Saturday, September 12, 2026
Navprabhatnews
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य
No Result
View All Result
Navprabhatnews
No Result
View All Result

मेंबर व्हायचय तर , लागा तयारीला

जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूका जाहीर

संपादक-अमोगसिध्द मुंजे by संपादक-अमोगसिध्द मुंजे
January 13, 2026
in सोलापूर
0
0
SHARES
183
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

१६ जानेवारीपासून अर्ज भरण्यास सुरूवात

५ फेब्रुवारीला निवडणुका ७ फेब्रुवारीला मतमोजणी

सोलापूर … आठ वर्षापासून प्रलंबित असणार्‍या जिल्हा परिषद व पंचायत समितींच्या निवडणूकीचा बिगूल वाजला . मंगळवारी राज्य निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. १६ जानेवारी पासून निवडणूक कार्यक्रम सुरू होणार असून ५ फेब्रुवारीला मतदान होऊन ७ फेब्रुवारीला निवडणुकीचा निकाल जाहीर होणार असल्याचे निवडणूक आयोगाने स्पष्ट केला आहे . त्यामुळे जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
मार्च २०१७ मध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या होत्या. मार्च २०२२ पासून जिल्हा परिषद व पंचायत समित्यांवर प्रशासक आहे . सोमवारी सर्वोच्च न्यायालयाकडून निवडणूक आयोगाला ३१ जानेवारीची निवडणूक १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली होती. आरक्षण व इतर अनेक कारणामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या होत्या. मात्र मंगळवारी राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करून इच्छुक उमेदवारांना आनंदाची बातमी दिली आहे. त्यामुळे १६ जानेवारीपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होणार असून ५ फेब्रुवारीला मतदान तर ७ फेब्रुवारीला मतमोजणी करण्यात येणार आहे. त्यामुळे ८ फेब्रुवारीपासून जिल्हा परिषद पंचायत व समितीमध्ये नवीन सदस्य दिसणार आहेत
….
असा असणार निवडणूक कार्यक्रम
….
* १६ ते २१ जानेवारी अर्जस्वीकृती
* २२ जानेवारी अर्ज छाननी
* २७ जानेवारी दुपारी ३ पर्यंत माघार व दुपारी ३ नंतर चिन्ह वाटप आणि उमेदवारी निश्चितीकरण
* मतदान ५ फेब्रुवारी
* मतमोजणी ७ फेब्रुवारी सकाळी १० वाजल्या पासून

Previous Post

‘भावी मेंबर’ना तयारीसाठी मिळणार १५ फेब्रुवारीपर्यंत कालावधी

Next Post

शेतकर्‍यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे आवाहन

संपादक-अमोगसिध्द मुंजे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

Next Post
शेतकर्‍यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे आवाहन

शेतकर्‍यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

२४ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पत्रकारांच्या घरांचे स्वप्न साकारले

२४ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पत्रकारांच्या घरांचे स्वप्न साकारले

September 12, 2026
गांधी जयंतीदिनी आत्मदहन करणार..  महांतेश्वर कट्टीमनी

गांधी जयंतीदिनी आत्मदहन करणार.. महांतेश्वर कट्टीमनी

September 10, 2026
नियम बाजूला ठेवून “दुष्काळ” जाहीर करा..

नागरिकांनी ‘सामोपचारा’ने वाद मिटवावे.. जिल्हा व सत्र न्यायाधीश मनोज शर्मा यांचे आवाहन

September 9, 2026
“लिंगायत दफनभूमी”साठी वन खात्याची जागा देणार.. वनमंत्री नाईक

“लिंगायत दफनभूमी”साठी वन खात्याची जागा देणार.. वनमंत्री नाईक

September 9, 2026
नियम बाजूला ठेवून “दुष्काळ” जाहीर करा..

अधिकार्‍यांचा गाव पातळीवर ” रात्रीचा मुक्काम”

September 9, 2026
नियम बाजूला ठेवून “दुष्काळ” जाहीर करा..

नियम बाजूला ठेवून “दुष्काळ” जाहीर करा..

September 9, 2026
सदस्यांमधील स्नेह व बंधुभाव वाढीसाठी महादेव कोगनूरे मित्र परीवारांने आयोजित केला दर्शन यात्रा

सदस्यांमधील स्नेह व बंधुभाव वाढीसाठी महादेव कोगनूरे मित्र परीवारांने आयोजित केला दर्शन यात्रा

September 5, 2026
स्मशानभूमी असेल तरच गावच्या विकासासाठी मिळणार निधी

आपत्कालीन भारनियमनाचा त्रास नको; पालकमंत्री

September 5, 2026

राजकारण

No Content Available
Load More

वेबसाईट दर्शक

133036

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य

© Website Design by Digital Buffalo - 9028927697