Wednesday, July 1, 2026
Navprabhatnews
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य
No Result
View All Result
Navprabhatnews
No Result
View All Result

मंद्रूपच्या कृषी प्रदर्शनात अत्याधुनिक औजारांचे असणार स्टाॅल्स

मंद्रूपमध्ये प्रथमच भव्य कृषी प्रदर्शन

संपादक-अमोगसिध्द मुंजे by संपादक-अमोगसिध्द मुंजे
January 11, 2026
in सोलापूर
0
मंद्रूपच्या कृषी प्रदर्शनात अत्याधुनिक औजारांचे असणार स्टाॅल्स
0
SHARES
585
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

स्व. महादेव म्हेत्रे मैदानावर कृषी प्रदर्शनाचे आयोजन

सोलापूर… दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रूप येथे श्री मळसिध्द देवाच्या यात्रेनिमित्त १३ ते १५ जानेवारी दरम्यान कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे . या प्रदर्शनासाठी ७० स्टॉलची उभारणी करण्यात आली असून यामध्ये अत्याधुनिक शेती औजारांसह विविध आधुनिक यंत्रांचे स्टॉल्स असणार आहेत.

यामध्ये प्रामुख्याने ट्रॅक्टर, बुलेट इलेक्ट्रिक बाइक, सोलर पॅनल , बचत गट, पतसंस्था ,मसाले, कपडे ,सिमेंट, स्टील, खते व बी बियाणे , वेदनाशमक तेल, मसाजर, देशी गायींचे प्रदर्शन यासह यात्रा कमिटी कडून रक्तदान शिबिर व डोळे तपासणी शिबिराचे टॉल्स असणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतीमध्ये आधुनिक शेती पद्धतीचा वापर करण्यासाठी मंद्रूपच्या कृषी प्रदर्शनाला भेट देण्याचे आवाहन श्री मळसिध्द देवस्थान पंच कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांनी केला आहे.

…..
यांचे विशेष परिश्रम
…
कृषी प्रदर्शनासाठी यात्रा कमिटी व ट्रस्टचे अध्यक्ष अॅड. राजेश देशमुख, पंच कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख, , जगनाथ म्हेत्रे, तमण्णा पुजारी, मळसिध्द पुजारी, बिळेणी सुंटे, बाळासाहेब देशमुख , सुरेश पाटील, रवीशंकर म्हेत्रे, सुरेश टेळे, चंद्रकांत देशमुख , आर.डी. गोसावी, सुनील व्हनमाने, अविनाश देशमुख , सुरेश देशमुख , सचीन देशमुख, चेतन देशमुख , बाबुशा देशमुख आदी परिश्रम घेत आहेत.
….

Previous Post

मंद्रूपच्या सुपुत्राला भुमकर पुरस्कार प्रदान

Next Post

सोलापूरमध्ये यादिवशी मद्यविक्रीस मनाई

संपादक-अमोगसिध्द मुंजे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

Next Post

सोलापूरमध्ये यादिवशी मद्यविक्रीस मनाई

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गंगाधर बिराजदार यांचा राज्यपालांच्या हस्ते गौरव , शेतीमधील उल्लेखनीय कार्याची राज्य शासनाकडून दखल

गंगाधर बिराजदार यांचा राज्यपालांच्या हस्ते गौरव , शेतीमधील उल्लेखनीय कार्याची राज्य शासनाकडून दखल

July 1, 2026
३३ वर्षे निष्कलंक सेवा करून ‘अण्णा’ सेवानिवृत्त”

३३ वर्षे निष्कलंक सेवा करून ‘अण्णा’ सेवानिवृत्त”

June 30, 2026
 १४ कोटींची योजना तरी कुठे हरवली ? मंद्रूपकरांची तहान कायम !  

मंद्रूप ग्रामपंचायतीच्या निष्काळजीपणामुळे दक्षिणचे बीडीओ पोहोचले तक्रारदारांच्या दारी

June 29, 2026
वास्तुविशारद तयार करणार श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसर आराखडा  – पालकमंत्री जयकुमार गोरे

वास्तुविशारद तयार करणार श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसर आराखडा – पालकमंत्री जयकुमार गोरे

June 28, 2026
सोलापूर विमा कवच पॅटर्न राज्यात राबविणार – पालकमंत्री जयकुमार गोरे

सोलापूर विमा कवच पॅटर्न राज्यात राबविणार – पालकमंत्री जयकुमार गोरे

June 28, 2026
आषाढी वारीत व्हीआयपी दर्शन बंद – पालकमंत्री जयकुमार गोरे

आषाढी वारीत व्हीआयपी दर्शन बंद – पालकमंत्री जयकुमार गोरे

June 28, 2026
गाय व बैलांच्या ‘खांदेमळणी’साठी वरूणराजाची हजेरी

गाय व बैलांच्या ‘खांदेमळणी’साठी वरूणराजाची हजेरी

June 28, 2026
दुष्काळ निवारणासाठी मुस्लिम समाजाचे ‘सलातुल इस्तिस्का’ची प्रार्थना

दुष्काळ निवारणासाठी मुस्लिम समाजाचे ‘सलातुल इस्तिस्का’ची प्रार्थना

June 28, 2026

राजकारण

No Content Available
Load More

वेबसाईट दर्शक