Saturday, September 12, 2026
Navprabhatnews
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य
No Result
View All Result
Navprabhatnews
No Result
View All Result

या भूमिपूत्रामुळे दक्षिण तालुक्याची सर्वत्र चर्चा

संपादक-अमोगसिध्द मुंजे by संपादक-अमोगसिध्द मुंजे
January 10, 2026
in सोलापूर
0
या भूमिपूत्रामुळे दक्षिण तालुक्याची सर्वत्र चर्चा
0
SHARES
946
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

औजचे  सुपुत्र आयपीएस अधिकारी सलमानताज पाटील यांची उत्तर प्रदेश येथील पोलीस विभागात उपमहानिरीक्षक पदावर पदोन्नती

सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील औज (मं.)चे सुपुत्र आणि उत्तर प्रदेश  आयपीएस अधिकारी सलमानताज जाफरताज पाटील  यांची उत्तर प्रदेश येथे उपमहानिरीक्षक (DIG) या महत्वाच्या पदोन्नती झाली आहे. यापूर्वी केंद्रीय गुप्तहेर प्रशिक्षण संस्था (CDTI), हैदराबाद च्या संचालकपदी (Director) नियुक्ती करण्यात आली होती . सलमानताज पाटील यांच्या पदोन्नतीमुळे दक्षिण तालुक्यासह औज गाव व पाटील परीवाराचे  सर्वत्र कौतुक होत आहे.

सलमान ताज पाटील यांनी २ जून २०२५ रोजी हैदराबाद येथील CDTI चे संचालक म्हणून पदभार स्वीकारला होता त्यांच्या मार्गदर्शनाखाली सध्या विविध राज्यांतील पोलीस अधिकाऱ्यांसाठी सायबर सुरक्षा, नवीन फौजदारी कायदे आणि दहशतवाद विरोधी प्रशिक्षणाचे आयोजन केले जात होते. आता त्यांची थेट उत्तर प्रदेश पोलीस राज्याच्या उपमहानिरीक्षक (DIG) पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. सलमानताज पाटील यांनी दुसऱ्या प्रयत्नात UPSC परीक्षेत यश संपादन केले होते. ते सोलापूर शहरातील पहिले मुस्लिम आयपीएस अधिकारी ठरले आहेत. तसेच सोलापूर येथील सेंट जोसेफ हायस्कूल येथे त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण व इंजिनरिंग झाल्यावर यूपीएससी परीक्षेत यश संपादन केले. त्यांचे वडील जाफरताज पाटील  औज येथील रहिवाशी आहेत. ग्रामीण भागातील तरूणांनी स्पर्धा परीक्षा देताना सलमानताज पाटील यांचे आदर्श नजरेसमोर ठेवण्याची गरज आहे.

 

Previous Post

या समाजाच्या विकासासाठी माजी उपमहापौर राजेश काळे यांनी शासनाकडे केला पाठपुरावा

Next Post

मजरेवाडी परिसरात राष्र्टवादी काॅंग्रेसची पदयात्रा

संपादक-अमोगसिध्द मुंजे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

Next Post
मजरेवाडी परिसरात राष्र्टवादी काॅंग्रेसची पदयात्रा

मजरेवाडी परिसरात राष्र्टवादी काॅंग्रेसची पदयात्रा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

२४ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पत्रकारांच्या घरांचे स्वप्न साकारले

२४ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पत्रकारांच्या घरांचे स्वप्न साकारले

September 12, 2026
गांधी जयंतीदिनी आत्मदहन करणार..  महांतेश्वर कट्टीमनी

गांधी जयंतीदिनी आत्मदहन करणार.. महांतेश्वर कट्टीमनी

September 10, 2026
नियम बाजूला ठेवून “दुष्काळ” जाहीर करा..

नागरिकांनी ‘सामोपचारा’ने वाद मिटवावे.. जिल्हा व सत्र न्यायाधीश मनोज शर्मा यांचे आवाहन

September 9, 2026
“लिंगायत दफनभूमी”साठी वन खात्याची जागा देणार.. वनमंत्री नाईक

“लिंगायत दफनभूमी”साठी वन खात्याची जागा देणार.. वनमंत्री नाईक

September 9, 2026
नियम बाजूला ठेवून “दुष्काळ” जाहीर करा..

अधिकार्‍यांचा गाव पातळीवर ” रात्रीचा मुक्काम”

September 9, 2026
नियम बाजूला ठेवून “दुष्काळ” जाहीर करा..

नियम बाजूला ठेवून “दुष्काळ” जाहीर करा..

September 9, 2026
सदस्यांमधील स्नेह व बंधुभाव वाढीसाठी महादेव कोगनूरे मित्र परीवारांने आयोजित केला दर्शन यात्रा

सदस्यांमधील स्नेह व बंधुभाव वाढीसाठी महादेव कोगनूरे मित्र परीवारांने आयोजित केला दर्शन यात्रा

September 5, 2026
स्मशानभूमी असेल तरच गावच्या विकासासाठी मिळणार निधी

आपत्कालीन भारनियमनाचा त्रास नको; पालकमंत्री

September 5, 2026

राजकारण

No Content Available
Load More

वेबसाईट दर्शक

133031

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य

© Website Design by Digital Buffalo - 9028927697