Friday, July 31, 2026
Navprabhatnews
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य
No Result
View All Result
Navprabhatnews
No Result
View All Result

कृ. भी. अंत्रोळीकर सोलापूर जिल्ह्याचे अभिमान .. पालकमंत्री

संपादक-अमोगसिध्द मुंजे by संपादक-अमोगसिध्द मुंजे
July 11, 2026
in सोलापूर
0
कृ. भी. अंत्रोळीकर सोलापूर जिल्ह्याचे अभिमान .. पालकमंत्री
0
SHARES
121
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पालकमंत्री यांच्या हस्ते आंत्रोळी स्वातंत्र्य सेनानी डॉ. कृ. भी.अंत्रोळीकर यांच्या अर्धपुतळ्याचे अनावरण

सोलापूर ः आंत्रोळी गावात देशभक्त स्वातंत्र्य सेनानी डॉ. कृष्णा (भाऊ काका) भीमराव आंत्रोळीकर यांच्या अर्धपुतळ्याचे अनावरण पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते करण्यात आले. साने गुरुजी प्राथमिक विद्यालय, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी . शहाजी पवार, शशिकांत चव्हाण,   नरेंद्र काळे, नगरसेविका रोहिणी तडवळकर, रामभाऊ तडवळकर, जिल्हा परिषद सदस्य मंद्रूप सोनाली कडते, अध्यक्ष श्रीकांत येळेगावकर, मोहन अंत्रोळीकर व  ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे म्हणाले, डॉ. आंत्रोळीकर हे केवळ अंत्रोळी  गावचेच नव्हे, तर संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचा अभिमान असून त्यांच्या कार्याची नोंद इतिहासात झाली आहे. स्वातंत्र्यलढ्याच्या काळात त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली. तत्कालीन काळात एमबीबीएस पदवीधर असलेले डॉ. आंत्रोळीकर उच्चशिक्षित व उच्च विचारांचे होते. सर्वसामान्य व गोरगरिबांचे डॉक्टर म्हणून त्यांची ओळख होती. असहकार चळवळीत त्यांचा सक्रिय सहभाग होता. साधी राहणी व उच्च विचारसरणी असलेले व्यक्तिमत्त्व आपल्या जिल्ह्याला लाभले याचा आपल्याला अभिमान वाटतो. सोलापूरच्या चार हुतात्म्यांपैकी कुर्बान हुसेन हे त्यांचे शिष्य होते, तर उर्वरित हुतात्मे त्यांचे मित्र होते.  असे पालकमंत्री गोरे म्हणाले. 

__________________________________
*🛑नवप्रभात न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा*
*संपादक :- अमोगसिद्ध मुंजे*
*9423535294*

 

Previous Post

वास्तुविशारद तयार करणार श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसर आराखडा – पालकमंत्री जयकुमार गोरे

Next Post

मंद्रूपच्या सात रत्नांचा ग्रामस्थांकडून होणार गौरव

संपादक-अमोगसिध्द मुंजे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

Next Post
मंद्रूपच्या सात रत्नांचा ग्रामस्थांकडून होणार गौरव

मंद्रूपच्या सात रत्नांचा ग्रामस्थांकडून होणार गौरव

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सोलापूरच्या सांस्कृतिक चळवळीला चालना मिळणार

अधिकार्‍यांच्या दलालांची नावे जाहीरपणे सांगू का ? आमदार देशमुख यांचा इशारा

July 31, 2026
मद्रूपच्या शिरपेचात मानाचा तुरा , सफाई कामगाराचा मुलगा बनला कुस्ती कोच

मद्रूपच्या शिरपेचात मानाचा तुरा , सफाई कामगाराचा मुलगा बनला कुस्ती कोच

July 30, 2026
लक्ष लक्ष नयनांनी अनुभवला रिंगण सोहळा

लक्ष लक्ष नयनांनी अनुभवला रिंगण सोहळा

July 23, 2026
ओबीसी उद्योजक तरूणांसाठी महामंडळाचा पुढाकार

ओबीसी उद्योजक तरूणांसाठी महामंडळाचा पुढाकार

July 23, 2026
१४ जिल्ह्यातील ४.९६ वारकर्‍यांनी घेतला ‘चरणसेवा’चा लाभ

१४ जिल्ह्यातील ४.९६ वारकर्‍यांनी घेतला ‘चरणसेवा’चा लाभ

July 23, 2026
सोलापूरात ४०० वकिलांनी केला दिल्लीच्या घटनेचा निषेध

सोलापूरात ४०० वकिलांनी केला दिल्लीच्या घटनेचा निषेध

July 23, 2026
‘राज्यात सर्वत्र चांगला पाऊस पडू दे, शेतकरी सुखी राहू दे’- मुख्यमंत्र्यांचे साकडे

‘राज्यात सर्वत्र चांगला पाऊस पडू दे, शेतकरी सुखी राहू दे’- मुख्यमंत्र्यांचे साकडे

July 22, 2026
चंद्रभागेत बुडणाऱ्या तीन वारकऱ्याना मिळाले जीवदान

चंद्रभागेत बुडणाऱ्या तीन वारकऱ्याना मिळाले जीवदान

July 21, 2026

राजकारण

No Content Available
Load More

वेबसाईट दर्शक