Saturday, September 12, 2026
Navprabhatnews
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य
No Result
View All Result
Navprabhatnews
No Result
View All Result

या पतसंस्थेकडून सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न

संपादक-अमोगसिध्द मुंजे by संपादक-अमोगसिध्द मुंजे
January 10, 2026
in सोलापूर
0
0
SHARES
135
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 श्री चौडेश्वरी पतसंस्थेकडून रक्तदान शिबिराचे आयोजन

सोलापूर.. दक्षिण सोलापूर तालुक्यातील टाकळी येथील श्री चौडेश्वरी पतसंस्थेकडून तिसर्‍या वर्धापनदिनानिमित्त तसेच स्वामी विवेकानंद व राष्र्टमाता जिजामाता यांच्या जयंतीचे औचित्य साधून सोमवार १२ जानेवारी रोजी टाकळी येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आला आहे.
जानेवारी महिन्यानंतर ऊन्हाळ्यास सुरूवात होते. ऊन्हाळ्यात रक्ताचा तुटवडा जाणवतो. अनेक वेळा अपघातग्रस्तांना रक्त न मिळाल्याने जीव गमवावा लागतो. तसेच विविध आजारग्रस्तांना वेळीच रक्त न मिळाल्याने लाखो रूपये खर्च करून रक्त विकत घ्यावा लागते. म्हणून पतसंस्था वर्धापनदिनानिमित्त सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी व रूग्णांना त्वरीत रक्तपुरवठा व्हावे, म्हणून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असून यावेळी सभासद व ठेवीदार यांनी रक्तदान करण्याचे आवाहन श्री चौडेश्वरी पतसंस्थेचे चेअरमन संस्थापक संतोष मधुरे लाड , चेअरमन सिध्दाराम बगले व व्हाईस चेअरमन रवींद्र तावसकर यांनी केला आहे.

Previous Post

मजरेवाडी परिसरात राष्र्टवादी काॅंग्रेसची पदयात्रा

Next Post

या पक्षाच्या लोकप्रतिनीधींना द्यावा लागणार लखपती दीदींचा हिशोब

संपादक-अमोगसिध्द मुंजे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

Next Post
या पक्षाच्या लोकप्रतिनीधींना द्यावा लागणार लखपती दीदींचा हिशोब

या पक्षाच्या लोकप्रतिनीधींना द्यावा लागणार लखपती दीदींचा हिशोब

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

२४ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पत्रकारांच्या घरांचे स्वप्न साकारले

२४ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पत्रकारांच्या घरांचे स्वप्न साकारले

September 12, 2026
गांधी जयंतीदिनी आत्मदहन करणार..  महांतेश्वर कट्टीमनी

गांधी जयंतीदिनी आत्मदहन करणार.. महांतेश्वर कट्टीमनी

September 10, 2026
नियम बाजूला ठेवून “दुष्काळ” जाहीर करा..

नागरिकांनी ‘सामोपचारा’ने वाद मिटवावे.. जिल्हा व सत्र न्यायाधीश मनोज शर्मा यांचे आवाहन

September 9, 2026
“लिंगायत दफनभूमी”साठी वन खात्याची जागा देणार.. वनमंत्री नाईक

“लिंगायत दफनभूमी”साठी वन खात्याची जागा देणार.. वनमंत्री नाईक

September 9, 2026
नियम बाजूला ठेवून “दुष्काळ” जाहीर करा..

अधिकार्‍यांचा गाव पातळीवर ” रात्रीचा मुक्काम”

September 9, 2026
नियम बाजूला ठेवून “दुष्काळ” जाहीर करा..

नियम बाजूला ठेवून “दुष्काळ” जाहीर करा..

September 9, 2026
सदस्यांमधील स्नेह व बंधुभाव वाढीसाठी महादेव कोगनूरे मित्र परीवारांने आयोजित केला दर्शन यात्रा

सदस्यांमधील स्नेह व बंधुभाव वाढीसाठी महादेव कोगनूरे मित्र परीवारांने आयोजित केला दर्शन यात्रा

September 5, 2026
स्मशानभूमी असेल तरच गावच्या विकासासाठी मिळणार निधी

आपत्कालीन भारनियमनाचा त्रास नको; पालकमंत्री

September 5, 2026

राजकारण

No Content Available
Load More

वेबसाईट दर्शक

133031

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य

© Website Design by Digital Buffalo - 9028927697