Saturday, September 12, 2026
Navprabhatnews
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य
No Result
View All Result
Navprabhatnews
No Result
View All Result

मंद्रूपच्या सुपुत्राला भुमकर पुरस्कार प्रदान

संपादक-अमोगसिध्द मुंजे by संपादक-अमोगसिध्द मुंजे
January 11, 2026
in सोलापूर
0
मंद्रूपच्या सुपुत्राला भुमकर पुरस्कार प्रदान
0
SHARES
306
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

विनोद कामतकर यांचा सन्मान

सोलापूर… दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रूप येथील दैनिक दिव्य मराठीचे उपसंपादक विनोद कामतकर यांना कै.बाबुरावसा दत्तात्रयसा भुमकर पत्रकारिता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. विनोद कामतकर यांनी सोलापूर जिल्हा परिषद व सोलापूर विद्यापीठातील विविध बातम्या व लेखणीच्या माध्यमातून समाजातील समस्याना वाचा फोडली. त्यामुळे त्यांना दयानंद शिक्षण संस्थेचे प्रशासक व माजी प्राचार्य डाॅ. विजयकुमार उबाळे यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला. अध्यक्षस्थानी ट्रस्टचे अध्यक्ष संजीव बिद्री होते. तर प्रमुख अतिथी म्हणून शैक्षणिक संकुलाचे अध्यक्ष राजूसा भुमकर हे उपस्थित होते.

यावेळी ट्रस्टचे सचिव जयकुमारसा कोल्हापुरे, शैक्षणिक संस्थेचे सचिव गजाननसा गोयल, ट्रस्टचे सदस्य सर्वश्री भरतकुमारसा शालगर, गणेशसा दामजी, संजीवसा रंगरेज, शिरीषसा कोल्हापुरे, तुकारामसा पवार यांच्यासह प्रशालेचे मुख्याध्यापक भगवंत उमदीकर, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका मंजुषा काशीद, इंग्रजी माध्यमाच्या मुख्याध्यापिका सविता हातवळणे आदी उपस्थित होते.

Previous Post

या पक्षाच्या लोकप्रतिनीधींना द्यावा लागणार लखपती दीदींचा हिशोब

Next Post

मंद्रूपच्या कृषी प्रदर्शनात अत्याधुनिक औजारांचे असणार स्टाॅल्स

संपादक-अमोगसिध्द मुंजे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

Next Post
मंद्रूपच्या कृषी प्रदर्शनात अत्याधुनिक औजारांचे असणार स्टाॅल्स

मंद्रूपच्या कृषी प्रदर्शनात अत्याधुनिक औजारांचे असणार स्टाॅल्स

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

२४ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पत्रकारांच्या घरांचे स्वप्न साकारले

२४ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पत्रकारांच्या घरांचे स्वप्न साकारले

September 12, 2026
गांधी जयंतीदिनी आत्मदहन करणार..  महांतेश्वर कट्टीमनी

गांधी जयंतीदिनी आत्मदहन करणार.. महांतेश्वर कट्टीमनी

September 10, 2026
नियम बाजूला ठेवून “दुष्काळ” जाहीर करा..

नागरिकांनी ‘सामोपचारा’ने वाद मिटवावे.. जिल्हा व सत्र न्यायाधीश मनोज शर्मा यांचे आवाहन

September 9, 2026
“लिंगायत दफनभूमी”साठी वन खात्याची जागा देणार.. वनमंत्री नाईक

“लिंगायत दफनभूमी”साठी वन खात्याची जागा देणार.. वनमंत्री नाईक

September 9, 2026
नियम बाजूला ठेवून “दुष्काळ” जाहीर करा..

अधिकार्‍यांचा गाव पातळीवर ” रात्रीचा मुक्काम”

September 9, 2026
नियम बाजूला ठेवून “दुष्काळ” जाहीर करा..

नियम बाजूला ठेवून “दुष्काळ” जाहीर करा..

September 9, 2026
सदस्यांमधील स्नेह व बंधुभाव वाढीसाठी महादेव कोगनूरे मित्र परीवारांने आयोजित केला दर्शन यात्रा

सदस्यांमधील स्नेह व बंधुभाव वाढीसाठी महादेव कोगनूरे मित्र परीवारांने आयोजित केला दर्शन यात्रा

September 5, 2026
स्मशानभूमी असेल तरच गावच्या विकासासाठी मिळणार निधी

आपत्कालीन भारनियमनाचा त्रास नको; पालकमंत्री

September 5, 2026

राजकारण

No Content Available
Load More

वेबसाईट दर्शक

133036

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य

© Website Design by Digital Buffalo - 9028927697