Monday, September 14, 2026
Navprabhatnews
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य
No Result
View All Result
Navprabhatnews
No Result
View All Result

यासीन मकानदार यांना शेतकर्‍यांमधून मिळतेय समर्थन

संपादक-अमोगसिध्द मुंजे by संपादक-अमोगसिध्द मुंजे
February 3, 2026
in सोलापूर
0
यासीन मकानदार यांना शेतकर्‍यांमधून मिळतेय समर्थन
0
SHARES
214
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मतदारांचे प्रश्न सोडविण्यासाठी सदैव तत्पर … यासीन मकानदार

मंद्रूप …
मंद्रूप पंचायत समिती मार्क्सवादी कम्युनिष्ट पक्षाचे उमेदवार यासीन मकानदार यांनी मंद्रूप, वांगी, वडकबाळ व बसवनगर येथील वाड्या वस्त्यांवर जाऊन मतदारांच्या अडचणी व समस्या जाणून घेतल्या. यावेळी शेतकर्‍यांनी सत्ताधार्‍यांविरोधात रोष व्यक्त करीत मकानदार यांनाच मतदान करण्याची ग्वाही दिली. शेतकर्‍यांच्या अडचणी व समस्या सोडविण्यासाठी मकानदार यांनी अखिल भारतीय किसान सभेच्या माध्यमातून दूध दर, ऊसदर, वीजसमस्या व खतांच्या दराविरोधात जनआंदोलन उभारून सरकारविरोधात काम केले. त्यामुळे शेतकर्‍यांना ऊसासाठी ३००० रूपये दर व पिकांना हमीभाव मिळण्यास मदत झाली आहे. शिवाय दूधाला २० रूपरे दर असताना आंदोलन केल्यावर ४० रूपये दर मिळत आहे. याची शेतकर्‍यांना जाणिव असल्याने मकानदार यांना मतदान करून शेतकर्‍यांचा आवाज बुलंद करणार असल्याचे शेतकरीवर्गामधून सांगण्यात आले.

यावेळी मकानदार यांनी विकासासाठी संधी देण्याची विनंती करीत सदैव जनसेवेस तत्पर असल्याचे सांगितले. यावेळी सुलेमान शेख, जावीद आवटे, सिकंदर मकानदार, पैगंबर नदाफ, मल्लू कांबळे, भीमाशंकर झळके, फारूक शिकलगार यांच्यासह इतर पदाधिकारी पदयात्रा काढून व मोटार सायकल रॅली काढून मतदारांना मतदान करण्याची विनंती करीत आहेत.

Previous Post

विकासाचा ध्यास असणार्‍या चिवडशेटी यांना निवडून द्या

Next Post

जनसामान्यांच्या समस्यांची जाणिव असणार्‍या सविता उंबरजे यांना निवडून द्या

संपादक-अमोगसिध्द मुंजे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

Next Post
जनसामान्यांच्या समस्यांची जाणिव असणार्‍या सविता उंबरजे यांना निवडून द्या

जनसामान्यांच्या समस्यांची जाणिव असणार्‍या सविता उंबरजे यांना निवडून द्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मंद्रूपमध्ये हतबल शेतकऱ्याने तीन एकर मुग व कोथिंबीरवर फिरवला रोटर,

मंद्रूपमध्ये हतबल शेतकऱ्याने तीन एकर मुग व कोथिंबीरवर फिरवला रोटर,

September 13, 2026
सकळेश्वर देवाची यात्रा उत्साहात

सकळेश्वर देवाची यात्रा उत्साहात

September 13, 2026
सिद्धारूढ स्वामींचे विचार आचरणात आणणे हीच खरी सेवा: नरेंद्र काळे

सिद्धारूढ स्वामींचे विचार आचरणात आणणे हीच खरी सेवा: नरेंद्र काळे

September 13, 2026
२४ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पत्रकारांच्या घरांचे स्वप्न साकारले

२४ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पत्रकारांच्या घरांचे स्वप्न साकारले

September 12, 2026
गांधी जयंतीदिनी आत्मदहन करणार..  महांतेश्वर कट्टीमनी

गांधी जयंतीदिनी आत्मदहन करणार.. महांतेश्वर कट्टीमनी

September 10, 2026
नियम बाजूला ठेवून “दुष्काळ” जाहीर करा..

नागरिकांनी ‘सामोपचारा’ने वाद मिटवावे.. जिल्हा व सत्र न्यायाधीश मनोज शर्मा यांचे आवाहन

September 9, 2026
“लिंगायत दफनभूमी”साठी वन खात्याची जागा देणार.. वनमंत्री नाईक

“लिंगायत दफनभूमी”साठी वन खात्याची जागा देणार.. वनमंत्री नाईक

September 9, 2026
नियम बाजूला ठेवून “दुष्काळ” जाहीर करा..

अधिकार्‍यांचा गाव पातळीवर ” रात्रीचा मुक्काम”

September 9, 2026

राजकारण

No Content Available
Load More

वेबसाईट दर्शक

133966

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य

© Website Design by Digital Buffalo - 9028927697