Saturday, September 12, 2026
Navprabhatnews
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य
No Result
View All Result
Navprabhatnews
No Result
View All Result

सोलापूरमध्ये यादिवशी मद्यविक्रीस मनाई

निवडणूक व सिध्देश्वर यात्रा पार्श्वभूमीवर प्रशासनाचा निर्णय

संपादक-अमोगसिध्द मुंजे by संपादक-अमोगसिध्द मुंजे
January 11, 2026
in सोलापूर
0
0
SHARES
5
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

१३ ते १६ जानेवारीदरम्यान सोलापूरमध्ये दारुविक्रीस बंदी

सोलापूर ..-  ग्रामदैवत श्री सिध्देश्वर यात्रा व निवडणूक खुल्या, मुक्त व निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी तसेच सोलापूर शहरातील महानगरपालिका कार्यक्षेत्रात सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था अबाधीत राहण्यासाठी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद (भा.प्र.से.) यांनी महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम, 1949 चे कलम 142 (1) अन्वये, 13 जानेवारी 2026 रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत सोलापूर शहरातील, तसेच अनुक्रमे 14,15 व 16 जानेवारी रोजी निवडणूकीच्या अनुषंगाने महानगरपालिका क्षेत्रातील सर्व देशी, विदेशी मद्यविक्री व ताडी विक्री अनुज्ञप्ती बंद राहतील असे आदेश दिले आहेत.

कोरडे दिवस बंद कार्यक्षेत्र बंदचा कालावधी :-
• दिनांक 13 जानेवारी 2026 रोजी सिध्देश्वर यात्रे निमित्त सोलापूर शहरामध्ये सायंकाळी 6 वाजेपर्यंत बंद,
• दिनांक 14 जानेवारी 2026 रोजी मतदानाच्या आदल्या दिवशी सोलापूर जिल्ह्यातील महानगरपालिका हद्द संपूर्ण
दिवस बंद,
• दिनांक 15 जानेवारी 2026 रोजी मतदानाच्या दिवशी संबंधित निर्वाचन क्षेत्र सोलापूर जिल्ह्यातील महानगरपालिका
हद्द संपूर्ण दिवस बंद,
• दिनांक 16 जानेवारी 2026 रोजी संबंधित निर्वाचन क्षेत्र सोलापूर जिल्ह्यातील महानगरपालिका हद्द संपूर्ण दिवस
बंद,

या आदेशाची अंमलबजावणी काटेकोरपणे करावयाची असून त्यात कसूर झाल्यास संबंधित अनुज्ञप्तीधारक विरुध्द कायदेशीर कारवाई करण्यात येईल. तसेच महाराष्ट्र दारुबंदी कायदा, 1949 चे कलम 54 व 56 मधील तरतुदीनुसार अनुज्ञप्ती कायमस्वरुपी रद्द करण्यात येईल असे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी कळविले आहे.

Previous Post

मंद्रूपच्या कृषी प्रदर्शनात अत्याधुनिक औजारांचे असणार स्टाॅल्स

Next Post

प्रभाग २५ मध्ये वैभव हत्तुरे यांना युवा व महिला वर्गाचा मिळतोय पाठिंबा.

संपादक-अमोगसिध्द मुंजे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

Next Post
प्रभाग २५ मध्ये वैभव हत्तुरे यांना युवा व महिला वर्गाचा मिळतोय पाठिंबा.

प्रभाग २५ मध्ये वैभव हत्तुरे यांना युवा व महिला वर्गाचा मिळतोय पाठिंबा.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

२४ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पत्रकारांच्या घरांचे स्वप्न साकारले

२४ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पत्रकारांच्या घरांचे स्वप्न साकारले

September 12, 2026
गांधी जयंतीदिनी आत्मदहन करणार..  महांतेश्वर कट्टीमनी

गांधी जयंतीदिनी आत्मदहन करणार.. महांतेश्वर कट्टीमनी

September 10, 2026
नियम बाजूला ठेवून “दुष्काळ” जाहीर करा..

नागरिकांनी ‘सामोपचारा’ने वाद मिटवावे.. जिल्हा व सत्र न्यायाधीश मनोज शर्मा यांचे आवाहन

September 9, 2026
“लिंगायत दफनभूमी”साठी वन खात्याची जागा देणार.. वनमंत्री नाईक

“लिंगायत दफनभूमी”साठी वन खात्याची जागा देणार.. वनमंत्री नाईक

September 9, 2026
नियम बाजूला ठेवून “दुष्काळ” जाहीर करा..

अधिकार्‍यांचा गाव पातळीवर ” रात्रीचा मुक्काम”

September 9, 2026
नियम बाजूला ठेवून “दुष्काळ” जाहीर करा..

नियम बाजूला ठेवून “दुष्काळ” जाहीर करा..

September 9, 2026
सदस्यांमधील स्नेह व बंधुभाव वाढीसाठी महादेव कोगनूरे मित्र परीवारांने आयोजित केला दर्शन यात्रा

सदस्यांमधील स्नेह व बंधुभाव वाढीसाठी महादेव कोगनूरे मित्र परीवारांने आयोजित केला दर्शन यात्रा

September 5, 2026
स्मशानभूमी असेल तरच गावच्या विकासासाठी मिळणार निधी

आपत्कालीन भारनियमनाचा त्रास नको; पालकमंत्री

September 5, 2026

राजकारण

No Content Available
Load More

वेबसाईट दर्शक

133036

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य

© Website Design by Digital Buffalo - 9028927697