Saturday, June 13, 2026
Navprabhatnews
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य
No Result
View All Result
Navprabhatnews
No Result
View All Result

शिवसेनेला मिळणार नवे शिलेदार

संपादक-अमोगसिध्द मुंजे by संपादक-अमोगसिध्द मुंजे
April 14, 2026
in सोलापूर
0
शिवसेनेला मिळणार नवे शिलेदार
0
SHARES
79
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

लवकरच नवीन कार्यकारीणी जाहीर होणार

सोलापूर : कोल्हापूरचे खासदार धैर्यशील माने यांच्याकडे शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाच्या वतीने नव्या संपर्कप्रमुखांची जबाबदारी देण्यात आली आहे . शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत सोलापुरात सोमवारी पदाधिकारी कार्यकर्त्यांचा मेळावा झाला. या मेळाव्यानंतर खासदार धैर्यशील माने आणि खासदार ज्योती वाघमारे यांच्या उपस्थिती सोलापूरच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. दुपारी झालेला मेळावा आणि सायंकाळी झालेली बैठक झाल्यानंतर सोलापूर शहर तसेच जिल्ह्यातील संपूर्ण कार्यकारिणी बरखास्त करण्यात आले. लवकरच सर्व विभागीय संपर्कप्रमुख, सहसंपर्कप्रमुख आणि लोकसभा संपर्कप्रमुखांच्या उपस्थितीत मुलाखती घेऊन शाखाप्रमुख ते जिल्हाप्रमुख शिवसेना, युवासेना, महिला आघाडी आणि अंगीकृत संघटना पदाधिकारी नेमणुका हे संपर्कप्रमुखाचा अहवाल आल्यानंतर शिवसेना मुख्य नेते व उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या आदेशाने करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे .
जुनी कार्यकारीणी बरखास्त करण्यात आल्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार लवकरच सोलापूर शहर व जिल्ह्याला नवे शिलेदार मिळणार आहेत. त्यामुळे जुन्या पदाधिकार्‍यांमध्ये नाराजी असून इच्छुकांमध्ये ऊत्साह दिसून येत आहे.
_________________________________
*🛑नवप्रभात न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा*
*संपादक :- अमोगसिद्ध मुंजे*
*9423535294*

Previous Post

सोलापूरमध्ये उच्चांकी तापमानाची नोंद

Next Post

जिल्हा परिषद कारभारीसाठी प्रशिक्षण कार्यशाळा

संपादक-अमोगसिध्द मुंजे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

Next Post
जिल्हा परिषद कारभारीसाठी प्रशिक्षण कार्यशाळा

जिल्हा परिषद कारभारीसाठी प्रशिक्षण कार्यशाळा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अन्यथा, मंद्रूप ग्रामपंचायतीला कुलुप ठोकणार !

अन्यथा, मंद्रूप ग्रामपंचायतीला कुलुप ठोकणार !

June 13, 2026
गतिमान आणि पारदर्शकतेसाठी मंत्रालयीन उपविभागांचे स्वतंत्र कारभार

गतिमान आणि पारदर्शकतेसाठी मंत्रालयीन उपविभागांचे स्वतंत्र कारभार

June 13, 2026
काॅलेजला दांडी मारणार्‍या काॅलेजकुमारांना दणका

काॅलेजला दांडी मारणार्‍या काॅलेजकुमारांना दणका

June 13, 2026
१६ वा वित्त आयोगात स्वच्छतेसाठी ५० टक्के निधीची तरतूद

१६ वा वित्त आयोगात स्वच्छतेसाठी ५० टक्के निधीची तरतूद

June 12, 2026
 १४ कोटींची योजना तरी कुठे हरवली ? मंद्रूपकरांची तहान कायम !  

 १४ कोटींची योजना तरी कुठे हरवली ? मंद्रूपकरांची तहान कायम !  

June 12, 2026
मंद्रूप ग्रामपंचायतीकडून सीईओंच्या आदेशाला केराची टोपली

मंद्रूप ग्रामपंचायतीकडून सीईओंच्या आदेशाला केराची टोपली

June 11, 2026
खत दुकानदारांची “लिंकींग” बंद होणार !

खत दुकानदारांची “लिंकींग” बंद होणार !

June 9, 2026
साक्षी भैरामडगी वळसंगच्या एक दिवसाच्या सरपंच

साक्षी भैरामडगी वळसंगच्या एक दिवसाच्या सरपंच

June 6, 2026

राजकारण

No Content Available
Load More

वेबसाईट दर्शक