Sunday, September 13, 2026
Navprabhatnews
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य
No Result
View All Result
Navprabhatnews
No Result
View All Result

सकळेश्वर देवाला धान्याची पूजा बांधण्याची परंपरा

संपादक-अमोगसिध्द मुंजे by संपादक-अमोगसिध्द मुंजे
August 19, 2026
in सोलापूर
0
सकळेश्वर देवाला धान्याची पूजा बांधण्याची परंपरा
0
SHARES
6
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सकळेश्वर देवाला धान्याची पूजा बांधण्याची परंपरा

अनेक वर्षांची परंपरा आजही सूरू

पूजेमुळे मनोकामना पूर्ण होण्याची धारणा

मंद्रूप…
मंद्रुपचे ग्रामदैवत श्री सकळेश्वर देवस्थान येथे श्रावण महिन्यात दर सोमवारी भक्तांकडून अकी (तांदूळ) पूजा व पानपूजा बांधली जाते. अनेक वर्षांपासून मंद्रुपमधील भक्तांकडून प्राचीन काळातील सकळेश्वर देवाची पूजा बांधण्याची परंपरा आजही अखंडीत सुरू आहे. अक्की ( तांदूळ ) धान्य , व पानपूजा बांधताना सातू तांदूळ, गहू, हरभरा, दाळ व मसूरदाळ ही पाच धान्य पाण्यात भिजवून श्रीच्या मूर्तीवर दोरीच्या सहाय्याने पूजा बांधण्यात येते.
दर सोमवारी “श्री”स अभिषेक करुन पूजा बांधण्याची परंपरा अनेक वर्षांपासून सुरू आहे.
मंद्रुपमध्ये पुरातन सकळेश्वर
मंदिर आहे. मंद्रुपच्या पश्चिम दिशेला सकळेश्वर मंदिर असून या मंदिरात सकळेश्वर देवाशिवाय कुलगुरू तीर्थाचार्य यांची समाधी आहे. डाव्या बाजूस श्री सर्वमंगळागौरी माता शक्तीदेवता आहे. याशिवाय विष्णूदेवता, अष्टभुजादेवी, नागोबा, गणपती, हनुमान अशा देवतांच्या मूर्ती आहेत. मंदिरासमोर प्रशस्त मैदान आहे. मंदिराच्या शेजारीच श्री शिवयोगेश्वर देवस्थान व मठ आहे. येथे दररोज भक्तांकडून भजन व शिवआराधना केली जाते. श्रावण समाप्ती अमावस्या दिवशी रात्रभर भजन व शिवआराधना करून जागरण करण्यात येते. मंद्रुपच्या मुख्य रस्त्यांवरून श्रीच्या मूर्तीची सवाद्य मिरवणूक काढण्यात येते. महाप्रसाद वाटप करून श्रवण समाप्त व महिन्याच्या पूजेचा समारोप करण्यात येतो.
….
चौकट
..,,

ग्रामदैवत सकळेश्वर मंदिराची अक्कीपूजा व पानपूजा बांधण्याची परंपरा अनेक वर्षांपासून सुरू आहे. पूजा बांधल्यामुळे इच्छा पूर्ण होते, अशी भक्तांची धारणा आहे. यामुळे श्रावण सोमवारी धान्यपूजा व पानपूजा बांधली जाते. भक्तांकडून श्रावण समाप्तीला मोठ्या उत्साहाने श्रींची मिरवणूक काढण्यात येते.

-सकळेश्वर पुजारी, मंद्रुप
…,

Previous Post

तीन दिवस शाळा बंद; भीमाशंकरात भाविकांचा महापूर, २ किमी लांब रांगा , दर्शनासाठी पाच तास प्रतीक्षा

Next Post

तुकाराम मुंढे यांचा बॉलिवूड कलाकारांना दणका

संपादक-अमोगसिध्द मुंजे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

Next Post
तुकाराम मुंढे यांचा बॉलिवूड कलाकारांना दणका

तुकाराम मुंढे यांचा बॉलिवूड कलाकारांना दणका

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मंद्रूपमध्ये हतबल शेतकऱ्याने तीन एकर मुग व कोथिंबीरवर फिरवला रोटर,

मंद्रूपमध्ये हतबल शेतकऱ्याने तीन एकर मुग व कोथिंबीरवर फिरवला रोटर,

September 13, 2026
सकळेश्वर देवाची यात्रा उत्साहात

सकळेश्वर देवाची यात्रा उत्साहात

September 13, 2026
सिद्धारूढ स्वामींचे विचार आचरणात आणणे हीच खरी सेवा: नरेंद्र काळे

सिद्धारूढ स्वामींचे विचार आचरणात आणणे हीच खरी सेवा: नरेंद्र काळे

September 13, 2026
२४ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पत्रकारांच्या घरांचे स्वप्न साकारले

२४ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पत्रकारांच्या घरांचे स्वप्न साकारले

September 12, 2026
गांधी जयंतीदिनी आत्मदहन करणार..  महांतेश्वर कट्टीमनी

गांधी जयंतीदिनी आत्मदहन करणार.. महांतेश्वर कट्टीमनी

September 10, 2026
नियम बाजूला ठेवून “दुष्काळ” जाहीर करा..

नागरिकांनी ‘सामोपचारा’ने वाद मिटवावे.. जिल्हा व सत्र न्यायाधीश मनोज शर्मा यांचे आवाहन

September 9, 2026
“लिंगायत दफनभूमी”साठी वन खात्याची जागा देणार.. वनमंत्री नाईक

“लिंगायत दफनभूमी”साठी वन खात्याची जागा देणार.. वनमंत्री नाईक

September 9, 2026
नियम बाजूला ठेवून “दुष्काळ” जाहीर करा..

अधिकार्‍यांचा गाव पातळीवर ” रात्रीचा मुक्काम”

September 9, 2026

राजकारण

No Content Available
Load More

वेबसाईट दर्शक

133831

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य

© Website Design by Digital Buffalo - 9028927697