Monday, September 14, 2026
Navprabhatnews
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य
No Result
View All Result
Navprabhatnews
No Result
View All Result

विविध पुरस्कारांचे पालकमंत्र्यांच्या हस्ते वितरण

संपादक-अमोगसिध्द मुंजे by संपादक-अमोगसिध्द मुंजे
August 15, 2026
in सोलापूर
0
विविध पुरस्कारांचे पालकमंत्र्यांच्या हस्ते वितरण
0
SHARES
8
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पोलीस व शिक्षण विभागातील अधिकारी व विद्यार्थ्यांचा सन्मान

सोलापूर : भारताचा 80 वा स्वातंत्र्यदिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते ध्वजारोहण समारंभ पार पडला. यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अधिकारी, कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

पोलीस विभाग :
सहाय्यक पोलीस आयुक्त .. मनोजकुमार यादव, विलास इंगळे, विजयालक्ष्मी कुरी,
सहाय्यक पोलीस निरीक्षक धनाजी शिंगाडे,
पोलीस उप-निरीक्षक… दत्तात्रय काळे, पोलीस हवालदार नागेश येणपे, विनायक भानवसे , प्रकाश निकम , अभिजीत कोष्टी , महिला पोलीस हवालदार  पूनम डांगे,  हवालदार रविंद्र खजुरे, पोलीस कॉन्स्टेबल इब्राहिम शेख , रमेश कोगाव , रामेश्वर साखरे , वसीग शेख , हेमंत वाघमारे , सिद्राम देशमुख , विशाल बोराडे , आनंद गडदुरे, संतोष वाघमारे , नितीन मोरे यांचा समावेश आहे.
पोलीस विभाग : क्रीडा क्षेत्रातील विशेष मान
दक्षिण आफ्रिकेतील डर्बन ते पीटर मेरीटझबर्ग या दोन शहरांदरम्यान झालेल्या कॉमरेड मॅरेथॉन 2026 स्पर्धेमध्ये महाराष्ट्र पोलीस दलातून प्रथम क्रमांक पटकावल्याबद्दल सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय काळे आणि पोलीस शिपाई हेमंत वाघमारे यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
अतिउत्कृष्ट व उत्कृष्ट सेवा पदक ..
अतिउत्कृष्ट सेवा पदक सहाय्यक फौजदार पुरुषोत्तम ताटे यांना प्रदान करण्यात आले.
उत्कृष्ट सेवा पदक सपोनि अनिल सनगल्ले, सपोनि सोमनाथ कदम, पोह दशरथ गोरे, पोह अमृत खेडकर, सपोनि पोपट टिळेकर, पोउपनि सागर पाटील, मपोउपनि स्नेहल चव्हाण, पोउपनि प्रतापसिंह जाधव, पोउपनि निलेश गायकवाड, पोउपनि रविराज कांबळे यांना प्रदान करण्यात आले.
शिक्षण व क्रीडा विभाग : गुणवत्ता प्राप्त विद्यार्थी व खेळाडूंचा सन्मान.
जिल्हा परिषद शाळा तेंडूलकर वस्ती शेवरे ,माढा इयत्ता चौथी ,जैद जहांगीर तांबोळी, इयत्ता 5 वी,चिंचोली ता. माढा येथील  ओम गणेश देवकर, इयत्ता 7 वी उच्च प्राथमिक सांगोला विओमद्यामंदिर व ज्यु. कॉलेज सांगोला येथील अर्णव चतुरगुण अवताडे, इयत्ता 8 वी पूर्व माध्यमिक इंग्लिश स्कूल म्हेत्रे मंगळवेढा जान्हवी गणेश भोसले यांचा समावेश आहे.

__________________________________
*🛑नवप्रभात न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा*
*संपादक :- अमोगसिद्ध मुंजे*
*9423535294*

Previous Post

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला प्राधान्य, पंचायत समितीकडून खबरदारी

Next Post

जलसमृद्ध महाराष्ट्रासाठी सक्रिय सहभाग घ्यावा -पालकमंत्री जयकुमार गोरे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

Next Post
जलसमृद्ध महाराष्ट्रासाठी सक्रिय सहभाग घ्यावा -पालकमंत्री जयकुमार गोरे

जलसमृद्ध महाराष्ट्रासाठी सक्रिय सहभाग घ्यावा -पालकमंत्री जयकुमार गोरे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मंद्रूपमध्ये हतबल शेतकऱ्याने तीन एकर मुग व कोथिंबीरवर फिरवला रोटर,

मंद्रूपमध्ये हतबल शेतकऱ्याने तीन एकर मुग व कोथिंबीरवर फिरवला रोटर,

September 13, 2026
सकळेश्वर देवाची यात्रा उत्साहात

सकळेश्वर देवाची यात्रा उत्साहात

September 13, 2026
सिद्धारूढ स्वामींचे विचार आचरणात आणणे हीच खरी सेवा: नरेंद्र काळे

सिद्धारूढ स्वामींचे विचार आचरणात आणणे हीच खरी सेवा: नरेंद्र काळे

September 13, 2026
२४ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पत्रकारांच्या घरांचे स्वप्न साकारले

२४ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पत्रकारांच्या घरांचे स्वप्न साकारले

September 12, 2026
गांधी जयंतीदिनी आत्मदहन करणार..  महांतेश्वर कट्टीमनी

गांधी जयंतीदिनी आत्मदहन करणार.. महांतेश्वर कट्टीमनी

September 10, 2026
नियम बाजूला ठेवून “दुष्काळ” जाहीर करा..

नागरिकांनी ‘सामोपचारा’ने वाद मिटवावे.. जिल्हा व सत्र न्यायाधीश मनोज शर्मा यांचे आवाहन

September 9, 2026
“लिंगायत दफनभूमी”साठी वन खात्याची जागा देणार.. वनमंत्री नाईक

“लिंगायत दफनभूमी”साठी वन खात्याची जागा देणार.. वनमंत्री नाईक

September 9, 2026
नियम बाजूला ठेवून “दुष्काळ” जाहीर करा..

अधिकार्‍यांचा गाव पातळीवर ” रात्रीचा मुक्काम”

September 9, 2026

राजकारण

No Content Available
Load More

वेबसाईट दर्शक

133841

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य

© Website Design by Digital Buffalo - 9028927697