Tuesday, June 9, 2026
Navprabhatnews
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य
No Result
View All Result
Navprabhatnews
No Result
View All Result

जिल्हा परिषद लिपिक वर्गीयांच्या समस्या सोडविण्यासाठी कटिबध्द … अविनाश गोडसे

संपादक-अमोगसिध्द मुंजे by संपादक-अमोगसिध्द मुंजे
April 17, 2026
in सोलापूर
0
जिल्हा परिषद लिपिक वर्गीयांच्या समस्या सोडविण्यासाठी कटिबध्द … अविनाश गोडसे
0
SHARES
20
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
लिपीकवर्गीय संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी अविनाश गोडसे यांची निवड
 सोलापूर. १२ एप्रिल रोजी सोलापूर येथे महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद लिपिक वर्गीय कर्मचारी संघटनेच्या राज्य कार्यकारिणीची संवाद बैठक पार पडली. या बैठकीत  संघटनेचे राज्याध्यक्ष सागर बाबर व राज्य कोषाध्यक्ष उमाकांत सुर्यवंशी यांनी सोलापूर जिल्हा लिपिकवर्गीय संघटना पदाधिकारी निवड जाहीर केली. यामध्ये  जिल्हा अध्यक्षपदी  अविनाश गोडसे यांची निवड केली.
सोलापूर जिल्हा नविन कार्यकारिणी निवड केली.  नवनियुक्त जिल्हा अध्यक्ष व पदाधिकारी यांचा सत्कार राज्यअध्यक्ष सागर बाबर यांनी केला व पुढील संघटनात्मक कार्यासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी जिल्हा परिषद नांदेड येथून विभागीय अध्यक्ष अशोक कासराळीकर, जिल्हाध्यक्ष कमल दर्डा,जिल्हाध्यक्ष आनंद सावंत,सचिव बालाजी अटकळे,कार्याध्यक्ष विजय थोरात, कोषाध्यक्ष रवि कांबळे, सल्लागार शिवसांभ चेड्डु, उपाध्यक्ष ओंकार पांचाळ, सहकोषाध्यक्ष ठोंबरे , अनिल जगताप, नागेश पाटील,नागेश धोत्रे, सूर्यकांत मोहिते, कुमारगौरव शिंदे, हनुमंत भोसले, दिनेश बनसोडे, विजय कुलकर्णी, सचिन मायनाळ, सचिन घोडके,
संजय गौडगाव, इरांना भरडे,आनंद साठे, महेश शेंडगे,विष्णू पाटील, सुमित कांबळे, अमोल धाकपडे, दिलीप भोसले, संतोष सातपुते, एस एस कुंभार, एस डी. गुरव, कोमारी,  रमाकांत उकिरडे, डी.ए. लांगोटे, के.एन.खुर्द, एस.एस.मोरे, एस.एस.देशमाने, निंबाळकर, विजय रणदिवे, एस.एन.बडे, संभाजी जाधव, प्रमोद यादव, आर.सी.लोखंडे, एस.जी.शेळके, ए.व्ही.सावंत,एस. ए.कानडे, बी.एस.झालते, एम.एस गिराम,एस. टी.लमकाने, सी.एस. भोसले, आय.ए.सय्यद, एस.आर.जाधव, महेश कुलकर्णी, ज्ञानेश्वर केंगार, विरकुमार देशमुख, पांडुरंग दराडे, अजय रंगदाळ ,प्रवीण डोळे, राहुल मुंढे, रणजित कांबळे, स्वप्नील कोरे, अनिल खडतरे, एस.ए.देशमुखआदि सर्व जन उपस्थित होते.
     बैठक सुरू होणे पूर्वी सोलापूर येथील लिपिक नेते कै. विवेक लिंगराज, कुर्डूवाडीचे कै.सयाजी बागल, साप्रवि चे कै.विशाल उंबरे सह ज्ञात अज्ञात लीपिकाना श्रध्दांजली वाहण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्र संचालन संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष दिनेश काळे यांनी केले.
…
चौकट
…
 यावेळी राज्य कार्यकारीणी संवाद बैठकीत लिपिक वर्गीयांच्या समस्या संदर्भात चर्चा करण्यात आली . तसेच लवकरात लवकर मुख्य कार्यकारी अधिकारी व ग्रामविकास मंत्री यांच्याशी चर्चा करून लिपिक वर्गीय यांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे राज्याध्यक्ष सागर बाबर व कार्याध्यक्ष उमाकांत सूर्यवंशी यांनी सांगितले.
_________________________________
*🛑नवप्रभात न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा*
*संपादक :- अमोगसिद्ध मुंजे*
*9423535294*
Previous Post

विद्यापीठाच्या परीक्षावर होणार परीणाम

Next Post

मंद्रूपच्या राजकारणात मनिष देशमुख यांची एंट्री

संपादक-अमोगसिध्द मुंजे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

Next Post
मंद्रूपच्या राजकारणात मनिष देशमुख यांची एंट्री

मंद्रूपच्या राजकारणात मनिष देशमुख यांची एंट्री

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

साक्षी भैरामडगी वळसंगच्या एक दिवसाच्या सरपंच

साक्षी भैरामडगी वळसंगच्या एक दिवसाच्या सरपंच

June 6, 2026
शिवरायांनी अठरापगड जातींच्या लोकांना एकत्र करून स्वराज्य उभारले- पालकमंत्री

शिवरायांनी अठरापगड जातींच्या लोकांना एकत्र करून स्वराज्य उभारले- पालकमंत्री

June 6, 2026
मंद्रूपच्या तहसीलदारांवर “वाॅच”

औराद महसूल मंडळात अवैध मुरूम उपशाचा धुमाकूळ

June 5, 2026
हयात प्रमाणपत्रासाठी लाभार्थ्यांचे हेलपाटे कमी होणार !

हयात प्रमाणपत्रासाठी लाभार्थ्यांचे हेलपाटे कमी होणार !

June 5, 2026
वारी काळात अधिकारी व कर्मचारी यांना रजा नाही , मोबाईल बंद ठेवल्यास कारवाई – विभागीय आयुक्त शितल तेली – उगले

वारी काळात अधिकारी व कर्मचारी यांना रजा नाही , मोबाईल बंद ठेवल्यास कारवाई – विभागीय आयुक्त शितल तेली – उगले

June 5, 2026
‘गोकुळ’च्या थकीत बिलासाठी शेतकर्‍यांचे अर्धनग्न आंदोलन

‘गोकुळ’च्या थकीत बिलासाठी शेतकर्‍यांचे अर्धनग्न आंदोलन

June 4, 2026
28 हजार 298 परीक्षार्थी देणार टीईटी परीक्षा

28 हजार 298 परीक्षार्थी देणार टीईटी परीक्षा

June 4, 2026
“सावकारां”च्या वाढदिवसाला रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

“सावकारां”च्या वाढदिवसाला रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

June 4, 2026

राजकारण

No Content Available
Load More

वेबसाईट दर्शक

103508

वृत्त संग्रह

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • About Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia

gem visa