Wednesday, September 16, 2026
Navprabhatnews
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य
No Result
View All Result
Navprabhatnews
No Result
View All Result

हयात प्रमाणपत्रासाठी लाभार्थ्यांचे हेलपाटे कमी होणार !

संपादक-अमोगसिध्द मुंजे by संपादक-अमोगसिध्द मुंजे
June 5, 2026
in सोलापूर
0
हयात प्रमाणपत्रासाठी लाभार्थ्यांचे हेलपाटे कमी होणार !
0
SHARES
50
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 BSA ॲपद्वारे घरपोच डिजिटल सुविधा

सोलापूर : संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना, इंदीरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना, इंदीरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना व इंदीरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तीवेतन योजनेतील लाभार्थ्यांनी हयात प्रमाणपत्र (Digital Life Certificate) आता Beneficiafy Satyapan App (BSA) या ॲपच्या माध्यमातून सादर करणे आवश्यक आहे. 


महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या ७ मे २०२६ रोजीच्या आदेशान्वये, केंद्र शासनाच्या धर्तीवर राज्य पुरस्कृत विशेष सहाय्य योजनेसाठी BSA ॲप विकसित करण्यात आले आहे. या ॲपद्वारे लाभार्थ्यांना स्वतः, नातेवाईकांच्या मदतीने किंवा ग्राम महसूल अधिकारी, ग्रामपंचायत संगणक परीचालक, सेतू सेवा केंद्र, आपले सरकार केंद्र, नागरी सेवा केंद्र यांच्या माध्यमातून हयात प्रमाणपत्र ऑनलाईन सादर करता येईल.सदर सेवा लाभार्थ्यांना निशुल्क असून, सेवा केंद्रांमार्फत घेतल्यास कमाल रु. ५० इतके शुल्क देय राहील. या उपक्रमामुळे लाभार्थ्यांची वेळेची बचत होऊन हेलपाटे टळतील व विहित कालावधीत हयात प्रमाणपत्र सादर करणे शक्य होईल.जिल्हास्तरावर व तालुकास्तरावर ॲपची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी तहसिलदार व नायब तहसिलदार यांच्यावर सोपविण्यात आली आहे.
क्षेत्रीय कर्मचारी मोबाईलच्या सहाय्याने घरपोच पडताळणी (Doorstep Verification) करतील, जेणेकरून ही सुविधा जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत पोहोचेल.विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांनी स्वयं-सत्यापन (Self-Verification) करावे किंवा कुटुंबीयांच्या मदतीने प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन तहसिलदार (संगायो) शिल्पा पाटील यांनी केले आहे.

_________________________________
* नवप्रभात न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा*
*संपादक :- अमोगसिद्ध मुंजे*
*9423535294*

 

 

Previous Post

वारी काळात अधिकारी व कर्मचारी यांना रजा नाही , मोबाईल बंद ठेवल्यास कारवाई – विभागीय आयुक्त शितल तेली – उगले

Next Post

औराद महसूल मंडळात अवैध मुरूम उपशाचा धुमाकूळ

संपादक-अमोगसिध्द मुंजे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

Next Post
मंद्रूपच्या तहसीलदारांवर “वाॅच”

औराद महसूल मंडळात अवैध मुरूम उपशाचा धुमाकूळ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

“स्वच्छता ही सेवा” अभियान यशस्वीपणे राबवा. सीईओ कुशल जैन

“स्वच्छता ही सेवा” अभियान यशस्वीपणे राबवा. सीईओ कुशल जैन

September 16, 2026
माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांची उडाली तारांबळ

माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांची उडाली तारांबळ

September 16, 2026
तात्काळ “दक्षिण तालुका”  दुष्काळ जाहीर करा.

तात्काळ “दक्षिण तालुका” दुष्काळ जाहीर करा.

September 16, 2026
उद्घाटन कार्यक्रमात लोकप्रतिनिधींचा अपमान !

उद्घाटन कार्यक्रमात लोकप्रतिनिधींचा अपमान !

September 15, 2026
मंद्रूपमध्ये हतबल शेतकऱ्याने तीन एकर मुग व कोथिंबीरवर फिरवला रोटर,

मंद्रूपमध्ये हतबल शेतकऱ्याने तीन एकर मुग व कोथिंबीरवर फिरवला रोटर,

September 13, 2026
सकळेश्वर देवाची यात्रा उत्साहात

सकळेश्वर देवाची यात्रा उत्साहात

September 13, 2026
सिद्धारूढ स्वामींचे विचार आचरणात आणणे हीच खरी सेवा: नरेंद्र काळे

सिद्धारूढ स्वामींचे विचार आचरणात आणणे हीच खरी सेवा: नरेंद्र काळे

September 13, 2026
२४ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पत्रकारांच्या घरांचे स्वप्न साकारले

२४ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पत्रकारांच्या घरांचे स्वप्न साकारले

September 12, 2026

राजकारण

No Content Available
Load More

वेबसाईट दर्शक

135620

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य

© Website Design by Digital Buffalo - 9028927697