Tuesday, July 28, 2026
Navprabhatnews
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य
No Result
View All Result
Navprabhatnews
No Result
View All Result

चंद्रभागेत बुडणाऱ्या तीन वारकऱ्याना मिळाले जीवदान

संपादक-अमोगसिध्द मुंजे by संपादक-अमोगसिध्द मुंजे
July 21, 2026
in सोलापूर
0
चंद्रभागेत बुडणाऱ्या तीन वारकऱ्याना मिळाले जीवदान
0
SHARES
8
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

बचाव पथकाच्या तत्परतेने अनर्थ टळला

पंढरपूर : आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर चंद्रभागा नदीत गस्त घालणाऱ्या जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या पथकाने आज ३ बुडणाऱ्या वारकऱ्यांना वाचवून अनर्थ टाळला. नांदेड जिल्ह्यातील श्री सुरज भारती गणेश भोकरे व सतीश भोकरे असे ३ वारकरी भाविक सकाळी चंद्रभागा नदीपात्रात ४ नंबर हायमास्ट पोलजवळ पोहताना अचानक दम लागल्याने पाण्यात बुडू लागले. नदीपात्रात गस्तीवर असलेल्या बचाव पथकातील जवानांनी तत्काळ पाण्यात उडी घेऊन वारकऱ्यांना सुखरूप बाहेर काढले. प्राथमिक उपचारानंतर वारकऱ्याची प्रकृती स्थिर आहे.
आपत्कालीन यंत्रणा सज्ज जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची टीम वारी कालावधीत २४ तास चंद्रभागा नदीपात्रात गस्त व बचाव कार्यासाठी सज्ज आहे. नदीपात्रात १७ रेस्क्यू बोटी, १८० आपदा मित्र व प्रशिक्षित बचावकर्मी तैनात करण्यात आले आहेत. वारकऱ्यांनी नदीत उतरताना प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शक्तीसागर ढोले यांनी केले आहे.

Previous Post

वारकऱ्यांच्य सुरक्षेसाठी 342 अधिकारी व 3528 हजार पोलीस अंमलदार

Next Post

‘राज्यात सर्वत्र चांगला पाऊस पडू दे, शेतकरी सुखी राहू दे’- मुख्यमंत्र्यांचे साकडे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

Next Post
‘राज्यात सर्वत्र चांगला पाऊस पडू दे, शेतकरी सुखी राहू दे’- मुख्यमंत्र्यांचे साकडे

'राज्यात सर्वत्र चांगला पाऊस पडू दे, शेतकरी सुखी राहू दे'- मुख्यमंत्र्यांचे साकडे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

लक्ष लक्ष नयनांनी अनुभवला रिंगण सोहळा

लक्ष लक्ष नयनांनी अनुभवला रिंगण सोहळा

July 23, 2026
ओबीसी उद्योजक तरूणांसाठी महामंडळाचा पुढाकार

ओबीसी उद्योजक तरूणांसाठी महामंडळाचा पुढाकार

July 23, 2026
१४ जिल्ह्यातील ४.९६ वारकर्‍यांनी घेतला ‘चरणसेवा’चा लाभ

१४ जिल्ह्यातील ४.९६ वारकर्‍यांनी घेतला ‘चरणसेवा’चा लाभ

July 23, 2026
सोलापूरात ४०० वकिलांनी केला दिल्लीच्या घटनेचा निषेध

सोलापूरात ४०० वकिलांनी केला दिल्लीच्या घटनेचा निषेध

July 23, 2026
‘राज्यात सर्वत्र चांगला पाऊस पडू दे, शेतकरी सुखी राहू दे’- मुख्यमंत्र्यांचे साकडे

‘राज्यात सर्वत्र चांगला पाऊस पडू दे, शेतकरी सुखी राहू दे’- मुख्यमंत्र्यांचे साकडे

July 22, 2026
चंद्रभागेत बुडणाऱ्या तीन वारकऱ्याना मिळाले जीवदान

चंद्रभागेत बुडणाऱ्या तीन वारकऱ्याना मिळाले जीवदान

July 21, 2026
वारकऱ्यांच्य सुरक्षेसाठी 342 अधिकारी व 3528 हजार पोलीस अंमलदार

वारकऱ्यांच्य सुरक्षेसाठी 342 अधिकारी व 3528 हजार पोलीस अंमलदार

July 21, 2026
वयोवृद्ध जोडप्यांना घडवले विठ्ठलाचे थेट दर्शन

वयोवृद्ध जोडप्यांना घडवले विठ्ठलाचे थेट दर्शन

July 21, 2026

राजकारण

No Content Available
Load More

वेबसाईट दर्शक