Saturday, September 12, 2026
Navprabhatnews
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य
No Result
View All Result
Navprabhatnews
No Result
View All Result

‘भावी मेंबर’ना तयारीसाठी मिळणार १५ फेब्रुवारीपर्यंत कालावधी

इच्छुकांची धाकधूक वाढली

संपादक-अमोगसिध्द मुंजे by संपादक-अमोगसिध्द मुंजे
January 12, 2026
in सोलापूर
0
‘भावी मेंबर’ना तयारीसाठी मिळणार १५ फेब्रुवारीपर्यंत कालावधी
0
SHARES
208
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे आदेश

सोलापूर…  सर्वोच्च न्यायालयाने ३१ जानेवारीपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका घेण्याचे आदेश दिला असताना राज्य निवडणूक आयोगाने दहा फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्याची विनंती केली होती. त्यानुसार सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने १५ फेब्रुवारीपर्यंत निवडणूका घेण्याचे आदेश दिला आहे. त्यामुळे  जिल्हा परिषद व पंचायत समिती मेंबर होणार्‍या इच्छुकांना १५ दिवसांची मुदत मिळाली आहे.

२०१७ मध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका पार पडल्या होत्या. २०२२ मध्ये जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांचा कार्यकाळ संपल्यानंतर चार वर्षांपासून प्रशासक कारभार सुरू आहे. त्यामुळे नागरीकांच्या अडचणी सोडविताना अडचणी येत असल्याने सर्वोच्च न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाला ३१ जानेवारीपर्यंत निवडणूका घेण्याचे आदेश दिला होता. त्यानुसार महानगर पालिका निवडणूका संपल्यानंतर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकांचा बिगूल वाजण्याची शक्यता असताना सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने निवडणूख आयोगाच्या विनंतीनुसार १५ फेब्रवारीपर्यंत मुदत दिली आहे.

दिवाळीपासुन इच्छुकांकडून मोर्चेबांधणी सुरू आहे. प्रत्येक इच्छुक पक्षाकडून उमेदवारी मिळविण्यासाठी खटाटोप करीत आहे. सर्वच पक्षाकडून इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आली आहेत. त्यामुळे ५ जानेवारीपासून आचारसंहिता लागणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. मात्र राज्य निवडणूक आयोगाने तांत्रिक कारणामुळे दहा दिवसांची मुदतवाढ मागितल्या नंतर सर्वोच्च न्यायालयाकडून १५ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे निवडणूकांसाठी तयारी करणार्‍या इच्छुकांवर मतदार व कार्यकर्त्यांचे मर्जी सांभाळण्यासाठी खर्चाचा बोजा पडणार आहे. शिवाय महापालिका निवडणूकांचा निकाल लागल्याने पक्षाचा निर्णय काय असणार ? यावरही भवितव्य अवलंबून असणार आहे. त्यामुळे इच्छुकांची धाकधूक वाढली आहे.

Previous Post

दक्षिण तालुक्यातील ‘या’ पतसंस्थेचा होतोय कौतुक

Next Post

मेंबर व्हायचय तर , लागा तयारीला

संपादक-अमोगसिध्द मुंजे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

Next Post

मेंबर व्हायचय तर , लागा तयारीला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

२४ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पत्रकारांच्या घरांचे स्वप्न साकारले

२४ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पत्रकारांच्या घरांचे स्वप्न साकारले

September 12, 2026
गांधी जयंतीदिनी आत्मदहन करणार..  महांतेश्वर कट्टीमनी

गांधी जयंतीदिनी आत्मदहन करणार.. महांतेश्वर कट्टीमनी

September 10, 2026
नियम बाजूला ठेवून “दुष्काळ” जाहीर करा..

नागरिकांनी ‘सामोपचारा’ने वाद मिटवावे.. जिल्हा व सत्र न्यायाधीश मनोज शर्मा यांचे आवाहन

September 9, 2026
“लिंगायत दफनभूमी”साठी वन खात्याची जागा देणार.. वनमंत्री नाईक

“लिंगायत दफनभूमी”साठी वन खात्याची जागा देणार.. वनमंत्री नाईक

September 9, 2026
नियम बाजूला ठेवून “दुष्काळ” जाहीर करा..

अधिकार्‍यांचा गाव पातळीवर ” रात्रीचा मुक्काम”

September 9, 2026
नियम बाजूला ठेवून “दुष्काळ” जाहीर करा..

नियम बाजूला ठेवून “दुष्काळ” जाहीर करा..

September 9, 2026
सदस्यांमधील स्नेह व बंधुभाव वाढीसाठी महादेव कोगनूरे मित्र परीवारांने आयोजित केला दर्शन यात्रा

सदस्यांमधील स्नेह व बंधुभाव वाढीसाठी महादेव कोगनूरे मित्र परीवारांने आयोजित केला दर्शन यात्रा

September 5, 2026
स्मशानभूमी असेल तरच गावच्या विकासासाठी मिळणार निधी

आपत्कालीन भारनियमनाचा त्रास नको; पालकमंत्री

September 5, 2026

राजकारण

No Content Available
Load More

वेबसाईट दर्शक

133036

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य

© Website Design by Digital Buffalo - 9028927697