Monday, September 14, 2026
Navprabhatnews
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य
No Result
View All Result
Navprabhatnews
No Result
View All Result

होटगी मतदारसंघासाठी अंबिका पाटील यांनी विकासाची दिली ग्वाही

संपादक-अमोगसिध्द मुंजे by संपादक-अमोगसिध्द मुंजे
February 3, 2026
in सोलापूर
0
होटगी मतदारसंघासाठी अंबिका पाटील यांनी विकासाची दिली ग्वाही
0
SHARES
147
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

अंबिका पाटील यांच्या होम टू होम प्रचाराला मिळतोय मतदारांचा प्रतिसाद

होटगी…
होटगी पंचायत समिती गणातील भाजपाच्या अंबिका पाटील यांच्या उमेदवारीमुळे मतदारांमध्ये उत्साह आला असून त्यांच्या होम टू होम प्रचाराला मतदारांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. अंबिका पाटील यांनी होटगी मतदारसंघात महिला सशक्तीकरणासह भाजपा पक्ष वाढीसाठी मोठ्या प्रमाणात काम केला आहे. होटगी मतदारसंघात विधानसभा व लोकसभा निवडणूकीत भाजपा उमेदवारांना मोठ्या प्रमाणात मताधिक्य मिळवून दिला आहे. त्यामुळे उमेदवारीसाठी रस्सीखेच सुरु असताना आमदार सुभाष देशमुख व बाजार समिती संचालक मनीष देशमुख यांनी मनीष अंबिका पाटील यांना उमेदवारी देऊन होटगीच्या विकासासाठी संधी दिली आहे . त्यामुळे होटगी पंचायत समिती गणातील सर्व गावातून अंबिका पाटील यांना जोरदार पाठिंबा मिळत आहे . तळागाळातील व सर्वसामान्य लोकांच्या अडचणींची जाणीव असल्यामुळे त्यांच्या उमेदवारीला पसंदी मिळत आहे. त्यामुळे अंबिका पाटील यांना मताधिक्य देऊन निवडून देण्याची ग्वाही मतदारांमधून मिळत आहे.
निवडून दिल्यास पंचायत समिती गणातील गावांच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी मिळवून गाव व मतदारांचा विकास साधणार आहे. आमदार सुभाष देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली होटगीला माॅडेल मतदारसंघ बनविण्याची ग्वाही देत आहेत. पाटील यांच्या प्रयत्नांना मतदारही प्रतिसाद देत निवडून देण्याची ग्वाही देत आहेत.

Previous Post

पंकजाताई मुंडे यांचा दौरा रद्द

Next Post

विकासाचा ध्यास असणार्‍या चिवडशेटी यांना निवडून द्या

संपादक-अमोगसिध्द मुंजे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

Next Post
विकासाचा ध्यास असणार्‍या चिवडशेटी यांना निवडून द्या

विकासाचा ध्यास असणार्‍या चिवडशेटी यांना निवडून द्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मंद्रूपमध्ये हतबल शेतकऱ्याने तीन एकर मुग व कोथिंबीरवर फिरवला रोटर,

मंद्रूपमध्ये हतबल शेतकऱ्याने तीन एकर मुग व कोथिंबीरवर फिरवला रोटर,

September 13, 2026
सकळेश्वर देवाची यात्रा उत्साहात

सकळेश्वर देवाची यात्रा उत्साहात

September 13, 2026
सिद्धारूढ स्वामींचे विचार आचरणात आणणे हीच खरी सेवा: नरेंद्र काळे

सिद्धारूढ स्वामींचे विचार आचरणात आणणे हीच खरी सेवा: नरेंद्र काळे

September 13, 2026
२४ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पत्रकारांच्या घरांचे स्वप्न साकारले

२४ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पत्रकारांच्या घरांचे स्वप्न साकारले

September 12, 2026
गांधी जयंतीदिनी आत्मदहन करणार..  महांतेश्वर कट्टीमनी

गांधी जयंतीदिनी आत्मदहन करणार.. महांतेश्वर कट्टीमनी

September 10, 2026
नियम बाजूला ठेवून “दुष्काळ” जाहीर करा..

नागरिकांनी ‘सामोपचारा’ने वाद मिटवावे.. जिल्हा व सत्र न्यायाधीश मनोज शर्मा यांचे आवाहन

September 9, 2026
“लिंगायत दफनभूमी”साठी वन खात्याची जागा देणार.. वनमंत्री नाईक

“लिंगायत दफनभूमी”साठी वन खात्याची जागा देणार.. वनमंत्री नाईक

September 9, 2026
नियम बाजूला ठेवून “दुष्काळ” जाहीर करा..

अधिकार्‍यांचा गाव पातळीवर ” रात्रीचा मुक्काम”

September 9, 2026

राजकारण

No Content Available
Load More

वेबसाईट दर्शक

133966

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य

© Website Design by Digital Buffalo - 9028927697