Saturday, September 12, 2026
Navprabhatnews
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य
No Result
View All Result
Navprabhatnews
No Result
View All Result

शेतकर्‍यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे आवाहन

शेतकर्‍यांनी कृषी प्रदर्शनाला भेट द्यावे

संपादक-अमोगसिध्द मुंजे by संपादक-अमोगसिध्द मुंजे
January 13, 2026
in सोलापूर
0
शेतकर्‍यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे आवाहन
0
SHARES
568
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

कै. महादेव म्हेत्रे मैदानावर शेतकर्‍यांची गर्दी

सोलापूर…
शेतकरी स्वयंपूर्ण होण्यासाठी शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर होणे काळाची गरज आहे. वाढत्या महागाईमुळे शेती नुकसानकारक ठरत आहे, म्हणून कृषी प्रदर्शनातील आधुनिक यंत्रांचा वापर होण्यासाठी जनजागृती गरजेछे असल्याचे प्रतिपादन महाराष्र्ट राज्य सहकार परिषद अध्यक्ष राजन पाटील यांनी केले. मंद्रूप येथील स्व. महादेव म्हेत्रे मैदानावरील कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटनाप्रसंगी बोलत होते. यावेळी आमदार सुभाष देशमुख,कृषी प्रदर्शनासाठी यात्रा कमिटीचे अध्यक्ष अॅड. राजेश देशमुख, पंच कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख, तालुका कृषी अधिकारी अवधूत मुळे, तमण्णा पुजारी, मळसिध्द पुजारी, बाळासाहेब देशमुख , सुरेश पाटील, सुरेश टेळे, चंद्रकांत देशमुख , बिळेणी सुंटे, मंडल कृषी अधिकारी  किरण सावंत, कृषी सहायक रमेश फरताडे, आर.डी. गोसावी, सुनील व्हनमाने, अनिकेत देशमुख, अविनाश देशमुख , सुरेश देशमुख , बाबुशा देशमुख, महेश रगटे आदी उपस्थित होते.
यावेळी आमदार सुभाष देशमुख यांनी मळसिध्द देवस्थान कमिटी आयोजित कृषी प्रदर्शनाचे कौतुक करून सहकार्याची ग्वाही दिली.
मंद्रूप येथे १३ ते १५ जानेवारी दरम्यान कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे . या प्रदर्शनामध्ये ७० स्टॉल असून शेतीमधील अत्याधुनिक औजारासह विविध साहीत्यांचे स्टाॅल्स आहेत. शेतकऱ्यांनी शेतीमध्ये आधुनिक शेती पद्धतीचा वापर करण्यासाठी मंद्रूपच्या कृषी प्रदर्शनाला भेट देण्याचे आवाहन श्री मळसिध्द देवस्थान पंच कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांनी केला आहे.

Previous Post

मेंबर व्हायचय तर , लागा तयारीला

Next Post

सिध्दरामेश्वरांच्या अक्षता सोहळ्याला अलोट गर्दी

संपादक-अमोगसिध्द मुंजे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

Next Post
सिध्दरामेश्वरांच्या अक्षता सोहळ्याला अलोट गर्दी

सिध्दरामेश्वरांच्या अक्षता सोहळ्याला अलोट गर्दी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

२४ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पत्रकारांच्या घरांचे स्वप्न साकारले

२४ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पत्रकारांच्या घरांचे स्वप्न साकारले

September 12, 2026
गांधी जयंतीदिनी आत्मदहन करणार..  महांतेश्वर कट्टीमनी

गांधी जयंतीदिनी आत्मदहन करणार.. महांतेश्वर कट्टीमनी

September 10, 2026
नियम बाजूला ठेवून “दुष्काळ” जाहीर करा..

नागरिकांनी ‘सामोपचारा’ने वाद मिटवावे.. जिल्हा व सत्र न्यायाधीश मनोज शर्मा यांचे आवाहन

September 9, 2026
“लिंगायत दफनभूमी”साठी वन खात्याची जागा देणार.. वनमंत्री नाईक

“लिंगायत दफनभूमी”साठी वन खात्याची जागा देणार.. वनमंत्री नाईक

September 9, 2026
नियम बाजूला ठेवून “दुष्काळ” जाहीर करा..

अधिकार्‍यांचा गाव पातळीवर ” रात्रीचा मुक्काम”

September 9, 2026
नियम बाजूला ठेवून “दुष्काळ” जाहीर करा..

नियम बाजूला ठेवून “दुष्काळ” जाहीर करा..

September 9, 2026
सदस्यांमधील स्नेह व बंधुभाव वाढीसाठी महादेव कोगनूरे मित्र परीवारांने आयोजित केला दर्शन यात्रा

सदस्यांमधील स्नेह व बंधुभाव वाढीसाठी महादेव कोगनूरे मित्र परीवारांने आयोजित केला दर्शन यात्रा

September 5, 2026
स्मशानभूमी असेल तरच गावच्या विकासासाठी मिळणार निधी

आपत्कालीन भारनियमनाचा त्रास नको; पालकमंत्री

September 5, 2026

राजकारण

No Content Available
Load More

वेबसाईट दर्शक

133036

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य

© Website Design by Digital Buffalo - 9028927697