Saturday, September 12, 2026
Navprabhatnews
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य
No Result
View All Result
Navprabhatnews
No Result
View All Result

या पक्षाच्या लोकप्रतिनीधींना द्यावा लागणार लखपती दीदींचा हिशोब

लोकप्रतिनीधींना लखपती दीदी करण्यासाठी झटावे लागणार

संपादक-अमोगसिध्द मुंजे by संपादक-अमोगसिध्द मुंजे
January 10, 2026
in सोलापूर
0
या पक्षाच्या लोकप्रतिनीधींना द्यावा लागणार लखपती दीदींचा हिशोब
0
SHARES
79
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सोलापूरकरांना अभिवचन

सोलापूर…
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील महिलांना लखपती दीदी करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यामुळे राज्यात ५० लाख महिला लखपती दीदी बनल्या असून आगामी चार महिन्यात एक करोड लाडक्या बहिणी लखपती दीदी होणार आहेत. म्हणून यापुढे सोलापूरला आल्यानंतर पालकमंत्री , आमदार, नगरसेवक यांना विकासकामां आधी लखपती दीदी संख्या विचारणार  असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केले . त्यामुळे महानगरपालिकेवर भाजपाची सत्ता आल्यावर सोलापूरात लखपती दीदीमध्ये वाढ करण्यासाठी लोकप्रतिनिधींना झटावे लागणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लखपती दीदी वाढल्याचा हिशोब द्यावा लागणार आहे. सोलापूर महानगरपालिकेतील भाजपा उमेदवारांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री फडणवीस यांची हरीभाई देवकरण प्रशाला येथे प्रचारसभा झाली.
यावेळी  पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार विजयकुमार देशमुख, आमदार सुभाष देशमुख, आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार देवेंद्र कोठे, आमदार समाधान अवताडे, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, माजी खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी, माजी आमदार दिलीप माने, माजी आमदार प्रशांत परिचारक, माजी आमदार राम सातपुते, माजी आमदार राजेंद्र राऊत, माजी आमदार नरसिंग मेंगजी, भाजपच्या शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर, भाजपचे जिल्हाध्यक्ष (पूर्व) शशिकांत चव्हाण, जिल्हाध्यक्ष (पश्चिम) चेतनसिंह केदार, माजी जिल्हाध्यक्ष शहाजी पवार उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वरांचे दर्शन बाराबंदी पोशाखात दर्शन घेतले. यावेळी श्री सिद्धेश्वर देवस्थान पंचकमिटीचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांनी त्यांचे स्वागत केले.

Previous Post

या पतसंस्थेकडून सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न

Next Post

मंद्रूपच्या सुपुत्राला भुमकर पुरस्कार प्रदान

संपादक-अमोगसिध्द मुंजे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

Next Post
मंद्रूपच्या सुपुत्राला भुमकर पुरस्कार प्रदान

मंद्रूपच्या सुपुत्राला भुमकर पुरस्कार प्रदान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

२४ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पत्रकारांच्या घरांचे स्वप्न साकारले

२४ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पत्रकारांच्या घरांचे स्वप्न साकारले

September 12, 2026
गांधी जयंतीदिनी आत्मदहन करणार..  महांतेश्वर कट्टीमनी

गांधी जयंतीदिनी आत्मदहन करणार.. महांतेश्वर कट्टीमनी

September 10, 2026
नियम बाजूला ठेवून “दुष्काळ” जाहीर करा..

नागरिकांनी ‘सामोपचारा’ने वाद मिटवावे.. जिल्हा व सत्र न्यायाधीश मनोज शर्मा यांचे आवाहन

September 9, 2026
“लिंगायत दफनभूमी”साठी वन खात्याची जागा देणार.. वनमंत्री नाईक

“लिंगायत दफनभूमी”साठी वन खात्याची जागा देणार.. वनमंत्री नाईक

September 9, 2026
नियम बाजूला ठेवून “दुष्काळ” जाहीर करा..

अधिकार्‍यांचा गाव पातळीवर ” रात्रीचा मुक्काम”

September 9, 2026
नियम बाजूला ठेवून “दुष्काळ” जाहीर करा..

नियम बाजूला ठेवून “दुष्काळ” जाहीर करा..

September 9, 2026
सदस्यांमधील स्नेह व बंधुभाव वाढीसाठी महादेव कोगनूरे मित्र परीवारांने आयोजित केला दर्शन यात्रा

सदस्यांमधील स्नेह व बंधुभाव वाढीसाठी महादेव कोगनूरे मित्र परीवारांने आयोजित केला दर्शन यात्रा

September 5, 2026
स्मशानभूमी असेल तरच गावच्या विकासासाठी मिळणार निधी

आपत्कालीन भारनियमनाचा त्रास नको; पालकमंत्री

September 5, 2026

राजकारण

No Content Available
Load More

वेबसाईट दर्शक

133036

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य

© Website Design by Digital Buffalo - 9028927697