Monday, September 14, 2026
Navprabhatnews
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य
No Result
View All Result
Navprabhatnews
No Result
View All Result

सन्मान स्त्रीशक्तीचा , सोहळा आनंदाचा

जिजाऊ जयंतीनिमित्त महिलांसाठी होम मिनिस्टर कार्यक्रम

संपादक-अमोगसिध्द मुंजे by संपादक-अमोगसिध्द मुंजे
January 20, 2026
in सोलापूर
0
सन्मान स्त्रीशक्तीचा , सोहळा आनंदाचा
0
SHARES
40
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

कुर्डूवाडीत जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने नगराध्यक्षा जयश्रीताई भिसे व महिला नगरसेविकांचा सन्मान

सोलापूर..

जिजाऊ ब्रिगेड माढा तालुका व कुर्डूवाडी शहर यांच्या वतीने स्वराज्य संकल्पिका राजमाता जिजाऊ  यांच्या जयंतीनिमित्त कुर्डूवाडीच्या नगराध्यक्षा जयश्री भिसे व सर्व नवनियुक्त महिला नगरसेविकांचा सन्मान जिजाऊंची प्रतिमा, जिजाऊ चरित्र, शाल व फेटा बांधून करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात जिजाऊंच्या प्रतिमापूजनाने झाली. काव्या निलेश देशमुख हिने जिजाऊ वंदना गायली. यावेळी सुप्रसिद्ध निवेदिका पल्लवी माने यांचा ‘सन्मान स्त्री शक्तीचा, सोहळा आनंदाचा’ होम मिनिस्टर कार्यक्रम संपन्न झाला. यात अनेक महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेत बक्षीसे मिळविली.स्नेहा गवळी, प्रतीक्षा गोफणे, सीमा रजपूत, अंजली गावडे, अश्विनी शिनगारे यांच्या वतीने बक्षीसे देण्यात आली.नवनियुक्त नगराध्यक्षा जयश्री भिसे, नगरसेविका सविता जगताप,भाग्यश्री पाटील, स्नेहा गवळी,अबोली चौधरी,अंजली गावडे, रेश्मा गोरे, ऋषाली गांधी ,वनिता सातव, शुभ्रा गोरे, पल्लवी कांबळे,शहिस्ता चाऊस, सरस्वती क्षिरसागर, प्रतिक्षा गोफणे,कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालिका निकिता नागेश खटके, वैद्यकीय अधिकारी डॉ.सुनंदा रणदिवे, साक्षी डिकोळे यांचा यावेळी सन्मान करण्यात आला. यावेळी नगराध्यक्षा जयश्रीताई भिसे, शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा आशा टोणपे,संभाजी ब्रिगेडचे प्रदेश प्रवक्ते हर्षल बागल यांनी मनोगतातून जिजाऊंची महती सांगून आज प्रत्येक आईने जिजाऊंचा आदर्श घेण्याची गरज असल्याचे प्रतिपादन केले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिजाऊ ब्रिगेडच्या तालुकाध्यक्षा नीताताई खट‌के, कुर्डूवाडी शहराध्यक्ष मनिषा गाडे, कार्याध्यक्षा अरूणा पाटील शहर सचिव अश्विनीताई गवळी, शहर उपाध्यक्षा प्रफुल्लता मोहिते यांनी प्रयत्न केले.कार्यक्रमासाठी नगरसेवक डॉ.मोहसीन मकणू, संभाजी ब्रिगेडचे राज्य संघटक दिनेश जगदाळे, मराठा सेवा संघाचे माढा तालुकाध्यक्ष निलेश देशमुख, संघटक कुलदिप खटके, सचिव सुरज मोहिते यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

Previous Post

निवडणूका नको रे बाबा !

Next Post

दक्षिणच्या निवडणुकीत ‘दादा’ व ‘मालक’ यांची एंट्री

संपादक-अमोगसिध्द मुंजे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

Next Post
दक्षिणच्या निवडणुकीत ‘दादा’ व ‘मालक’ यांची एंट्री

दक्षिणच्या निवडणुकीत 'दादा' व 'मालक' यांची एंट्री

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मंद्रूपमध्ये हतबल शेतकऱ्याने तीन एकर मुग व कोथिंबीरवर फिरवला रोटर,

मंद्रूपमध्ये हतबल शेतकऱ्याने तीन एकर मुग व कोथिंबीरवर फिरवला रोटर,

September 13, 2026
सकळेश्वर देवाची यात्रा उत्साहात

सकळेश्वर देवाची यात्रा उत्साहात

September 13, 2026
सिद्धारूढ स्वामींचे विचार आचरणात आणणे हीच खरी सेवा: नरेंद्र काळे

सिद्धारूढ स्वामींचे विचार आचरणात आणणे हीच खरी सेवा: नरेंद्र काळे

September 13, 2026
२४ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पत्रकारांच्या घरांचे स्वप्न साकारले

२४ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पत्रकारांच्या घरांचे स्वप्न साकारले

September 12, 2026
गांधी जयंतीदिनी आत्मदहन करणार..  महांतेश्वर कट्टीमनी

गांधी जयंतीदिनी आत्मदहन करणार.. महांतेश्वर कट्टीमनी

September 10, 2026
नियम बाजूला ठेवून “दुष्काळ” जाहीर करा..

नागरिकांनी ‘सामोपचारा’ने वाद मिटवावे.. जिल्हा व सत्र न्यायाधीश मनोज शर्मा यांचे आवाहन

September 9, 2026
“लिंगायत दफनभूमी”साठी वन खात्याची जागा देणार.. वनमंत्री नाईक

“लिंगायत दफनभूमी”साठी वन खात्याची जागा देणार.. वनमंत्री नाईक

September 9, 2026
नियम बाजूला ठेवून “दुष्काळ” जाहीर करा..

अधिकार्‍यांचा गाव पातळीवर ” रात्रीचा मुक्काम”

September 9, 2026

राजकारण

No Content Available
Load More

वेबसाईट दर्शक

133841

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य

© Website Design by Digital Buffalo - 9028927697