Monday, September 14, 2026
Navprabhatnews
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य
No Result
View All Result
Navprabhatnews
No Result
View All Result

पंढरपूर अप्पर पोलीस अधीक्षकपदी प्रेरणा कटे

संपादक-अमोगसिध्द मुंजे by संपादक-अमोगसिध्द मुंजे
August 10, 2026
in सोलापूर
0
पंढरपूर अप्पर पोलीस अधीक्षकपदी प्रेरणा कटे
0
SHARES
4
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

गृह विभागाने सोलापूर ग्रामीण पोलीस प्रशासनात मोठे फेरबदल करत पंढरपूर येथे नवीन पोलीस उपमुख्यालय स्थापन केले आहे व वरिष्ठ पातळीवर कायदा-सुव्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी हे महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. तीर्थक्षेत्र पंढरपूर आणि आसपासच्या परिसरातील कायदा व सुव्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी राज्य शासनाने मोठा निर्णय घेतला आहे. वरिष्ठ पोलीस अधिकारी प्रेरणा कटे यांची पंढरपूरच्या सहायक पोलीस अधीक्षकपदी (ASP) अधिकृत नियुक्ती करण्यात आली आहे. गृह मंत्रालयाने सोलापूर ग्रामीण पोलीस दलाचे प्रशासकीय सुसूत्रीकरणा साठी विभाजन केल्यानंतर ही महत्त्वपूर्ण नियुक्ती जाहीर केली आहे. 
आषाढी-कार्तिकी वारीचा वाढता व्याप, पश्चिम     भागातील वाढते नागरीकरण आणि गुन्हेगारी नियंत्रणासाठी राज्य शासनाने सोलापूर ग्रामीण पोलीस प्रशासनात मोठे फेरबदल केले आहेत. पंढरपूर येथे स्वतंत्र अप्पर पोलीस अधीक्षक (Additional SP) क्षेत्र आणि उपमुख्यालय मंजूर करण्यात आले असून, कायदा व सुव्यवस्थेला अधिक गती देण्यासाठी प्रेरणा कटे यांच्यासारख्या सक्षम अधिकाऱ्याकडे पंढरपूर उपविभागाची धुरा सोपवण्यात आली आहे.
पंढरपुरातच उपमुख्यालय स्थापन झाल्याने वारी काळात गर्दी नियंत्रण आणि गुन्हेगारीवर तातडीने कारवाई करणे सोपे होईल, परिणामी पोलीस निर्णय प्रक्रियेत सुसूत्रता येईल. प्रशासकीय कामांसाठी आता सोलापूरला जाण्याची आवश्यकता नसल्याने नागरिकांचा वेळ वाचेल.  प्रेरणा कटे यांच्या नियुक्तीमुळे पंढरपूर व आसपासच्या परिसरातील (सांगोला, मंगळवेढा, माळशिरस) कायदा-सुव्यवस्था अधिक सक्षम होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
__________________________________
*🛑नवप्रभात न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा*
*संपादक :- अमोगसिद्ध मुंजे*
*9423535294*

Previous Post

मंत्र्यांना समन्स निघणे लाजिरवाणी गोष्ट ः सुषमा अंधारे

Next Post

लाभार्थ्यांपेक्षा लिपिक महत्वाचे? कागदावरच वसतिगृहे, फाईलीतच विद्यार्थी , समाजकल्याण विभागाच्या कारभारावर गंभीर आरोप

संपादक-अमोगसिध्द मुंजे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मंद्रूपमध्ये हतबल शेतकऱ्याने तीन एकर मुग व कोथिंबीरवर फिरवला रोटर,

मंद्रूपमध्ये हतबल शेतकऱ्याने तीन एकर मुग व कोथिंबीरवर फिरवला रोटर,

September 13, 2026
सकळेश्वर देवाची यात्रा उत्साहात

सकळेश्वर देवाची यात्रा उत्साहात

September 13, 2026
सिद्धारूढ स्वामींचे विचार आचरणात आणणे हीच खरी सेवा: नरेंद्र काळे

सिद्धारूढ स्वामींचे विचार आचरणात आणणे हीच खरी सेवा: नरेंद्र काळे

September 13, 2026
२४ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पत्रकारांच्या घरांचे स्वप्न साकारले

२४ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पत्रकारांच्या घरांचे स्वप्न साकारले

September 12, 2026
गांधी जयंतीदिनी आत्मदहन करणार..  महांतेश्वर कट्टीमनी

गांधी जयंतीदिनी आत्मदहन करणार.. महांतेश्वर कट्टीमनी

September 10, 2026
नियम बाजूला ठेवून “दुष्काळ” जाहीर करा..

नागरिकांनी ‘सामोपचारा’ने वाद मिटवावे.. जिल्हा व सत्र न्यायाधीश मनोज शर्मा यांचे आवाहन

September 9, 2026
“लिंगायत दफनभूमी”साठी वन खात्याची जागा देणार.. वनमंत्री नाईक

“लिंगायत दफनभूमी”साठी वन खात्याची जागा देणार.. वनमंत्री नाईक

September 9, 2026
नियम बाजूला ठेवून “दुष्काळ” जाहीर करा..

अधिकार्‍यांचा गाव पातळीवर ” रात्रीचा मुक्काम”

September 9, 2026

राजकारण

No Content Available
Load More

वेबसाईट दर्शक

133841

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य

© Website Design by Digital Buffalo - 9028927697