Sunday, September 13, 2026
Navprabhatnews
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य
No Result
View All Result
Navprabhatnews
No Result
View All Result

पैलवानांना प्रोत्साहन देण्याचा उपक्रम

मंद्रूपमधील हर्षवर्धन देशमुख यांचे होतेय कौतुक

संपादक-अमोगसिध्द मुंजे by संपादक-अमोगसिध्द मुंजे
January 15, 2026
in सोलापूर
0
पैलवानांना प्रोत्साहन देण्याचा उपक्रम
0
SHARES
121
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मंद्रूप येथे मानाजीराव देशमुख स्मरणार्थ मल्लांच्या कुस्त्या संपन्न

सोलापूर.. मंद्रूप येथील श्री मळसिध्द देवस्थान पंच व यात्रा कमिटीचे अॅड. राजेश देशमुख यांचे आजोबा मानाजीराव देशमुख यांच्याकडून श्री मळसिध्द देवस्थान व यात्रा कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांच्याकडून मळसिध्द व मल्लिकार्जून कुस्ती आखाडा येथे मल्लांच्या जंगी कुस्त्या पार पडल्या. या कुस्ती फडाचे पूजन अरकेरी मठाचे मठाधिपती औदुसिध्द महाराज व गदगी पुजारी गेनप्पा पुजारी यांच्या हस्ते व यात्रा कमिटीचे अध्यक्ष अॅड. राजेश देशमुख यांच्या उपस्थितीत संपन्न झाले. यावेळी माजी सभापती गुरूसिध्द म्हेत्रे, भाजपाचे मळसिध्द मुगळे, माजी उपसरपंच रमेश नवले, संतोष शेडजी , माजी सभापती प्रशांत कडते आदींची उपस्थिती होती. यावेळी मंद्रूप व परीसरातील मल्लांसाठी तीन लाखांचे कुस्ती लावण्यात आले.

यावेळी सुरेश पाटील, चंद्रकांत ख्याडे, सुरेश टेळे, शिवपुत्र जोडमोटे, गौरीशंकर मेंडगुदले, चंदु देशमुख, रेवणसिध्द मेंडगुदले, सुरेश टेळे, तमण्णा पुजारी, मळसिध्द पुजारी, बाबूशा देशमुख, बाळासाहेब देशमुख, सोमनिंग पुजारी, धानेश शेख, सिध्दलिंग म्हेत्रे, दयानंद ख्याडे, श्रीमंत रूपनर, संतोष बरूरे, राजकुमार व्हनमाने, चिदानंद मुगळे, नितीन टेळे, सुनिल व्हनमाने, सुरेश देशमुख, शिवानंद लोभे, अविनाश देशमुख, जगनाथ म्हेत्रे, अनिकेत पाटील, महादेव जकुणे, विठ्ठल बंडगर, राजकुमार हेसे, सोनु नवले, विठ्ठल जोडमोटे, अप्पू शिळ्ळे, म्हाळप्पा व्हनमाने , बाबूलाल लिगेवान, मुबारक मोमीन, बुडन शेख, मिरा लिगेवान, अजय देशमुख, अमृत चव्हाण, मोतीराम चव्हाण, प्रविण कुंभार, अमोगसिध्द वाघमोडे, प्रकाश नवले , दादा साठे आदी उपस्थित होते.

Previous Post

उमेदवारांची होणार ‘कटकट’ दूर

Next Post

या मतदारसंघात ‘राष्ट्रवादी’ला बसणार अँटी इन्कमबन्सीचा फटका

संपादक-अमोगसिध्द मुंजे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

Next Post
या मतदारसंघात ‘राष्ट्रवादी’ला बसणार अँटी इन्कमबन्सीचा फटका

या मतदारसंघात 'राष्ट्रवादी'ला बसणार अँटी इन्कमबन्सीचा फटका

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मंद्रूपमध्ये हतबल शेतकऱ्याने तीन एकर मुग व कोथिंबीरवर फिरवला रोटर,

मंद्रूपमध्ये हतबल शेतकऱ्याने तीन एकर मुग व कोथिंबीरवर फिरवला रोटर,

September 13, 2026
सकळेश्वर देवाची यात्रा उत्साहात

सकळेश्वर देवाची यात्रा उत्साहात

September 13, 2026
सिद्धारूढ स्वामींचे विचार आचरणात आणणे हीच खरी सेवा: नरेंद्र काळे

सिद्धारूढ स्वामींचे विचार आचरणात आणणे हीच खरी सेवा: नरेंद्र काळे

September 13, 2026
२४ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पत्रकारांच्या घरांचे स्वप्न साकारले

२४ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पत्रकारांच्या घरांचे स्वप्न साकारले

September 12, 2026
गांधी जयंतीदिनी आत्मदहन करणार..  महांतेश्वर कट्टीमनी

गांधी जयंतीदिनी आत्मदहन करणार.. महांतेश्वर कट्टीमनी

September 10, 2026
नियम बाजूला ठेवून “दुष्काळ” जाहीर करा..

नागरिकांनी ‘सामोपचारा’ने वाद मिटवावे.. जिल्हा व सत्र न्यायाधीश मनोज शर्मा यांचे आवाहन

September 9, 2026
“लिंगायत दफनभूमी”साठी वन खात्याची जागा देणार.. वनमंत्री नाईक

“लिंगायत दफनभूमी”साठी वन खात्याची जागा देणार.. वनमंत्री नाईक

September 9, 2026
नियम बाजूला ठेवून “दुष्काळ” जाहीर करा..

अधिकार्‍यांचा गाव पातळीवर ” रात्रीचा मुक्काम”

September 9, 2026

राजकारण

No Content Available
Load More

वेबसाईट दर्शक

133831

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य

© Website Design by Digital Buffalo - 9028927697