Monday, September 14, 2026
Navprabhatnews
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य
No Result
View All Result
Navprabhatnews
No Result
View All Result

नूतन प्राचार्य यांनी गुणवत्ता वाढीचा दिला विश्वास

लोकसेवा विद्यामंदिरच्या प्राचार्यपदी बसप्पा घाटे

संपादक-अमोगसिध्द मुंजे by संपादक-अमोगसिध्द मुंजे
January 14, 2026
in सोलापूर
0
नूतन प्राचार्य यांनी गुणवत्ता वाढीचा दिला विश्वास
0
SHARES
51
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर..

मंद्रूप येथील लोकसेवा विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्य तथा मुख्याध्यापकपदी बसप्पा घाटे यांची निवड करून नवीन वर्षाची भेट दिली. शिक्षण प्रसारक मंडळ, मंद्रूप संस्थेचे सचिव तथा माजी सभापती गुरूसिध्द म्हेत्रे यांनी ही निवड केली. बसप्पा घाटे यांची प्राचार्य म्हणून निवड झाल्याबद्दल मंद्रूपचे उपसरपंच भगवान व्हनमाने , निवृत्त मंडलअधिकारी सुरेश जोडमोटे, जिल्हा परिषद पत्रकार संघाचे उपाध्यक्ष अमोगसिध्द मुंजे, वेदमूर्ती पंडीत हिरेमठ,दक्षिण सोलापूर पत्रकार असोसिएशनचे अध्यक्ष शिवराज मुगळे, मल्लिकार्जून कांबळे, पर्यवेक्षक मदगोंडा मलकारी आदी उपस्थित होते.

यावेळी अनेक माजी विद्यार्थ्यांनी नूतन प्राचार्य घाटे यांचा सत्कार केला. यावेळी प्राचार्य घाटे यांनी लोकसेवा विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय गुणवत्तेत जिल्ह्यात अग्रेसर आहे. यापुढेही लोकसेवा प्रशालेला राज्यात गुणवत्तेत पुढे घेऊन जाण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही दिली.
लोकसेवा शाळेतील शिक्षक व विद्यार्थीप्रिय हिंदी शिक्षक सर्व धार्मिक, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रामध्ये हिरीरीने काम करणारे म्हणून घाटे यांची ओळख आहे. यावेळी उपप्राचार्य म्हणून बसप्पा कुमठेकर यांची नियुक्ती करण्यात आली. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी या निवडी प्रसंगी संस्थेचे सहसचिव तथा माजी युवा सरपंच अप्पासाहेब म्हेत्रे, पर्यवेक्षक मदगोंडा मलकारी, श्रीधर टेळे, प्रा. अडवीतोटे आदी उपस्थित होते. श्री. घाटे यांचा माजी सभापती म्हेत्रे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. नियुक्तीबद्दल प्राचार्य घाटे यांचे संस्थेचे अध्यक्ष शिवशरण अण्णा पाटील, संचालक मंडळ, ग्रामदैवत मळसिध्दप्पाचे पुजारी व शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, मल्लिकार्जुन वस्तीगृहाचे अधिक्षक व समस्त शिक्षक, शिक्षिका, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आदींनी त्यांचे अभिनंदन केले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभारप्रदर्शन धानप्पा बगले यांनी केले.

Previous Post

मंद्रूप येथील मळसिध्द यात्रेस येणार्‍या भाविकांचे हार्दिक स्वागत !

Next Post

इच्छुकांमध्ये वाढली धाकधूक

संपादक-अमोगसिध्द मुंजे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

Next Post

इच्छुकांमध्ये वाढली धाकधूक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मंद्रूपमध्ये हतबल शेतकऱ्याने तीन एकर मुग व कोथिंबीरवर फिरवला रोटर,

मंद्रूपमध्ये हतबल शेतकऱ्याने तीन एकर मुग व कोथिंबीरवर फिरवला रोटर,

September 13, 2026
सकळेश्वर देवाची यात्रा उत्साहात

सकळेश्वर देवाची यात्रा उत्साहात

September 13, 2026
सिद्धारूढ स्वामींचे विचार आचरणात आणणे हीच खरी सेवा: नरेंद्र काळे

सिद्धारूढ स्वामींचे विचार आचरणात आणणे हीच खरी सेवा: नरेंद्र काळे

September 13, 2026
२४ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पत्रकारांच्या घरांचे स्वप्न साकारले

२४ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पत्रकारांच्या घरांचे स्वप्न साकारले

September 12, 2026
गांधी जयंतीदिनी आत्मदहन करणार..  महांतेश्वर कट्टीमनी

गांधी जयंतीदिनी आत्मदहन करणार.. महांतेश्वर कट्टीमनी

September 10, 2026
नियम बाजूला ठेवून “दुष्काळ” जाहीर करा..

नागरिकांनी ‘सामोपचारा’ने वाद मिटवावे.. जिल्हा व सत्र न्यायाधीश मनोज शर्मा यांचे आवाहन

September 9, 2026
“लिंगायत दफनभूमी”साठी वन खात्याची जागा देणार.. वनमंत्री नाईक

“लिंगायत दफनभूमी”साठी वन खात्याची जागा देणार.. वनमंत्री नाईक

September 9, 2026
नियम बाजूला ठेवून “दुष्काळ” जाहीर करा..

अधिकार्‍यांचा गाव पातळीवर ” रात्रीचा मुक्काम”

September 9, 2026

राजकारण

No Content Available
Load More

वेबसाईट दर्शक

133840

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य

© Website Design by Digital Buffalo - 9028927697