Wednesday, September 16, 2026
Navprabhatnews
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य
No Result
View All Result
Navprabhatnews
No Result
View All Result

खत दुकानदारांची “लिंकींग” बंद होणार !

शेतकर्‍यांनी दुकानदाराकडून बिल घ्यावे

संपादक-अमोगसिध्द मुंजे by संपादक-अमोगसिध्द मुंजे
June 9, 2026
in सोलापूर
0
खत दुकानदारांची “लिंकींग” बंद होणार !

filter: 0; fileterIntensity: 0.0; filterMask: 0; captureOrientation: 90; brp_mask:0; brp_del_th:null; brp_del_sen:null; delta:null; module: photo;hw-remosaic: false;touch: (-1.0, -1.0);sceneMode: 8;cct_value: 0;AI_Scene: (-1, -1);aec_lux: 0.0;aec_lux_index: 0;albedo: ;confidence: ;motionLevel: -1;weatherinfo: null;temperature: 36;

0
SHARES
82
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

‘लिंकिंग’ केल्यास दुकानदारांविरोधात गुन्हा दाखल

तालुका कृषी अवधूत मुळे यांचा इशारा

दक्षिण सोलापूर…
शेतकऱ्यांनी रासायनिक खतासाठी दुकानदारांकडून कोणत्याही प्रकारचे लिंकींग घेऊ नये. दुकानदारांनी लिंकींगची सक्ती केल्यास कृषी विभागाशी संपर्क साधावे. तसेच दुकानदारांकडून पक्के बिल घ्यावे. रासायनिक खतांसोबत इतर उत्पादने घेण्याची सक्ती होत असल्यास तत्काळ कृषी विभागाकडे तक्रार करावी. कृषी विभाग दक्ष असून शेतकर्‍यांची तक्रार आल्यास चौकशी करून विक्रेत्यांवर कारवाई करणार असल्याचे दक्षिण सोलापूर तालुका कृषी अधिकारी अवधूत मुळे यांनी सांगितले.

            सध्या सर्वत्र खरीप हंगामाची तयारी सुरू आहे. पाऊस पडल्यानंतर खताची टंचाई होणार असल्याचे सांगत शेतकरी खतासाठी हेलपाटे मारत आहेत. शिवाय ऊस उत्पादक शेतकर्‍यांकडून खताची मागणी अधिक आहे. त्यामुळे पेरणीपूर्व तयारी म्हणून शेतकरी खत खरेदी करीत आहेत. मात्र दुकानात खत नसल्यामुळे दुकानदारां कडून लिंकींग सक्ती करीत आहेत . अनुदानित खत खरेदी करताना शेतकऱ्यांवर विनाअनुदानित खते, सूक्ष्म अन्नद्रव्ये, जैवखते किंवा जैव उत्तेजक घेण्याची सक्ती केल्यास संबंधित विक्रेत्यांवर थेट पोलीस कारवाईसह परवाना रद्द करण्याचा इशारा दक्षिण सोलापूर तालुका कृषी अधिकारी अवधूत मुळे यांनी दिला.
लिंकिंगच्या प्रकारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी भरारी पथकांद्वारे दुकानांची तपासणी करण्यात येत आहे. शेतकऱ्यांना तक्रार करणे सुलभ व्हावे यासाठी क्यूआर कोडची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या क्यूआर कोडद्वारे नोंदविलेली तक्रार थेट वरिष्ठ प्रशासनापर्यंत पोहोचणार आहे. आवश्यक असलेले अनुदानित खत देताना अतिरिक्त उत्पादने खरेदी करण्यासाठी दबाव आणला जात असल्याच्या तक्रारी वाढल्यानंतर शासनाने कारवाईचा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांना आवश्यक तेवढेच खत घेण्याचा अधिकार असून कोणत्याही प्रकारची सक्ती सहन केली जाणार नसल्याचे तालुका कृषी अधिकारी मुळे यांनी सांगितले .
….
थेट संपर्क साधा
..,,
दुकानदाराकडून लिंकींगची सक्ती होत असेल तर शेतकर्‍यांनी थेट तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावे. त्या दुकानदारांवर गुन्हा दाखल करून परवाना रद्द करणार असल्याचे तालुका कृषी अधिकारी अवधूत मुळे यांनी सांगितले.
__________________________________
*🛑नवप्रभात न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा*
*संपादक :- अमोगसिद्ध मुंजे*
*9423535294*

Previous Post

साक्षी भैरामडगी वळसंगच्या एक दिवसाच्या सरपंच

Next Post

मंद्रूप ग्रामपंचायतीकडून सीईओंच्या आदेशाला केराची टोपली

संपादक-अमोगसिध्द मुंजे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

Next Post
मंद्रूप ग्रामपंचायतीकडून सीईओंच्या आदेशाला केराची टोपली

मंद्रूप ग्रामपंचायतीकडून सीईओंच्या आदेशाला केराची टोपली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उद्घाटन कार्यक्रमात लोकप्रतिनिधींचा अपमान !

उद्घाटन कार्यक्रमात लोकप्रतिनिधींचा अपमान !

September 15, 2026
मंद्रूपमध्ये हतबल शेतकऱ्याने तीन एकर मुग व कोथिंबीरवर फिरवला रोटर,

मंद्रूपमध्ये हतबल शेतकऱ्याने तीन एकर मुग व कोथिंबीरवर फिरवला रोटर,

September 13, 2026
सकळेश्वर देवाची यात्रा उत्साहात

सकळेश्वर देवाची यात्रा उत्साहात

September 13, 2026
सिद्धारूढ स्वामींचे विचार आचरणात आणणे हीच खरी सेवा: नरेंद्र काळे

सिद्धारूढ स्वामींचे विचार आचरणात आणणे हीच खरी सेवा: नरेंद्र काळे

September 13, 2026
२४ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पत्रकारांच्या घरांचे स्वप्न साकारले

२४ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पत्रकारांच्या घरांचे स्वप्न साकारले

September 12, 2026
गांधी जयंतीदिनी आत्मदहन करणार..  महांतेश्वर कट्टीमनी

गांधी जयंतीदिनी आत्मदहन करणार.. महांतेश्वर कट्टीमनी

September 10, 2026
नियम बाजूला ठेवून “दुष्काळ” जाहीर करा..

नागरिकांनी ‘सामोपचारा’ने वाद मिटवावे.. जिल्हा व सत्र न्यायाधीश मनोज शर्मा यांचे आवाहन

September 9, 2026
“लिंगायत दफनभूमी”साठी वन खात्याची जागा देणार.. वनमंत्री नाईक

“लिंगायत दफनभूमी”साठी वन खात्याची जागा देणार.. वनमंत्री नाईक

September 9, 2026

राजकारण

No Content Available
Load More

वेबसाईट दर्शक

135102

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य

© Website Design by Digital Buffalo - 9028927697