Tuesday, June 9, 2026
Navprabhatnews
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य
No Result
View All Result
Navprabhatnews
No Result
View All Result

जिल्हा परिषद कारभारीसाठी प्रशिक्षण कार्यशाळा

संपादक-अमोगसिध्द मुंजे by संपादक-अमोगसिध्द मुंजे
April 15, 2026
in सोलापूर
0
जिल्हा परिषद कारभारीसाठी प्रशिक्षण कार्यशाळा
0
SHARES
21
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पाच वर्षात जिल्हा परीषदेचा कामकाज सुरळीत चालण्यासाठी प्रशासनाकडून नियोजन

सोलापूर..
जिल्हा परिषदेमध्ये निवडून आलेल्या जिल्हा परिषद सदस्यांना पाच वर्षात जिल्हा परिषदेमधील सभा व कामकाज, आदर्श मतदारसंघाचे नियोजन, निधी तरतूद, विकास आराखडा , माझी वसुंधरा व पंचायत समृध्द योजना यासह इतर विषयांवर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. १६ एप्रिल रोजी यशवंतराव चव्हाण सभागृह जिल्हा परिषद येथे सकाळी १०.३० वाजल्यापासूम सायंकाळी ६.१५ वाजेपर्यंत कार्यशाळा पार पडणार आहे.
कार्यशाळेत विविध मान्यवर तज्ञ मार्गदर्शकांचे मार्गदर्शन लाभणार आहे. यामध्ये उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सा.वि.) जिल्हा परिषद सोलापूर श्रीमती स्मिता पाटील, डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी (उपसंचालक तथा संचालक, यशदा, पुणे), सुरेश पाटील (माजी सभापती, कृषी व पशुसंवर्धन समिती, जिल्हा परिषद पुणे), गिरीश पिंपळनेर (अति. मुख्य कार्यकारी अधिकारी), आनंद पुरसवळे (उपसंचालक, रा.ग्रा.वि.सं.), तसेच रमेश जाधव (उपसंचालक वित्त व सहायक प्राध्यापक) आदी तज्ञ मान्यवरांकडून जिल्हा परिषद सदस्यांना मार्गदर्शन होणार आहे. यामुळे पाच वर्षात जिल्हा परिषदेतील कामकाजाविषयी माहीती होणार असून कामकाज सुरळीत चालण्यास मदत होणार आहे.

__________________________________
*🛑नवप्रभात न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा*
*संपादक :- अमोगसिद्ध मुंजे*
*9423535294*

Previous Post

शिवसेनेला मिळणार नवे शिलेदार

Next Post

झेडपीचे सीईओ कुलदीप जंगम यांची बदली

संपादक-अमोगसिध्द मुंजे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

Next Post
झेडपीचे सीईओ कुलदीप जंगम यांची बदली

झेडपीचे सीईओ कुलदीप जंगम यांची बदली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

खत दुकानदारांची “लिंकींग” बंद होणार !

खत दुकानदारांची “लिंकींग” बंद होणार !

June 9, 2026
साक्षी भैरामडगी वळसंगच्या एक दिवसाच्या सरपंच

साक्षी भैरामडगी वळसंगच्या एक दिवसाच्या सरपंच

June 6, 2026
शिवरायांनी अठरापगड जातींच्या लोकांना एकत्र करून स्वराज्य उभारले- पालकमंत्री

शिवरायांनी अठरापगड जातींच्या लोकांना एकत्र करून स्वराज्य उभारले- पालकमंत्री

June 6, 2026
मंद्रूपच्या तहसीलदारांवर “वाॅच”

औराद महसूल मंडळात अवैध मुरूम उपशाचा धुमाकूळ

June 5, 2026
हयात प्रमाणपत्रासाठी लाभार्थ्यांचे हेलपाटे कमी होणार !

हयात प्रमाणपत्रासाठी लाभार्थ्यांचे हेलपाटे कमी होणार !

June 5, 2026
वारी काळात अधिकारी व कर्मचारी यांना रजा नाही , मोबाईल बंद ठेवल्यास कारवाई – विभागीय आयुक्त शितल तेली – उगले

वारी काळात अधिकारी व कर्मचारी यांना रजा नाही , मोबाईल बंद ठेवल्यास कारवाई – विभागीय आयुक्त शितल तेली – उगले

June 5, 2026
‘गोकुळ’च्या थकीत बिलासाठी शेतकर्‍यांचे अर्धनग्न आंदोलन

‘गोकुळ’च्या थकीत बिलासाठी शेतकर्‍यांचे अर्धनग्न आंदोलन

June 4, 2026
28 हजार 298 परीक्षार्थी देणार टीईटी परीक्षा

28 हजार 298 परीक्षार्थी देणार टीईटी परीक्षा

June 4, 2026

राजकारण

No Content Available
Load More

वेबसाईट दर्शक