Saturday, September 12, 2026
Navprabhatnews
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य
No Result
View All Result
Navprabhatnews
No Result
View All Result

दक्षिण तालुक्यातील ‘या’ पतसंस्थेचा होतोय कौतुक

संपादक-अमोगसिध्द मुंजे by संपादक-अमोगसिध्द मुंजे
January 12, 2026
in सोलापूर
0
दक्षिण तालुक्यातील ‘या’ पतसंस्थेचा होतोय कौतुक

filter: 0; fileterIntensity: 0.0; filterMask: 0; captureOrientation: 0; brp_mask:0; brp_del_th:null; brp_del_sen:null; delta:null; module: photo;hw-remosaic: false;touch: (-1.0, -1.0);sceneMode: 2;cct_value: 0;AI_Scene: (-1, -1);aec_lux: 0.0;aec_lux_index: 0;albedo: ;confidence: ;motionLevel: -1;weatherinfo: null;temperature: 32;

0
SHARES
81
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सामाजिक बांधिलकीच्या उपक्रमाला मिळतोय तरूणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

सोलापूर.. दक्षिण सोलापूर तालुक्यातील टाकळी येथील श्री चौडेश्वरी पतसंस्थेकडून तिसर्‍या वर्धापनदिन व स्वामी विवेकानंद जयंतीचे औचित्य साधून टाकळी येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन भाजपाचे तालुकाध्यक्ष संगप्पा केरके, डाॅ. संगमेश्वर पाटील, डाॅ.उमेश सुरळे, नळदुर्गचे मुख्य कार्यकारी अधिकारी लक्ष्मण कुंभार यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी सिध्देश्वर ब्लड बॅंकेचे योगेश्वर कवेकर, पतसंस्थेचे चेअरमन सिध्दाराम बगले, संस्थापक संतोष मधुरे लाड, व्हाईस चेअरमन रवींद्र तावसकर, संचालक राहुल झेंडेकर, जट्यप्पा कोळी, सागर बगले, अंबाजी बगले, सतीश मधुरे, महेश मधुरे, परशुराम कोळी, अशोक बिराजदार, संगमेश्वर बगले, चिंचपूरचे सुरेश बगले, शाखाधिकारी संजय पाटील यांच्यासह पतसंस्था पदाधिकारी, सभासद व ठेवीदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post

प्रभाग २५ मध्ये वैभव हत्तुरे यांना युवा व महिला वर्गाचा मिळतोय पाठिंबा.

Next Post

‘भावी मेंबर’ना तयारीसाठी मिळणार १५ फेब्रुवारीपर्यंत कालावधी

संपादक-अमोगसिध्द मुंजे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

Next Post
‘भावी मेंबर’ना तयारीसाठी मिळणार १५ फेब्रुवारीपर्यंत कालावधी

'भावी मेंबर'ना तयारीसाठी मिळणार १५ फेब्रुवारीपर्यंत कालावधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

२४ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पत्रकारांच्या घरांचे स्वप्न साकारले

२४ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पत्रकारांच्या घरांचे स्वप्न साकारले

September 12, 2026
गांधी जयंतीदिनी आत्मदहन करणार..  महांतेश्वर कट्टीमनी

गांधी जयंतीदिनी आत्मदहन करणार.. महांतेश्वर कट्टीमनी

September 10, 2026
नियम बाजूला ठेवून “दुष्काळ” जाहीर करा..

नागरिकांनी ‘सामोपचारा’ने वाद मिटवावे.. जिल्हा व सत्र न्यायाधीश मनोज शर्मा यांचे आवाहन

September 9, 2026
“लिंगायत दफनभूमी”साठी वन खात्याची जागा देणार.. वनमंत्री नाईक

“लिंगायत दफनभूमी”साठी वन खात्याची जागा देणार.. वनमंत्री नाईक

September 9, 2026
नियम बाजूला ठेवून “दुष्काळ” जाहीर करा..

अधिकार्‍यांचा गाव पातळीवर ” रात्रीचा मुक्काम”

September 9, 2026
नियम बाजूला ठेवून “दुष्काळ” जाहीर करा..

नियम बाजूला ठेवून “दुष्काळ” जाहीर करा..

September 9, 2026
सदस्यांमधील स्नेह व बंधुभाव वाढीसाठी महादेव कोगनूरे मित्र परीवारांने आयोजित केला दर्शन यात्रा

सदस्यांमधील स्नेह व बंधुभाव वाढीसाठी महादेव कोगनूरे मित्र परीवारांने आयोजित केला दर्शन यात्रा

September 5, 2026
स्मशानभूमी असेल तरच गावच्या विकासासाठी मिळणार निधी

आपत्कालीन भारनियमनाचा त्रास नको; पालकमंत्री

September 5, 2026

राजकारण

No Content Available
Load More

वेबसाईट दर्शक

133036

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य

© Website Design by Digital Buffalo - 9028927697