Saturday, June 6, 2026
Navprabhatnews
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य
No Result
View All Result
Navprabhatnews
No Result
View All Result

शिवरायांनी अठरापगड जातींच्या लोकांना एकत्र करून स्वराज्य उभारले- पालकमंत्री

संपादक-अमोगसिध्द मुंजे by संपादक-अमोगसिध्द मुंजे
June 6, 2026
in सोलापूर
0
शिवरायांनी अठरापगड जातींच्या लोकांना एकत्र करून स्वराज्य उभारले- पालकमंत्री
0
SHARES
6
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

जिल्हा परिषदेत शिवस्वराज्य दिन दिमाखात साजरा

सोलापूर – छत्रपती शिवाजी महाराज यांनी मुघलांच्या काळात यशस्वीपणे कार्यभार सांभाळण्यासाठी आदर्श यंत्रणा उभारली. शिवरायांनी अठरापगड जातींच्या लोकांना एकत्र करून स्वराज्य उभारले असे प्रतिपादन ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी केले. जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाचे वतीने छत्रपती शिवाजी महाराज शिवराज्याभिषेक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रसंगी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दिपक वैद्य, महापौर विनायक कोंड्याल, उपाध्यक्ष इंद्रजित पवार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, आरोग्य व शिक्षण समितीचे सभापती चेतनसिंह केदार, महापालिकेच्या स्थायी समितीच्या चेअरमन रंजीता चाकोते, महिला व बाल कल्याण सभापती अॅड. अमृता वाघे, कृती व पशुसंवर्धन समितीचे सभापती रामप्पा चिवडशेट्टी, उत्तर पंचायत समितीच्या सभापती तेजस्वीही बोराडे, प्रकल्प संचालक चंद्रशेखर जगताप, उप मुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील, उप मुख्य कार्यकारी अधिकारी सुर्यकांत भुजबळ, मुख्य लेखा व वित्त अधिकारी मिनाक्षी वाकडे, नगरसेवक नरेंद्र काळे, नगरसेवक विनोद भोसले, शिक्षणाधिकारी कादर शेख प्रमुख उपस्थित होते.

प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुतळ्यास पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे हस्ते पुष्पहार अर्पण करून वंदन करणेत आले. त्यानंतर स्वराज्य गुढीचे पुजन पालकमंत्री गोरे व मान्यवरांचे हस्ते करणेत आले. स्वागत व प्रास्ताविक उप मुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील यांनी केले. सुत्रसंचालन जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव यांनी केले.         राज्याचे ग्रामविकास व पंचायराज मंत्री जयकुमार गोरे यांचा सन्मान अध्यक्ष दिपक वैद्य यांनी शिवचरित्र देऊन केला. माध्यमिक शिक्षण विभागाने नेटकेपणाने शिवराज्य दिन कार्यक्रमाचे आयोजन केले होते. शिक्षणधिकारी सचिन जगताप यांनी शिवचरित्र भेट देणेची संकल्पना राबविली. या साठी अधिक्षक अनिल जगताप, प्रशासन अधिकारी अविनाश गोडसे, स्थापत्य अभियंता चेतन वाघमारे, समन्वयक अनिल पाटील, कनिष्ठ सहाय्यक रेवणनाथ, मेहताब शेख यांनी परिश्रम घेतले.

__________________________________
*🛑नवप्रभात न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा*
*संपादक :- अमोगसिद्ध मुंजे*
*9423535294*

Previous Post

औराद महसूल मंडळात अवैध मुरूम उपशाचा धुमाकूळ

Next Post

साक्षी भैरामडगी वळसंगच्या एक दिवसाच्या सरपंच

संपादक-अमोगसिध्द मुंजे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

Next Post
साक्षी भैरामडगी वळसंगच्या एक दिवसाच्या सरपंच

साक्षी भैरामडगी वळसंगच्या एक दिवसाच्या सरपंच

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

साक्षी भैरामडगी वळसंगच्या एक दिवसाच्या सरपंच

साक्षी भैरामडगी वळसंगच्या एक दिवसाच्या सरपंच

June 6, 2026
शिवरायांनी अठरापगड जातींच्या लोकांना एकत्र करून स्वराज्य उभारले- पालकमंत्री

शिवरायांनी अठरापगड जातींच्या लोकांना एकत्र करून स्वराज्य उभारले- पालकमंत्री

June 6, 2026
मंद्रूपच्या तहसीलदारांवर “वाॅच”

औराद महसूल मंडळात अवैध मुरूम उपशाचा धुमाकूळ

June 5, 2026
हयात प्रमाणपत्रासाठी लाभार्थ्यांचे हेलपाटे कमी होणार !

हयात प्रमाणपत्रासाठी लाभार्थ्यांचे हेलपाटे कमी होणार !

June 5, 2026
वारी काळात अधिकारी व कर्मचारी यांना रजा नाही , मोबाईल बंद ठेवल्यास कारवाई – विभागीय आयुक्त शितल तेली – उगले

वारी काळात अधिकारी व कर्मचारी यांना रजा नाही , मोबाईल बंद ठेवल्यास कारवाई – विभागीय आयुक्त शितल तेली – उगले

June 5, 2026
‘गोकुळ’च्या थकीत बिलासाठी शेतकर्‍यांचे अर्धनग्न आंदोलन

‘गोकुळ’च्या थकीत बिलासाठी शेतकर्‍यांचे अर्धनग्न आंदोलन

June 4, 2026
28 हजार 298 परीक्षार्थी देणार टीईटी परीक्षा

28 हजार 298 परीक्षार्थी देणार टीईटी परीक्षा

June 4, 2026
“सावकारां”च्या वाढदिवसाला रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

“सावकारां”च्या वाढदिवसाला रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

June 4, 2026

राजकारण

No Content Available
Load More

वेबसाईट दर्शक