Monday, September 14, 2026
Navprabhatnews
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य
No Result
View All Result
Navprabhatnews
No Result
View All Result

जनसामान्यांच्या समस्यांची जाणिव असणार्‍या सविता उंबरजे यांना निवडून द्या

संपादक-अमोगसिध्द मुंजे by संपादक-अमोगसिध्द मुंजे
February 3, 2026
in सोलापूर
0
जनसामान्यांच्या समस्यांची जाणिव असणार्‍या सविता उंबरजे यांना निवडून द्या
0
SHARES
39
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

आमदार सुभाष देशमुख यांचा भंडारकवठे गटात पदाधिकार्‍यांशी संवाद

भंडारकवठे…
भंडारकवठे जिल्हा परिषद गटातून अनुभवी व जनसामान्यांच्या समस्यांची जाणिव असणार्‍या सविता उंबरजे निवडणूक लढवित आहेत. पती महेंद्र उंबरजे उपअभियंता असताना या भागातील शेतकरी व नागरीकांना त्रासदायक ठरणार्‍या रस्ते, वीज व पाणी समस्या सोडविण्यासाठी वारंवार पाठपुरावा केला आहे. त्यामुळे भंडारकवठे गटातील प्रलंबित विकासकामे मार्गी लावण्यासाठी भाजपाच्या उमेदवार सविता उंबरजे निवडून देऊन इतिहास घडवा, असे आवाहन आमदार सुभाष देशमुख यांनी केले. ते भंडारकवठे गटातील औज, कारकल, लवंगी, सादेपूर बाळगी, टाकळी, निंबर्गी या गावासह इतर गावात पदाधिकार्‍यांच्या बैठकीत मार्गदर्शन करताना आमदार देशमुख बोलत होते.
यावेळी आमदार देशमुख म्हणाले की, भंडारकवठे जिल्हा परिषद गट हा भीमा नदीकाठी वसलेला भाग आहे. या भागात शेतकर्‍यांच्या वीजेसह, पाणीप्रश्न, रस्ता यासह इतर अनेक समस्रा आहेत. महेंद्र उंबरजे यांनी शासकीय सेवेत असताना नोकरीच्या माध्यमातून जनसेवेला प्राधान्य दिला आहे. उपअभियंता म्हणून काम करताना नदीकाठी शेतकर्‍यांना डोकेदुखी ठरणारी रस्ते चकाचक बनविण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. शिवाय भंडारकवठे गटातील सर्व गावातील सरपंच व पदाधिकार्‍यांशी सलोख्याचे संबंध असल्यामुळे सरकारी निधी मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला आहे. सुदैवाने भंडारकवठे गटात अनूसूचित जमाती प्रवर्गाचा आरक्षण पडल्यामुळे महेंद्र उंबरजे यांच्या पत्नी सविता उंबरजे यांना उमेदवारी मिळाली आहे. म्हणून मतदारांनी कोणताही विचार न करता विकासकामे मार्गी लावण्यासाठी व भंडारकलठेला माॅडेल बनविण्यासाठी भाजपाच्या उमेदवार सविता उंबरजे यांना निवडून देण्याचे आवाहन आमदार सुभाष देशमुख यांनी केले.

Previous Post

यासीन मकानदार यांना शेतकर्‍यांमधून मिळतेय समर्थन

Next Post

“मालकशाही” रोखण्यासाठी दक्षिणमध्ये दोन्ही देशमुख एकत्र

संपादक-अमोगसिध्द मुंजे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

Next Post
“मालकशाही” रोखण्यासाठी दक्षिणमध्ये दोन्ही देशमुख एकत्र

"मालकशाही" रोखण्यासाठी दक्षिणमध्ये दोन्ही देशमुख एकत्र

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मंद्रूपमध्ये हतबल शेतकऱ्याने तीन एकर मुग व कोथिंबीरवर फिरवला रोटर,

मंद्रूपमध्ये हतबल शेतकऱ्याने तीन एकर मुग व कोथिंबीरवर फिरवला रोटर,

September 13, 2026
सकळेश्वर देवाची यात्रा उत्साहात

सकळेश्वर देवाची यात्रा उत्साहात

September 13, 2026
सिद्धारूढ स्वामींचे विचार आचरणात आणणे हीच खरी सेवा: नरेंद्र काळे

सिद्धारूढ स्वामींचे विचार आचरणात आणणे हीच खरी सेवा: नरेंद्र काळे

September 13, 2026
२४ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पत्रकारांच्या घरांचे स्वप्न साकारले

२४ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पत्रकारांच्या घरांचे स्वप्न साकारले

September 12, 2026
गांधी जयंतीदिनी आत्मदहन करणार..  महांतेश्वर कट्टीमनी

गांधी जयंतीदिनी आत्मदहन करणार.. महांतेश्वर कट्टीमनी

September 10, 2026
नियम बाजूला ठेवून “दुष्काळ” जाहीर करा..

नागरिकांनी ‘सामोपचारा’ने वाद मिटवावे.. जिल्हा व सत्र न्यायाधीश मनोज शर्मा यांचे आवाहन

September 9, 2026
“लिंगायत दफनभूमी”साठी वन खात्याची जागा देणार.. वनमंत्री नाईक

“लिंगायत दफनभूमी”साठी वन खात्याची जागा देणार.. वनमंत्री नाईक

September 9, 2026
नियम बाजूला ठेवून “दुष्काळ” जाहीर करा..

अधिकार्‍यांचा गाव पातळीवर ” रात्रीचा मुक्काम”

September 9, 2026

राजकारण

No Content Available
Load More

वेबसाईट दर्शक

133966

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य

© Website Design by Digital Buffalo - 9028927697