Wednesday, September 16, 2026
Navprabhatnews
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य
No Result
View All Result
Navprabhatnews
No Result
View All Result

साक्षी भैरामडगी वळसंगच्या एक दिवसाच्या सरपंच

संपादक-अमोगसिध्द मुंजे by संपादक-अमोगसिध्द मुंजे
June 6, 2026
in सोलापूर
0
साक्षी भैरामडगी वळसंगच्या एक दिवसाच्या सरपंच
0
SHARES
4
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

कृषी सभापती रामप्पा चिवडशेट्टी यांचा सत्कार 

वळसंग… 
वळसंग ग्रामपंचायत येथे नवोदय विद्यालय प्रवेश प्ररिक्षा व 5वी आणि 8 वी शिष्यवृत्ती परिक्षेत यशस्वी झालेल्या विद्यार्थीचा एक दिवस प्रतिकात्मक सरपंच म्हणून 
आजचा विद्यार्थी उद्याचा लोकप्रतिनिधी भविष्य तुमचे आमचे समृद्ध लोकशाहीचे अंतर्गत वळसंग येथे इयत्ता आठवी शिष्यवृत्ती परिक्षेत उल्लेखनीय यश संपादन केलेल्या विद्यर्थीनीच्या सन्मानार्थ एकदिवसीय प्रतिकात्मक सरपंच व विद्यार्थी गुणगौरव सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. सन्मानार्थ विद्यार्थीनी व एकदिवसीय सरपंच साक्षी भैरामडगी यांचे सत्कार सोलापूर जिल्हा परिषद कृषी व पशुसंवर्धन सभापती रामप्पा चिवडशेट्टी सावकार यांचे हस्ते सत्कार करून एकदिवसीय सरपंच सोबत तलाठी कार्यालय व अंगणवाडी शाळांना भेट देऊन सविस्तर माहिती घेण्यात आले.

यावेळी  पंचायत समिती सदस्य बलवान गोतसुर्वे , वळसंगचे सरपंच जगदीश अंटद, उपसरपंच समीर कटरे , भाजपाचे किसन मोर्चा जिल्हाध्यक्ष जगनाथ गायकवाड , मलकप्पा कोडले , अनिल बर्वे, शालम अमलीचुंगे, आरिफ कुरेशी , सिध्दाराम वाघमारे, श्रीशैल भुसणगी, श्रावण फुटके ,सिद्धू तिपराधी व विनोद सुरपुरे उपस्थित होते. यावेळी सभापती चिवडशेट्टी सावकार यांचे वळसंग ग्रामपंचायतकडून व वळसंग येथील अंगणवाडी सेविका यांच्याकडून सत्कार करण्यात आले .

_________________________________
*🛑नवप्रभात न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा*
*संपादक :- अमोगसिद्ध मुंजे*
*9423535294*

 

Previous Post

शिवरायांनी अठरापगड जातींच्या लोकांना एकत्र करून स्वराज्य उभारले- पालकमंत्री

Next Post

खत दुकानदारांची “लिंकींग” बंद होणार !

संपादक-अमोगसिध्द मुंजे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

Next Post
खत दुकानदारांची “लिंकींग” बंद होणार !

खत दुकानदारांची "लिंकींग" बंद होणार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

तात्काळ “दक्षिण तालुका”  दुष्काळ जाहीर करा.

तात्काळ “दक्षिण तालुका” दुष्काळ जाहीर करा.

September 16, 2026
उद्घाटन कार्यक्रमात लोकप्रतिनिधींचा अपमान !

उद्घाटन कार्यक्रमात लोकप्रतिनिधींचा अपमान !

September 15, 2026
मंद्रूपमध्ये हतबल शेतकऱ्याने तीन एकर मुग व कोथिंबीरवर फिरवला रोटर,

मंद्रूपमध्ये हतबल शेतकऱ्याने तीन एकर मुग व कोथिंबीरवर फिरवला रोटर,

September 13, 2026
सकळेश्वर देवाची यात्रा उत्साहात

सकळेश्वर देवाची यात्रा उत्साहात

September 13, 2026
सिद्धारूढ स्वामींचे विचार आचरणात आणणे हीच खरी सेवा: नरेंद्र काळे

सिद्धारूढ स्वामींचे विचार आचरणात आणणे हीच खरी सेवा: नरेंद्र काळे

September 13, 2026
२४ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पत्रकारांच्या घरांचे स्वप्न साकारले

२४ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पत्रकारांच्या घरांचे स्वप्न साकारले

September 12, 2026
गांधी जयंतीदिनी आत्मदहन करणार..  महांतेश्वर कट्टीमनी

गांधी जयंतीदिनी आत्मदहन करणार.. महांतेश्वर कट्टीमनी

September 10, 2026
नियम बाजूला ठेवून “दुष्काळ” जाहीर करा..

नागरिकांनी ‘सामोपचारा’ने वाद मिटवावे.. जिल्हा व सत्र न्यायाधीश मनोज शर्मा यांचे आवाहन

September 9, 2026

राजकारण

No Content Available
Load More

वेबसाईट दर्शक

135141

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य

© Website Design by Digital Buffalo - 9028927697