Saturday, September 12, 2026
Navprabhatnews
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य
No Result
View All Result
Navprabhatnews
No Result
View All Result

सिध्दरामेश्वरांच्या अक्षता सोहळ्याला अलोट गर्दी

संपादक-अमोगसिध्द मुंजे by संपादक-अमोगसिध्द मुंजे
January 13, 2026
in सोलापूर
0
सिध्दरामेश्वरांच्या अक्षता सोहळ्याला अलोट गर्दी
0
SHARES
14
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

सोलापूर :- शिवयोगी श्री सिध्दरामेश्वराच्या सिध्देश्वर मंदीर येथील संमती कट्टा येथे अक्षता सोहळा उत्साहात पार पडला. संमती कट्टा येथे प्रत्येकवर्षी राजदंड व कुंभार कन्या यांचा विवाह सोहळा आयोजित करण्यात येतो. प्रथम संमतीकट्टा येथे पालखी व योगदंडाचे आगमन झाले व त्यानंतर नंदीध्वजाचे आगमन झाले. गंगापूजा व सुगडीपजनानंतर अक्षता सोहळ्यास सुरुवात झाली.

या सोहळ्यास महानगरपालिका आयुक्त डॉ. सचिन ओंबासे, सोलापूर शहर पोलिस आयुक्त एम. राजकुमार, सोलापूर ग्रामीण पोलिस आयुक्त अतुल कुलकर्णी, श्री गौहर हसन, श्रीमती आश्विनी पाटील, श्री विजय कबाडे, मनपा आयुक्त आकुलवार, जगदगुरु डॉ. मल्लीकार्जुन महाचार्य स्वामी, माजी खासदार जयसिध्देश्वर महास्वामी, धर्मराज काडादी, मानकरी राजशेखर हिरेहब्बू व समस्त हिरेहब्बू परिवार, पंचकमिटीचे सर्व पदाधिकारी आदी मान्यवर हा अक्षता सोहळा पाहण्यासाठी आलेले भाविक व बाराबंदी वेश परिधान केलेले भक्तगण यांच्या उपस्थितीत हा अक्षता सोहळा उत्साहात संपन्न झाला.

Previous Post

शेतकर्‍यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे आवाहन

Next Post

मळसिध्दप्पा अक्षता सोहळा उत्साहात संपन्न

संपादक-अमोगसिध्द मुंजे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

Next Post
मळसिध्दप्पा अक्षता सोहळा उत्साहात संपन्न

मळसिध्दप्पा अक्षता सोहळा उत्साहात संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

२४ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पत्रकारांच्या घरांचे स्वप्न साकारले

२४ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पत्रकारांच्या घरांचे स्वप्न साकारले

September 12, 2026
गांधी जयंतीदिनी आत्मदहन करणार..  महांतेश्वर कट्टीमनी

गांधी जयंतीदिनी आत्मदहन करणार.. महांतेश्वर कट्टीमनी

September 10, 2026
नियम बाजूला ठेवून “दुष्काळ” जाहीर करा..

नागरिकांनी ‘सामोपचारा’ने वाद मिटवावे.. जिल्हा व सत्र न्यायाधीश मनोज शर्मा यांचे आवाहन

September 9, 2026
“लिंगायत दफनभूमी”साठी वन खात्याची जागा देणार.. वनमंत्री नाईक

“लिंगायत दफनभूमी”साठी वन खात्याची जागा देणार.. वनमंत्री नाईक

September 9, 2026
नियम बाजूला ठेवून “दुष्काळ” जाहीर करा..

अधिकार्‍यांचा गाव पातळीवर ” रात्रीचा मुक्काम”

September 9, 2026
नियम बाजूला ठेवून “दुष्काळ” जाहीर करा..

नियम बाजूला ठेवून “दुष्काळ” जाहीर करा..

September 9, 2026
सदस्यांमधील स्नेह व बंधुभाव वाढीसाठी महादेव कोगनूरे मित्र परीवारांने आयोजित केला दर्शन यात्रा

सदस्यांमधील स्नेह व बंधुभाव वाढीसाठी महादेव कोगनूरे मित्र परीवारांने आयोजित केला दर्शन यात्रा

September 5, 2026
स्मशानभूमी असेल तरच गावच्या विकासासाठी मिळणार निधी

आपत्कालीन भारनियमनाचा त्रास नको; पालकमंत्री

September 5, 2026

राजकारण

No Content Available
Load More

वेबसाईट दर्शक

133036

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य

© Website Design by Digital Buffalo - 9028927697