Monday, September 14, 2026
Navprabhatnews
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य
No Result
View All Result
Navprabhatnews
No Result
View All Result

सामाजिक कार्यामुळे श्रुती भोरगुंडे उमेदवारी मिळविण्यात ठरल्या सरस

संपादक-अमोगसिध्द मुंजे by संपादक-अमोगसिध्द मुंजे
January 23, 2026
in सोलापूर
0
सामाजिक कार्यामुळे श्रुती भोरगुंडे उमेदवारी मिळविण्यात ठरल्या सरस
0
SHARES
76
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

आमदार सचिन कल्याणशेटी यांच्याकडून भोरगुंडे परिवाराच्या सामाजिक कार्याची दखल, 

सोलापूर…

कुंभारी हे गाव गेनसिध्द देवामुळे सर्वत्र परीचित. मात्र याच कुंभारीमध्ये  स्वताच्या इस्टेटीचाही विचार न करता सामाजिक कार्याला प्राधान्य देणारे गेनसिध्द भोरगुंडे परीवार आहे. सामाजिक कार्य करताना कधीच कोणत्याही पक्षाकडून पदाची अपेक्षा न करता निस्वार्थी सामाजिक कार्य करणार्‍या भोरगुंडे परीवाराच्या कामाची दखल घेऊन आमदार सचिन कल्याणशेटी यांनी कुंभारी जिल्हा परीषद गटासाठी श्रुती भोरगुंडे यांना भाजपची उमेदवारी दिल्याने आमदार कल्याणशेटी यांच्या दूरदृष्टीची चर्चा होत आहे. 

कै. शिवमूर्ती भोरगुंडे हे २५ वर्ष कुंभारीचे उपसरपंच होते. कै. शिवमूर्ती भोरगुंडे यांनी हयातभर गरीबांचे काम करत सामाजिक काम केले. शिवाय त्यावेळी काँग्रेसचे निष्ठावानही होते. येथील ग्रामदैवत गेनसिध्द मंदिराचे कागदोपत्री नोंद नव्हती. २००१ मध्ये गेनसिध्द भोरगुंडे यांनी सरपंच झाल्यावर त्याची नोंद केली. शिवाय, तेव्हा त्यांनी तत्कालीन दुग्धविकास मंत्री आनंदराव देवकते यांच्याकडून पाच लाखाचे सभामंडपही बांधले. ते सरपंच असतांना त्यांनी गावाला दिवसातून दोन वेळा पाणीपुरवठा केले. इतकेच नाही हिंदू देवदेवतांचे व मंदिराचे रक्षण व जिर्णोध्दार करणार्‍या अहिल्यादेवी होळकर यांचे जिल्ह्यातील पहिला पुतळा स्वखर्चाने बांधले. ते गेल्या पंचवीस वर्षापासून सामाजिक कामात सक्रीय असून घरातील एकाही सदस्यांनी कोणत्याच निवडणुकीत सहभाग घेतले नाही. चांगल्या उमेदवारांच्या मागे ते कायम खंबीरपणे उभे राहून त्यांना निवडून आणण्यात त्याचा सिंहाचा वाटा असतो . याच सामाजिक कार्याची दखल आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी घेतली. आ. कल्याणशेट्टी यांनी गेनसिध्द भोरगुंडे यांची मुलगी श्रृती भोरगुंडे यांना उमेदवारी दिली आहे. त्यांना उमेदवारी मिळण्यात भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष रामचंद्र होनराव यांची भुमिका महत्वाची राहिली आहे. दरम्यानच्या काळात त्यांनी स्वखर्चाने धनगर समाजासाठी कुंभारीतच स्वखर्चाने दहन शेड उभारले आहे. वंचित, सामान्य , गरीब व उपेक्षितांच्या हितासाठी कामाना प्राधान्य देत असतात . यामुळेच भाजपने त्यांना संधी दिली आहे.

Previous Post

दक्षिणमध्ये यांना पक्षाने सोडले वार्‍यावर

Next Post

आधी दोस्ती , मग कुस्ती

संपादक-अमोगसिध्द मुंजे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

Next Post
आधी दोस्ती , मग कुस्ती

आधी दोस्ती , मग कुस्ती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मंद्रूपमध्ये हतबल शेतकऱ्याने तीन एकर मुग व कोथिंबीरवर फिरवला रोटर,

मंद्रूपमध्ये हतबल शेतकऱ्याने तीन एकर मुग व कोथिंबीरवर फिरवला रोटर,

September 13, 2026
सकळेश्वर देवाची यात्रा उत्साहात

सकळेश्वर देवाची यात्रा उत्साहात

September 13, 2026
सिद्धारूढ स्वामींचे विचार आचरणात आणणे हीच खरी सेवा: नरेंद्र काळे

सिद्धारूढ स्वामींचे विचार आचरणात आणणे हीच खरी सेवा: नरेंद्र काळे

September 13, 2026
२४ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पत्रकारांच्या घरांचे स्वप्न साकारले

२४ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पत्रकारांच्या घरांचे स्वप्न साकारले

September 12, 2026
गांधी जयंतीदिनी आत्मदहन करणार..  महांतेश्वर कट्टीमनी

गांधी जयंतीदिनी आत्मदहन करणार.. महांतेश्वर कट्टीमनी

September 10, 2026
नियम बाजूला ठेवून “दुष्काळ” जाहीर करा..

नागरिकांनी ‘सामोपचारा’ने वाद मिटवावे.. जिल्हा व सत्र न्यायाधीश मनोज शर्मा यांचे आवाहन

September 9, 2026
“लिंगायत दफनभूमी”साठी वन खात्याची जागा देणार.. वनमंत्री नाईक

“लिंगायत दफनभूमी”साठी वन खात्याची जागा देणार.. वनमंत्री नाईक

September 9, 2026
नियम बाजूला ठेवून “दुष्काळ” जाहीर करा..

अधिकार्‍यांचा गाव पातळीवर ” रात्रीचा मुक्काम”

September 9, 2026

राजकारण

No Content Available
Load More

वेबसाईट दर्शक

133870

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य

© Website Design by Digital Buffalo - 9028927697