Friday, July 31, 2026
Navprabhatnews
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य
No Result
View All Result
Navprabhatnews
No Result
View All Result

मंद्रूपच्या सात रत्नांचा ग्रामस्थांकडून होणार गौरव

संपादक-अमोगसिध्द मुंजे by संपादक-अमोगसिध्द मुंजे
July 11, 2026
in सोलापूर
0
मंद्रूपच्या सात रत्नांचा ग्रामस्थांकडून होणार गौरव
0
SHARES
145
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मंद्रूपच्या सुपुत्रांचा सार्थ अभिमान!

मंद्रूप…
मंद्रूपच्या सुपुत्रांनी आपापल्या क्षेत्रात अमूल्य आणि उल्लेखनीय कामगिरी करून मंद्रूप गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. विविध क्षेत्रात पुरस्कार मिळालेल्या व सेवानिवृत्त झालेल्या सात रत्नांचा गौरव मंद्रूपमधील  ग्रामस्थांच्या वतीने लोकप्रतिनिधी व मान्यवरांच्या हस्ते होणार असल्याची माहीती शिवराज कालदे यांनी दिली.

सत्कारमूर्ती
१) शिवानंद मल्लेशी शिंगाडगाव
(राज्यस्तरीय ‘वसंतराव नाईक कृषी भूषण’ पुरस्कार – महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल व कृषीमंत्री यांच्या हस्ते सन्मानित)
२)शैलेश गंगाधर मुंजे
(सेवानिवृत्त, ग्रामपंचायत अधिकारी)
३)  पंडित चंद्राम आडोळे
(एस.टी. महामंडळ, सेवानिवृत्ती)
४) विठ्ठल तिपण्णा जोडमोटे
(सेक्रेटरी पतसंस्था, अध्यक्षपदी निवड)
५) यशवंत फडतरे 
(भारतीय रेल्वे येथे DCIT पदी निवड)
६) अशोक लिगाडे 
(आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार)
७)  सतीश सीताराम सुतार
(आदर्श शिक्षक पुरस्कार)
यांचा सन्मान करण्यात येणार आहे.


आपल्या गावच्या या सात रत्नांनी मिळवलेले यश हे सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. या सुवर्णक्षणाचे साक्षीदार होण्यासाठी आणि सत्कारमूर्तींचा उत्साह वाढवण्यासाठी सर्व ग्रामस्थांनी बहुसंख्येने रविवार १२ जुलै रोजी मळसिद्धप्पा मंदिर सकाळी ठीक १०:३० वाजता उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजकांनी केला आहे.

_________________________________*🛑नवप्रभात न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा*

*संपादक :- अमोगसिद्ध मुंजे*
*9423535294*

Previous Post

कृ. भी. अंत्रोळीकर सोलापूर जिल्ह्याचे अभिमान .. पालकमंत्री

Next Post

“ग्रुप बुकींग” असल्यास एसटी थेट गावात

संपादक-अमोगसिध्द मुंजे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

Next Post
“ग्रुप बुकींग” असल्यास एसटी थेट गावात

"ग्रुप बुकींग" असल्यास एसटी थेट गावात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सोलापूरच्या सांस्कृतिक चळवळीला चालना मिळणार

अधिकार्‍यांच्या दलालांची नावे जाहीरपणे सांगू का ? आमदार देशमुख यांचा इशारा

July 31, 2026
मद्रूपच्या शिरपेचात मानाचा तुरा , सफाई कामगाराचा मुलगा बनला कुस्ती कोच

मद्रूपच्या शिरपेचात मानाचा तुरा , सफाई कामगाराचा मुलगा बनला कुस्ती कोच

July 30, 2026
लक्ष लक्ष नयनांनी अनुभवला रिंगण सोहळा

लक्ष लक्ष नयनांनी अनुभवला रिंगण सोहळा

July 23, 2026
ओबीसी उद्योजक तरूणांसाठी महामंडळाचा पुढाकार

ओबीसी उद्योजक तरूणांसाठी महामंडळाचा पुढाकार

July 23, 2026
१४ जिल्ह्यातील ४.९६ वारकर्‍यांनी घेतला ‘चरणसेवा’चा लाभ

१४ जिल्ह्यातील ४.९६ वारकर्‍यांनी घेतला ‘चरणसेवा’चा लाभ

July 23, 2026
सोलापूरात ४०० वकिलांनी केला दिल्लीच्या घटनेचा निषेध

सोलापूरात ४०० वकिलांनी केला दिल्लीच्या घटनेचा निषेध

July 23, 2026
‘राज्यात सर्वत्र चांगला पाऊस पडू दे, शेतकरी सुखी राहू दे’- मुख्यमंत्र्यांचे साकडे

‘राज्यात सर्वत्र चांगला पाऊस पडू दे, शेतकरी सुखी राहू दे’- मुख्यमंत्र्यांचे साकडे

July 22, 2026
चंद्रभागेत बुडणाऱ्या तीन वारकऱ्याना मिळाले जीवदान

चंद्रभागेत बुडणाऱ्या तीन वारकऱ्याना मिळाले जीवदान

July 21, 2026

राजकारण

No Content Available
Load More

वेबसाईट दर्शक