आणि मंदिर प्रशासनाच्या माध्यमातून करून देण्यात आली.
विठ्ठलाची दर्शन रांग सध्या गोपाळपूर रोडवरील पत्रा शेड पर्यंत आहे. त्यामुळे विठ्ठल भक्ती तल्लीन होऊन प्रत्येक वारकरी भक्त दर्शन रांगेत उभा राहून विठ्ठलाचे दर्शन घेतो. मात्र दर्शन घेत असताना वयोवृद्ध नागरिकांचा त्रास पाहून जिल्हाधिकारी कार्तिकेयन व मंदिर समितीचे सहअध्यक्ष औसेकर महाराज आणि कार्यकारी अधिकारी शेळके यांच्या माध्यमातून वयोवृद्ध भाविकांना थेट दर्शन दिल्यामुळे संबंधित वारकरी भक्ता मधून समाधान व्यक्त केले गेले.

__________________________________
*🛑नवप्रभात न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा*
*संपादक :- अमोगसिद्ध मुंजे*
*9423535294*

Previous Post

‘माऊलीं’च्या पालखीचे खुडूसमध्ये दुसरे गोल रिंगण संपन्न

Next Post

वारकऱ्यांच्य सुरक्षेसाठी 342 अधिकारी व 3528 हजार पोलीस अंमलदार

संपादक-अमोगसिध्द मुंजे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

Next Post
वारकऱ्यांच्य सुरक्षेसाठी 342 अधिकारी व 3528 हजार पोलीस अंमलदार

वारकऱ्यांच्य सुरक्षेसाठी 342 अधिकारी व 3528 हजार पोलीस अंमलदार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मंद्रूपमध्ये हतबल शेतकऱ्याने तीन एकर मुग व कोथिंबीरवर फिरवला रोटर,

मंद्रूपमध्ये हतबल शेतकऱ्याने तीन एकर मुग व कोथिंबीरवर फिरवला रोटर,

September 13, 2026
सकळेश्वर देवाची यात्रा उत्साहात

सकळेश्वर देवाची यात्रा उत्साहात

September 13, 2026
सिद्धारूढ स्वामींचे विचार आचरणात आणणे हीच खरी सेवा: नरेंद्र काळे

सिद्धारूढ स्वामींचे विचार आचरणात आणणे हीच खरी सेवा: नरेंद्र काळे

September 13, 2026
२४ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पत्रकारांच्या घरांचे स्वप्न साकारले

२४ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पत्रकारांच्या घरांचे स्वप्न साकारले

September 12, 2026
गांधी जयंतीदिनी आत्मदहन करणार..  महांतेश्वर कट्टीमनी

गांधी जयंतीदिनी आत्मदहन करणार.. महांतेश्वर कट्टीमनी

September 10, 2026
नियम बाजूला ठेवून “दुष्काळ” जाहीर करा..

नागरिकांनी ‘सामोपचारा’ने वाद मिटवावे.. जिल्हा व सत्र न्यायाधीश मनोज शर्मा यांचे आवाहन

September 9, 2026
“लिंगायत दफनभूमी”साठी वन खात्याची जागा देणार.. वनमंत्री नाईक

“लिंगायत दफनभूमी”साठी वन खात्याची जागा देणार.. वनमंत्री नाईक

September 9, 2026
नियम बाजूला ठेवून “दुष्काळ” जाहीर करा..

अधिकार्‍यांचा गाव पातळीवर ” रात्रीचा मुक्काम”

September 9, 2026

राजकारण

No Content Available
Load More

वेबसाईट दर्शक

133968

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य

© Website Design by Digital Buffalo - 9028927697