Monday, September 14, 2026
Navprabhatnews
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य
No Result
View All Result
Navprabhatnews
No Result
View All Result

समाजाच्या विकासासाठी सदैव सहकार्य . सेवानिवृत्त अधिकार्‍यांची ग्वाही

संपादक-अमोगसिध्द मुंजे by संपादक-अमोगसिध्द मुंजे
July 19, 2026
in सोलापूर
0
समाजाच्या विकासासाठी सदैव सहकार्य . सेवानिवृत्त अधिकार्‍यांची ग्वाही
0
SHARES
64
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

वीरशैव लिंगायत पंचम वाणी समाज संघटनेकडून मान्यवरांचा गौरव

मंद्रूप..
ज्या समाजात जन्म झाला, सेवानिवृत्त झाल्यावर त्या समाजाकडून सत्कार होणे भाग्याचे आहे. आजच्या काळात प्रामाणिक व निष्कलक सेवा बजावून समाजात गौरव मिळविणे जिकरीचे आहे. मात्र समाजातील वढीलधारी व ज्येष्ठांच्या आशीर्वादाने उत्कृष्ठ सेवा बजाविण्यास मदत झाल्याचे सेवानिवृत्त ग्रामपंचायत अधिकारी शैलेश मुंजे यांनी सांगितले. मंद्रूपमधील वीरशैव लिंगायत वाणी समाज संघतनेनी विविध क्षेत्रातील सेवानिवृत्त व नवीन शासकीय सेवेस सुरु करणार्‍या मान्यवरांचे सत्कार करण्यात आले. यावेळी सेवानिवृत्त अधिकार्‍यांनी त्यांचे अनुभव कथन करून समाजाच्या विकासासाठी सदैव सहकार्य करणार असल्याचे ग्वाही दिली .


सकळेश्वर मंदिरात आयोजित गौरव सोहळ्या साठी निवृत्त शिक्षक शिवशंकर मेंडगुदले अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. यावेळी व्यासपीठावर बाबूराव मेंडगुदले, ग्रामपंचायत सदस्य सूर्यकांत मेंडगुदले, नागनाथ घाटे, धुंडप्पा मेंडगुदले, रवीकुमार शिळ्ळे ,ओगसिध्द मेंडगुदले, राजकुमार उंबरजे , भगवान मेंडगुदले आदी उपस्थित होते. यावेळी सेवानिवृत्त लिपिक राजकुमार वाडकर, ग्रामपंचायत अधिकारी शैलेश मुंजे, सेवानिवृत्त मुख्याद्यापक राजकुमार कस्तुरे , जिल्हा उद्योग केंद्रात लिपिक मल्लिनाथ धनाळे तर आदर्श मुख्याध्यापक पुरस्कारप्राप्त अशोक लिगाडे, लोकसेवाचे नूतन प्राचार्य बसप्पा घाटे, विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून निवड झालेले गौरीशंकर मेंडगुदले,
वांगीचे पोलीस उपनिरीक्षक मनिष बिराजदार, ठाणे येथे पोलीस म्हणून नेमणूक लक्ष्मी झालेल्या होनराव आणि कुस्ती स्पर्धेत यश मिळविलेल्या शुभम कारंजे आदींचा समाजाच्या वतीने उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आले.


यावेळी सेवानिवृत्त मान्यवरांनी शासकीय सेवा बजाविताना सामान्य व्यक्तींच्या व्यथा जाणून घेऊन निष्कलंक सेवा पूर्ण करण्याचे आवाहन केले. यापुढील उर्वरीत आयुष्य समाजातील तरूणांना मार्गदर्शन करून विविध उपक्रम राबविण्यासाठी सहकार्य करण्याची ग्वाही दिली.


यावेळी सुरेश मेंडगुदले, सुभाष मेंडगुदले, मल्लिकार्जून वाडकर , विश्वनाथ सिंदखेडे, गिरीष मेंडगुदले, बसवराज सिंदखेडे, महेश मेंडगुदले, दयानंद घाटे, चिदानंद मोकाशी, जगनाथ धनाळे, अमित वाडकर, श्रीशैल मुंजे, कुमार मेंडगुदले, सिध्दाराम घाटे, संजय मेंडगुदले, चिदानद मेंडगुदले, इरेश उंबरजे, नागेश मेंडगुदले आदी उपस्थित होते. विकास शिळ्ळे यांनी सूत्रसंचान केले. प्रास्ताविक अमोगसिध्द मुंजे यांनी प्रास्ताविक केले. रवींद्र वाडकर यांनी आभार मानले.

._______________________________

*🛑नवप्रभात न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा*
*संपादक :- अमोगसिद्ध मुंजे*
*9423535294*

Previous Post

जिल्ह्यात ‘श्री संत गजानन महाराज पालखी’चे उत्साहात स्वागत

Next Post

पालखी मार्गावरील विविध सुविधांवर “वारकरी खुश”..!

संपादक-अमोगसिध्द मुंजे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

Next Post
पालखी मार्गावरील विविध सुविधांवर “वारकरी खुश”..!

पालखी मार्गावरील विविध सुविधांवर "वारकरी खुश"..!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मंद्रूपमध्ये हतबल शेतकऱ्याने तीन एकर मुग व कोथिंबीरवर फिरवला रोटर,

मंद्रूपमध्ये हतबल शेतकऱ्याने तीन एकर मुग व कोथिंबीरवर फिरवला रोटर,

September 13, 2026
सकळेश्वर देवाची यात्रा उत्साहात

सकळेश्वर देवाची यात्रा उत्साहात

September 13, 2026
सिद्धारूढ स्वामींचे विचार आचरणात आणणे हीच खरी सेवा: नरेंद्र काळे

सिद्धारूढ स्वामींचे विचार आचरणात आणणे हीच खरी सेवा: नरेंद्र काळे

September 13, 2026
२४ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पत्रकारांच्या घरांचे स्वप्न साकारले

२४ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पत्रकारांच्या घरांचे स्वप्न साकारले

September 12, 2026
गांधी जयंतीदिनी आत्मदहन करणार..  महांतेश्वर कट्टीमनी

गांधी जयंतीदिनी आत्मदहन करणार.. महांतेश्वर कट्टीमनी

September 10, 2026
नियम बाजूला ठेवून “दुष्काळ” जाहीर करा..

नागरिकांनी ‘सामोपचारा’ने वाद मिटवावे.. जिल्हा व सत्र न्यायाधीश मनोज शर्मा यांचे आवाहन

September 9, 2026
“लिंगायत दफनभूमी”साठी वन खात्याची जागा देणार.. वनमंत्री नाईक

“लिंगायत दफनभूमी”साठी वन खात्याची जागा देणार.. वनमंत्री नाईक

September 9, 2026
नियम बाजूला ठेवून “दुष्काळ” जाहीर करा..

अधिकार्‍यांचा गाव पातळीवर ” रात्रीचा मुक्काम”

September 9, 2026

राजकारण

No Content Available
Load More

वेबसाईट दर्शक

133966

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य

© Website Design by Digital Buffalo - 9028927697