Monday, September 14, 2026
Navprabhatnews
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य
No Result
View All Result
Navprabhatnews
No Result
View All Result

अकोलेच्या ‘अण्णां’ची वाढतेय क्रेझ

कट्यावरच्या गप्पांमध्ये आसबे यांच्याकडून विकासाची ग्वाही

संपादक-अमोगसिध्द मुंजे by संपादक-अमोगसिध्द मुंजे
January 24, 2026
in सोलापूर
0
अकोलेच्या ‘अण्णां’ची वाढतेय क्रेझ
0
SHARES
510
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

प्रियांका आसबे यांचा आठवडा बाजारात मतदारांशी संवाद

कंदलगाव…
दक्षिण सोलापूर पंचायत समितीच्या कंदलगाव गणासाठी भाजपकडून प्रियांका आसबे यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मतदारांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. कंदलगाव गणाच्या विकासासाठी आमदार ‘बापूं’च्या माध्यमातून प्रियांका आसबे व ‘अण्णा’ कटिबध्द असल्याने कंदलगावच्या आठवडा बाजारात विकासाच्या गप्पा रंगत आहेत. त्यामुळे अकोलेच्या ‘अण्णां’ची सर्वत्र क्रेझ वाढत आहे. अकोलेच्या रमेश आसबे यांचा दांडगा जनसंपर्क असल्यामुळे त्यांच्या पत्नी प्रियांका “ताई” आसबे यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आली आहे.

आमदार सुभाष देशमुख व सिध्देश्वर बाजार समिती संचालक मनिष देशमुख यांचा विश्वास सार्थ ठरविण्यासाठी प्रियांका ‘ताई’ आसबे उमेदवारी अर्ज दाखल केल्यापासून प्रत्येक मतदारांपर्यंत पोहोचून विकासासाठी संधी देण्याची विनंती करीत आहेत.
आसबे परीवाराचे कंदलगाव परीसरातील गावांमध्ये सलोख्याचे संबंध आहेत. त्यामुळे या भागात रमेश आसबे यांना मानणारा मोठा वर्ग असल्याने व सत्ताधारी भाजपकडून त्यांना संधी देण्यात आल्याने मतदारांमध्ये उत्साह दिसून येत आहे. त्यामुळे शनिवारी ”अण्णां” व “ताई”कडून कंदलगावच्या आठवडा बाजारात आलेल्या व्यापारी , महिला व पुरूष मतदारांशी संवाद साधला. कंदलगाव पंचायत समिती मतदारसंघातून निवडून आल्यास कंदलगाव परीसरात विकासाची गंगा आणण्याची ‘अण्णां’कडून देण्यात येत आहे.यावेळी माजी सरपंच शरीफ शेख, आनंद कोले, शेखलाल अतार, चंद्रकांत निंगफोडे, निंगणा डोळे, तुळशीराम पवार, अण्णाराव वाघमारे, सयद गवळी, शिवा नरूटे, सोमनाथ जोकारे, साबा गुरूजी , देवकते सर, महमद अयुम जैनोदीन शेख, म्हाळप्पा कोरे आदी उपस्थित होते.

Previous Post

शिवसेना जिल्हाप्रमुखांची ‘होमपीच’वर कसोटी

Next Post

दक्षिणच्या राजकारणातील ‘व्टीस्ट’ संपला

संपादक-अमोगसिध्द मुंजे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

Next Post
दक्षिणच्या राजकारणातील ‘व्टीस्ट’ संपला

दक्षिणच्या राजकारणातील 'व्टीस्ट' संपला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मंद्रूपमध्ये हतबल शेतकऱ्याने तीन एकर मुग व कोथिंबीरवर फिरवला रोटर,

मंद्रूपमध्ये हतबल शेतकऱ्याने तीन एकर मुग व कोथिंबीरवर फिरवला रोटर,

September 13, 2026
सकळेश्वर देवाची यात्रा उत्साहात

सकळेश्वर देवाची यात्रा उत्साहात

September 13, 2026
सिद्धारूढ स्वामींचे विचार आचरणात आणणे हीच खरी सेवा: नरेंद्र काळे

सिद्धारूढ स्वामींचे विचार आचरणात आणणे हीच खरी सेवा: नरेंद्र काळे

September 13, 2026
२४ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पत्रकारांच्या घरांचे स्वप्न साकारले

२४ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पत्रकारांच्या घरांचे स्वप्न साकारले

September 12, 2026
गांधी जयंतीदिनी आत्मदहन करणार..  महांतेश्वर कट्टीमनी

गांधी जयंतीदिनी आत्मदहन करणार.. महांतेश्वर कट्टीमनी

September 10, 2026
नियम बाजूला ठेवून “दुष्काळ” जाहीर करा..

नागरिकांनी ‘सामोपचारा’ने वाद मिटवावे.. जिल्हा व सत्र न्यायाधीश मनोज शर्मा यांचे आवाहन

September 9, 2026
“लिंगायत दफनभूमी”साठी वन खात्याची जागा देणार.. वनमंत्री नाईक

“लिंगायत दफनभूमी”साठी वन खात्याची जागा देणार.. वनमंत्री नाईक

September 9, 2026
नियम बाजूला ठेवून “दुष्काळ” जाहीर करा..

अधिकार्‍यांचा गाव पातळीवर ” रात्रीचा मुक्काम”

September 9, 2026

राजकारण

No Content Available
Load More

वेबसाईट दर्शक

133870

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य

© Website Design by Digital Buffalo - 9028927697