Monday, September 14, 2026
Navprabhatnews
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य
No Result
View All Result
Navprabhatnews
No Result
View All Result

विकासाचा ध्यास असणार्‍या चिवडशेटी यांना निवडून द्या

अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेटी यांचे मतदारांना आवाहन

संपादक-अमोगसिध्द मुंजे by संपादक-अमोगसिध्द मुंजे
February 3, 2026
in सोलापूर
0
विकासाचा ध्यास असणार्‍या चिवडशेटी यांना निवडून द्या
0
SHARES
9
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

वळसंग येथे भाजपा उमेदवारांच्या प्रचायार्थ आमदार कल्याणशेटी यांची जाहीरसभा

वळसंग…
उच्चशिक्षित असूनही जनतेच्या सेवेची तळमळ असणारा व आतापर्यंत कोणत्याही प्रकारचा चारीत्र्यावर डाग नसलेला निस्वार्थी नेता म्हणून रामपा चिवडशेटी यांना ओळखले जाते . दिवस-रात्र समाजसेवा व जनसेवेला महत्व देणाऱ्या रामप्पा चिवडशेट्टी यांना निवडून देऊन काम करणाऱ्या व्यक्तीला जिल्हा परिषदेत पाठवा, असे आवाहन अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी केले . वळसंग येथे भाजपा उमेदवारांच्या प्रचारात आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते . यावेळी वळसंग जिल्हा परिषद गटाचे उमेदवार रामप्पा चिवडशेटी व पंचायत समिती गणाचे उमेदवार बलवान गोतसुर्वे यांच्यासह भाजप पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी आमदार कल्याणशटी म्हणाले की, रामप्पा चिवडशेटी हे कमी बोलून अधिक काम करून घेणारे नेतृत्व आहे. सतत जनमानसात राहून विकास कामाला प्राधान्य देणारे व्यक्तिमत्व आहे. विकासकामांमुळे जनता त्यांना मोठ्या प्रमाणात पसंती देते. सावकार भाजप पक्ष व जनतेशी प्रामाणिक राहून काम करीत आहेत. कधीही कोणाचे वाईट न करणारा व सदैव लोकसेवा व जनसेवेला प्राधान्य देणारे चिवडशेटी हे नेहमी गावाच्या व मतदारसंघाच्या विकासासाठी चिकाटीने वारंवार पाठपुरावा करीत असतात. त्यामुळे अशा व्यक्तिमत्त्वाला जिल्हा परिषदेत पाठवून मतदारसंघाचा विकास करण्याचे आवाहन आमदार सचिन कल्याणशेटी यांनी केले.

Previous Post

होटगी मतदारसंघासाठी अंबिका पाटील यांनी विकासाची दिली ग्वाही

Next Post

यासीन मकानदार यांना शेतकर्‍यांमधून मिळतेय समर्थन

संपादक-अमोगसिध्द मुंजे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

Next Post
यासीन मकानदार यांना शेतकर्‍यांमधून मिळतेय समर्थन

यासीन मकानदार यांना शेतकर्‍यांमधून मिळतेय समर्थन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मंद्रूपमध्ये हतबल शेतकऱ्याने तीन एकर मुग व कोथिंबीरवर फिरवला रोटर,

मंद्रूपमध्ये हतबल शेतकऱ्याने तीन एकर मुग व कोथिंबीरवर फिरवला रोटर,

September 13, 2026
सकळेश्वर देवाची यात्रा उत्साहात

सकळेश्वर देवाची यात्रा उत्साहात

September 13, 2026
सिद्धारूढ स्वामींचे विचार आचरणात आणणे हीच खरी सेवा: नरेंद्र काळे

सिद्धारूढ स्वामींचे विचार आचरणात आणणे हीच खरी सेवा: नरेंद्र काळे

September 13, 2026
२४ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पत्रकारांच्या घरांचे स्वप्न साकारले

२४ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पत्रकारांच्या घरांचे स्वप्न साकारले

September 12, 2026
गांधी जयंतीदिनी आत्मदहन करणार..  महांतेश्वर कट्टीमनी

गांधी जयंतीदिनी आत्मदहन करणार.. महांतेश्वर कट्टीमनी

September 10, 2026
नियम बाजूला ठेवून “दुष्काळ” जाहीर करा..

नागरिकांनी ‘सामोपचारा’ने वाद मिटवावे.. जिल्हा व सत्र न्यायाधीश मनोज शर्मा यांचे आवाहन

September 9, 2026
“लिंगायत दफनभूमी”साठी वन खात्याची जागा देणार.. वनमंत्री नाईक

“लिंगायत दफनभूमी”साठी वन खात्याची जागा देणार.. वनमंत्री नाईक

September 9, 2026
नियम बाजूला ठेवून “दुष्काळ” जाहीर करा..

अधिकार्‍यांचा गाव पातळीवर ” रात्रीचा मुक्काम”

September 9, 2026

राजकारण

No Content Available
Load More

वेबसाईट दर्शक

133966

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य

© Website Design by Digital Buffalo - 9028927697