Tuesday, June 9, 2026
Navprabhatnews
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य
No Result
View All Result
Navprabhatnews
No Result
View All Result

झेडपीचे सीईओ कुलदीप जंगम यांची बदली

संपादक-अमोगसिध्द मुंजे by संपादक-अमोगसिध्द मुंजे
April 15, 2026
in सोलापूर
0
झेडपीचे सीईओ कुलदीप जंगम यांची बदली
0
SHARES
49
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पिंपरी चिंचवड येथे अप्पर आयुक्तपदी नियुक्ती

सोलापूर…

पंढरपूरच्या आषाढी वारीसह सीना नदी महापूर काळात उत्कृष्ट काम करून नावलौकीक मिळविलेले सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांची पिंपरी चिंचवड येथे अप्पर आयुक्त म्हणून बदली आहे. सीईओ जंगम यांनी आषाढी वारी, महापूर, पारदर्शक कर्मचारी बदली व गतीमान प्रशासन , प्रशासकीय कार्यकाळात उत्कृष्ट काम करून सीईओ जंगम यांनी कर्मचार्‍यांसह नागरीकांपर्यंत नावलौकीक मिळविले होते. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या पाठोपाठ सीईओ जंगम यांची बदली झाल्याने सोलापूरातील गतीमान प्रशासनाला धक्का बसला आहे.
कुलदीप जंगम हे 2018 चे आयपीएस अधिकारी असून त्यांनी डिसेंबर 2019 ते ऑक्टोबर 2020 या 11 महिन्यामध्ये गुजरात पोलीस खात्यामध्ये अहमदाबाद ग्रामीण सहाय्यक पोलीस अधीक्षक पदी सेवा बजावली. त्यानंतर ते 2020 च्या बॅचचे आयएएस झाले. ऑक्टोबर 2020 ते जुलै 2022 एक वर्ष दहा महिने ते महाराष्ट्रातील वाशिम येथे असिस्टंट कलेक्टर म्हणून काम पाहिले. 2022 ते ऑक्टोबर 2022 चार महिने असिस्टंट सेक्रेटरी मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट फॉरेस्ट अँड क्लायमेट या ठिकाणी सेवा बजावली. ऑक्टोबर 2022 ते जून 2024 सहाय्यक जिल्हाधिकारी सिल्लोड, संभाजी नगर या ठिकाणी कार्यरत होते. त्यानंतर त्यांची नियुक्ती बुलढाणा जिल्हा परिषदेमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर झाली लगेच दोन महिन्यात त्यांना सोलापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी नियुक्ती देण्यात आली होती.
आज त्यांच्या बदलीचे आदेश आले असून पिंपरी चिंचवड ठिकाणी महापालिका अप्पर  आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

__________________________________
*🛑नवप्रभात न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा*
*संपादक :- अमोगसिद्ध मुंजे*
*9423535294*

Previous Post

जिल्हा परिषद कारभारीसाठी प्रशिक्षण कार्यशाळा

Next Post

कुशल जैन सोलापूर झेडपीचे नवे सीईओ

संपादक-अमोगसिध्द मुंजे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

Next Post
कुशल जैन सोलापूर झेडपीचे नवे सीईओ

कुशल जैन सोलापूर झेडपीचे नवे सीईओ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

खत दुकानदारांची “लिंकींग” बंद होणार !

खत दुकानदारांची “लिंकींग” बंद होणार !

June 9, 2026
साक्षी भैरामडगी वळसंगच्या एक दिवसाच्या सरपंच

साक्षी भैरामडगी वळसंगच्या एक दिवसाच्या सरपंच

June 6, 2026
शिवरायांनी अठरापगड जातींच्या लोकांना एकत्र करून स्वराज्य उभारले- पालकमंत्री

शिवरायांनी अठरापगड जातींच्या लोकांना एकत्र करून स्वराज्य उभारले- पालकमंत्री

June 6, 2026
मंद्रूपच्या तहसीलदारांवर “वाॅच”

औराद महसूल मंडळात अवैध मुरूम उपशाचा धुमाकूळ

June 5, 2026
हयात प्रमाणपत्रासाठी लाभार्थ्यांचे हेलपाटे कमी होणार !

हयात प्रमाणपत्रासाठी लाभार्थ्यांचे हेलपाटे कमी होणार !

June 5, 2026
वारी काळात अधिकारी व कर्मचारी यांना रजा नाही , मोबाईल बंद ठेवल्यास कारवाई – विभागीय आयुक्त शितल तेली – उगले

वारी काळात अधिकारी व कर्मचारी यांना रजा नाही , मोबाईल बंद ठेवल्यास कारवाई – विभागीय आयुक्त शितल तेली – उगले

June 5, 2026
‘गोकुळ’च्या थकीत बिलासाठी शेतकर्‍यांचे अर्धनग्न आंदोलन

‘गोकुळ’च्या थकीत बिलासाठी शेतकर्‍यांचे अर्धनग्न आंदोलन

June 4, 2026
28 हजार 298 परीक्षार्थी देणार टीईटी परीक्षा

28 हजार 298 परीक्षार्थी देणार टीईटी परीक्षा

June 4, 2026

राजकारण

No Content Available
Load More

वेबसाईट दर्शक

103803

वृत्त संग्रह

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • About Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य

© Website Design by Digital Buffalo - 9028927697