Wednesday, July 1, 2026
Navprabhatnews
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य
No Result
View All Result
Navprabhatnews
No Result
View All Result

मजरेवाडी परिसरात राष्र्टवादी काॅंग्रेसची पदयात्रा

संपादक-अमोगसिध्द मुंजे by संपादक-अमोगसिध्द मुंजे
January 10, 2026
in सोलापूर
0
मजरेवाडी परिसरात राष्र्टवादी काॅंग्रेसची पदयात्रा
0
SHARES
310
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मजरेवाडी परिसरात राष्र्टवादी काॅंग्रेसची पदयात्रा

होम टू होम प्रचार दौर्‍याला उत्स्फूर्त प्रतिसाद

सोलापूर… सोलापूर महानगर पालिकेच्या निवडणूकीत प्रभाग क्रमांक २५ मधील
उमेदवारांचा ‘होम टू होम’ प्रचार सुरू असून मजरेवाडी मतदारांकडेन पदयात्रेला मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार वैभव हत्तुरे, सुरेखा काळे आणि सुकेशनी गंगोडा यांनी प्रभागातील विविध भागांत मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या.               मजरेवाडीसह छत्रपती नगर, बेडर कनय्या नगर, तात्या पार्क, कस्तुरबा बाग आणि नवोदय नगर या भागात ही पदयात्रा काढण्यात आली होती. यावेळी उमेदवारांनी घरोघरी जाऊन नागरिकांशी संवाद साधला आणि त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.
या प्रचार रॅलीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. हातात पक्षाचे झेंडे आणि विकासाच्या घोषणा देत कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला होता. “भागाच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत,” असा विश्वास यावेळी उमेदवारांनी मतदारांना दिला.
मजरेवाडी आणि आसपासच्या परिसरात मिळालेला प्रतिसाद पाहता, प्रभाग २५ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने आपली पकड घट्ट केल्याचे दिसून येत आहे. या पदयात्रेमुळे निवडणुकीतील चुरस आणखी वाढली असून, आगामी काळात प्रचाराचा जोर अधिक वाढण्याची शक्यता आहे.

Tags: Ncp
Previous Post

या भूमिपूत्रामुळे दक्षिण तालुक्याची सर्वत्र चर्चा

Next Post

या पतसंस्थेकडून सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न

संपादक-अमोगसिध्द मुंजे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

Next Post

या पतसंस्थेकडून सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गंगाधर बिराजदार यांचा राज्यपालांच्या हस्ते गौरव , शेतीमधील उल्लेखनीय कार्याची राज्य शासनाकडून दखल

गंगाधर बिराजदार यांचा राज्यपालांच्या हस्ते गौरव , शेतीमधील उल्लेखनीय कार्याची राज्य शासनाकडून दखल

July 1, 2026
३३ वर्षे निष्कलंक सेवा करून ‘अण्णा’ सेवानिवृत्त”

३३ वर्षे निष्कलंक सेवा करून ‘अण्णा’ सेवानिवृत्त”

June 30, 2026
 १४ कोटींची योजना तरी कुठे हरवली ? मंद्रूपकरांची तहान कायम !  

मंद्रूप ग्रामपंचायतीच्या निष्काळजीपणामुळे दक्षिणचे बीडीओ पोहोचले तक्रारदारांच्या दारी

June 29, 2026
वास्तुविशारद तयार करणार श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसर आराखडा  – पालकमंत्री जयकुमार गोरे

वास्तुविशारद तयार करणार श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसर आराखडा – पालकमंत्री जयकुमार गोरे

June 28, 2026
सोलापूर विमा कवच पॅटर्न राज्यात राबविणार – पालकमंत्री जयकुमार गोरे

सोलापूर विमा कवच पॅटर्न राज्यात राबविणार – पालकमंत्री जयकुमार गोरे

June 28, 2026
आषाढी वारीत व्हीआयपी दर्शन बंद – पालकमंत्री जयकुमार गोरे

आषाढी वारीत व्हीआयपी दर्शन बंद – पालकमंत्री जयकुमार गोरे

June 28, 2026
गाय व बैलांच्या ‘खांदेमळणी’साठी वरूणराजाची हजेरी

गाय व बैलांच्या ‘खांदेमळणी’साठी वरूणराजाची हजेरी

June 28, 2026
दुष्काळ निवारणासाठी मुस्लिम समाजाचे ‘सलातुल इस्तिस्का’ची प्रार्थना

दुष्काळ निवारणासाठी मुस्लिम समाजाचे ‘सलातुल इस्तिस्का’ची प्रार्थना

June 28, 2026

राजकारण

No Content Available
Load More

वेबसाईट दर्शक