Thursday, June 25, 2026
Navprabhatnews
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य
No Result
View All Result
Navprabhatnews
No Result
View All Result

जावीद लिगेवान यांचे सत्ताधार्‍यांना आव्हान

संपादक-अमोगसिध्द मुंजे by संपादक-अमोगसिध्द मुंजे
February 3, 2026
in सोलापूर
0
जावीद लिगेवान यांचे सत्ताधार्‍यांना आव्हान
0
SHARES
147
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सत्ताधार्‍यांच्या बालेकिल्यात प्रचारात आघाडी 

मंद्रूप …

मंद्रूप पंचायत समिती गणाचे एमआयएम पुरस्कार उमेदवार जावेद लिगेवान यांनी सत्ताधाऱ्यांचा बालेकिल्ला असलेला वाॅर्ड क्रमांक पाच मध्ये जोरदार प्रचार यंत्रणा राबवून सत्ताधाऱ्यांना आव्हान दिला आहे . वाॅर्ड क्रमांक पाच हा सत्ताधाऱ्यांचा बालेकिल्ला असताना जावीद लिगेवान यांनी त्या ठिकाणी तरुण व मतदारांच्या सहकार्याने प्रचारात मोठी आघाडी घेतली आहे. त्यामुळे सत्ताधाऱ्यांना धक्का देणार का ?अशी चर्चा या वार्डात दिसून येत आहे.

जावीद लिगेवान यांनी मंद्रूप, वांगी, वडकबाळ व बसवनगर येथे पदयात्रा काढून सत्ताधार्‍यांचे अपयश उघड करीत आहे. मतदारांनी निवडून दिल्यास विकासाची गंगा आणणार असल्याचे सांगत प्रस्थापित व सत्ताधार्‍यांना आव्हान देत आहेत. यावेळी बाबूलाल लिगेवान, सलीम शेख, बेबीजान लिघेवान, तौसिफ शेख, गौस पटेल, मिरा मिस्त्री, जितेंद्र गावडे यांच्यासह एमआयएमचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Previous Post

पत्नीच्या विजयासाठी एकाकी प्रचार करणारा अवलिया महमद शेख

Next Post

पंकजाताई मुंडे यांचा दौरा रद्द

संपादक-अमोगसिध्द मुंजे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

Next Post
पंकजाताई मुंडे यांचा दौरा रद्द

पंकजाताई मुंडे यांचा दौरा रद्द

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

स्थानिक गुन्हे शाखेकडून एसी चोरी करणारी टोळी गजाआड

स्थानिक गुन्हे शाखेकडून एसी चोरी करणारी टोळी गजाआड

June 25, 2026
आषाढी यात्रेतील भाविकांच्या सुविधांसाठी झेडपीच्या  सर्वसाधारण सभेत सर्व कामांना मंजुरी

आषाढी यात्रेतील भाविकांच्या सुविधांसाठी झेडपीच्या सर्वसाधारण सभेत सर्व कामांना मंजुरी

June 25, 2026
खासदार संजय दिना पाटील यांच्या विरोधात पत्रकारांचे निदर्शन

खासदार संजय दिना पाटील यांच्या विरोधात पत्रकारांचे निदर्शन

June 25, 2026
विहिरीत टेम्पो कोसळून १४ भाविकांचा मृत्यू

‘त्या’ दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना पाच लाखांची मदत

June 25, 2026
आषाढी वारी जगभर पोहचण्यासाठी डिस्कव्हरी व जिओग्राफी दूरचित्रवाहिनीचे लाभणार सहकार्य

आषाढी वारी जगभर पोहचण्यासाठी डिस्कव्हरी व जिओग्राफी दूरचित्रवाहिनीचे लाभणार सहकार्य

June 24, 2026
सुट्टीचे दिवस मुरूम चोरांसाठी लाभदायक

सुट्टीचे दिवस मुरूम चोरांसाठी लाभदायक

June 21, 2026
पत्रकारितेमध्ये परस्परांना बळ देणे गरजेचे : आ. सचिन कल्याणशेट्टी

पत्रकारितेमध्ये परस्परांना बळ देणे गरजेचे : आ. सचिन कल्याणशेट्टी

June 21, 2026
बोरगाव पोलीसांची दमदार कामगिरी

बोरगाव पोलीसांची दमदार कामगिरी

June 20, 2026

राजकारण

No Content Available
Load More

वेबसाईट दर्शक