Sunday, September 13, 2026
Navprabhatnews
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य
No Result
View All Result
Navprabhatnews
No Result
View All Result

मळसिध्दप्पा अक्षता सोहळा उत्साहात संपन्न

संपादक-अमोगसिध्द मुंजे by संपादक-अमोगसिध्द मुंजे
January 13, 2026
in सोलापूर
0
मळसिध्दप्पा अक्षता सोहळा उत्साहात संपन्न
0
SHARES
40
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर… मंद्रूप येथील
मळसिध्दप्पा यात्रेतील अक्षता सोहळा सायंकाळी  शेकडो भाविकांच्या उपस्थितीत उत्साहपूर्ण व भक्तिमय वातावरणात पार पडला.
यात्रा कमिटीचे अध्यक्ष ॲड. राजेश देशमुख व देवस्थान पंच कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांच्या हस्ते नंदीध्वजांची विधीवत पूजा करण्यात आली. त्यानंतर नंदीध्वज सवाद्य मिरवणुकीने मुख्य मार्गावरून मळसिध्दप्पा मंदिराकडे मार्गस्थ झाले. मुख्य मार्गावरून मिरवणूकीसह सायंकाळी आठ वाजता नंदीध्वजांचे संमती कट्ट्याजवळ आगमन झाले. येथे पारंपरिक पद्धतीने पूजाअर्चा करण्यात आली. यावेळी उपस्थित भाविक व महिलांनी श्री मळसिध्दप्पा महाराज तसेच नंदीध्वजांचे दर्शन घेत अक्षता सोहळ्याला उपस्थिती लावली. यावेळी मळसिध्द मंदिराचे पुजारी व मानाच्या चारही नंदीध्वजाचे मानकरी उपस्थित होते.

Previous Post

सिध्दरामेश्वरांच्या अक्षता सोहळ्याला अलोट गर्दी

Next Post

हत्तूर येथील सोमेश्वर व बनसिध्देश्वर यात्रेस शुभेच्छा

संपादक-अमोगसिध्द मुंजे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

Next Post
हत्तूर येथील सोमेश्वर व बनसिध्देश्वर यात्रेस शुभेच्छा

हत्तूर येथील सोमेश्वर व बनसिध्देश्वर यात्रेस शुभेच्छा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मंद्रूपमध्ये हतबल शेतकऱ्याने तीन एकर मुग व कोथिंबीरवर फिरवला रोटर,

मंद्रूपमध्ये हतबल शेतकऱ्याने तीन एकर मुग व कोथिंबीरवर फिरवला रोटर,

September 13, 2026
सकळेश्वर देवाची यात्रा उत्साहात

सकळेश्वर देवाची यात्रा उत्साहात

September 13, 2026
सिद्धारूढ स्वामींचे विचार आचरणात आणणे हीच खरी सेवा: नरेंद्र काळे

सिद्धारूढ स्वामींचे विचार आचरणात आणणे हीच खरी सेवा: नरेंद्र काळे

September 13, 2026
२४ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पत्रकारांच्या घरांचे स्वप्न साकारले

२४ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पत्रकारांच्या घरांचे स्वप्न साकारले

September 12, 2026
गांधी जयंतीदिनी आत्मदहन करणार..  महांतेश्वर कट्टीमनी

गांधी जयंतीदिनी आत्मदहन करणार.. महांतेश्वर कट्टीमनी

September 10, 2026
नियम बाजूला ठेवून “दुष्काळ” जाहीर करा..

नागरिकांनी ‘सामोपचारा’ने वाद मिटवावे.. जिल्हा व सत्र न्यायाधीश मनोज शर्मा यांचे आवाहन

September 9, 2026
“लिंगायत दफनभूमी”साठी वन खात्याची जागा देणार.. वनमंत्री नाईक

“लिंगायत दफनभूमी”साठी वन खात्याची जागा देणार.. वनमंत्री नाईक

September 9, 2026
नियम बाजूला ठेवून “दुष्काळ” जाहीर करा..

अधिकार्‍यांचा गाव पातळीवर ” रात्रीचा मुक्काम”

September 9, 2026

राजकारण

No Content Available
Load More

वेबसाईट दर्शक

133831

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य

© Website Design by Digital Buffalo - 9028927697