Thursday, June 25, 2026
Navprabhatnews
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य
No Result
View All Result
Navprabhatnews
No Result
View All Result

पंकजाताई मुंडे यांचा दौरा रद्द

विमानात तांत्रिक बिघाड झाल्याने दौरा रद्द

संपादक-अमोगसिध्द मुंजे by संपादक-अमोगसिध्द मुंजे
February 3, 2026
in सोलापूर
0
पंकजाताई मुंडे यांचा दौरा रद्द
0
SHARES
298
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

भाजपा उमेदवारांच्या प्रचारार्थ  मंद्रूपमध्ये होती जाहीरसभा

मंद्रूप …
राज्याचे पर्यावरणमंत्री पंकजाताई मुंडे यांची भाजपाचे मंद्रूप जिल्हा परिषद गटाचे उमेदवार सोनाली कडते व मंद्रूप पंचायत समिती गणाचे उमेदवार मळसिध्द मुगळे यांच्या प्रचारार्थ मंगळवारी सायंकाळी पाच वाजता मंद्रूप येथील मळसिध्द मंदिरासमोरील पटांगण बाजारपेठ येथे जाहीर सभा आयोजित करण्यात आला होता. मात्र त्यांच्या विमानात तांत्रिक बिघाड झाल्यामुळे त्यांची सभा व दौरे रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे मंद्रूपमधील जाहीरसभा रद्द करण्यात आली असून भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सभेला न येता गावपातळीवर प्रचार करावे, असे आवाहन मंद्रूप पंचायत समिती उमेदवार मळसिध्द मुगळे यांनी केला आहे.

Previous Post

जावीद लिगेवान यांचे सत्ताधार्‍यांना आव्हान

Next Post

होटगी मतदारसंघासाठी अंबिका पाटील यांनी विकासाची दिली ग्वाही

संपादक-अमोगसिध्द मुंजे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

Next Post
होटगी मतदारसंघासाठी अंबिका पाटील यांनी विकासाची दिली ग्वाही

होटगी मतदारसंघासाठी अंबिका पाटील यांनी विकासाची दिली ग्वाही

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

स्थानिक गुन्हे शाखेकडून एसी चोरी करणारी टोळी गजाआड

स्थानिक गुन्हे शाखेकडून एसी चोरी करणारी टोळी गजाआड

June 25, 2026
आषाढी यात्रेतील भाविकांच्या सुविधांसाठी झेडपीच्या  सर्वसाधारण सभेत सर्व कामांना मंजुरी

आषाढी यात्रेतील भाविकांच्या सुविधांसाठी झेडपीच्या सर्वसाधारण सभेत सर्व कामांना मंजुरी

June 25, 2026
खासदार संजय दिना पाटील यांच्या विरोधात पत्रकारांचे निदर्शन

खासदार संजय दिना पाटील यांच्या विरोधात पत्रकारांचे निदर्शन

June 25, 2026
विहिरीत टेम्पो कोसळून १४ भाविकांचा मृत्यू

‘त्या’ दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना पाच लाखांची मदत

June 25, 2026
आषाढी वारी जगभर पोहचण्यासाठी डिस्कव्हरी व जिओग्राफी दूरचित्रवाहिनीचे लाभणार सहकार्य

आषाढी वारी जगभर पोहचण्यासाठी डिस्कव्हरी व जिओग्राफी दूरचित्रवाहिनीचे लाभणार सहकार्य

June 24, 2026
सुट्टीचे दिवस मुरूम चोरांसाठी लाभदायक

सुट्टीचे दिवस मुरूम चोरांसाठी लाभदायक

June 21, 2026
पत्रकारितेमध्ये परस्परांना बळ देणे गरजेचे : आ. सचिन कल्याणशेट्टी

पत्रकारितेमध्ये परस्परांना बळ देणे गरजेचे : आ. सचिन कल्याणशेट्टी

June 21, 2026
बोरगाव पोलीसांची दमदार कामगिरी

बोरगाव पोलीसांची दमदार कामगिरी

June 20, 2026

राजकारण

No Content Available
Load More

वेबसाईट दर्शक