Monday, September 14, 2026
Navprabhatnews
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य
No Result
View All Result
Navprabhatnews
No Result
View All Result

दक्षिणच्या राजकारणातील ‘व्टीस्ट’ संपला

हत्तूर पंचायत समिती गणातून सुरेश हसापूरे यांची माघार

संपादक-अमोगसिध्द मुंजे by संपादक-अमोगसिध्द मुंजे
January 24, 2026
in सोलापूर
0
दक्षिणच्या राजकारणातील ‘व्टीस्ट’ संपला
0
SHARES
1k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
दक्षिणमध्ये दोन दिवसात १२ उमेदवारांची माघार

 सोलापूर,…

श्री सिध्देश्वर बाजार समितीचे संचालक सुरेश हसापूरे यांनी भाजपाकडून हत्तूर गणासाठी उमेदवारीची मागणी करून अर्ज भरला होता. मात्र आमदार सुभाष देशमुख यांनी माने व कल्याणशेटी गटातील उमेदवारी रद्द करून देशमुख गटाच्या इच्छुकांना उमेदवारी दिली. त्यामुळे हसापूरे यांचा अर्ज अपक्ष म्हणून राहीला होता. मात्र शनिवारी हसापूरे यांनी
पक्षश्रेष्ठींच्या आदेशाचे पालन करून
अर्ज माघार घेतल्याने निवडणूकीतील ‘व्टीस्ट’ संपला आहे.
दक्षिण सोलापूरातील ६ जिल्हा परिषद ७३ व १२ पंचायत समिती जागांसाठी १४५ उमेवारांनी अर्ज दाखल केला आहे. शुक्रवारी २३ जानेवारीला पहिल्या दिवशी सहा जणांनी तर २४ जानेवारीला दुसर्‍या दिवशी सहा उमेदवारांनी माघार घेतला. हत्तूर गणासाठी उमेदवारी दाखल केलेले सुरेश हसापूरे यांनी शनिवारी उमेदवारी माघार घेतल्याने दक्षिणच्या राजकारणातील व्टीस्ट संपला आहे. दोन दिवसात अनेक अपक्षांनी अर्ज माघार घेतल्याने हळूहळू निवडणूकीमध्ये रंगत येत आहे.
   या निवडणूकीत आमदार सुभाष देशमुख , आमदार सचिन कल्याणशेटी व माजी आमदार दिलीप माने यांनी उमेदवार निवडीसाठी ताकद लावल्याने गटबाजी दिसून आली. २२ जानेवारीला अर्जांची छाननी करताना भाजपाच्या उमेदवारांनी भाजपाच्याच उमेदवाराविरोधात हरकत घेतल्याने देशमुख व माने गट आमनेसामने आल्याचे दिसून आले.
     दोन दिवसात बोरामणी गटातील
यशवंत खंडागळे अपक्ष, कासेगाव गण चंद्रकांत  जाधव अपक्ष,शंकर वाडकर शिवसेना , रामहरी चौगुले अपक्ष, बोरामणी गण – निर्मला राठोड अपक्ष, वळसंग गण _भगवान  गोतसुर्वे  अपक्ष ,
 बोरामणी गट बरगली  गाडेकर अपक्ष, कुंभारी गट सुजाता करजोळे अपक्ष, कुंभारी गण

बिपिन करजोळे अपक्ष, होटगी गण लक्ष्मी गायकवाड अपक्ष, शिलवंती  लांडगे अपक्ष यांनी उमेदवारी माघार घेतली .

….
Previous Post

अकोलेच्या ‘अण्णां’ची वाढतेय क्रेझ

Next Post

उमेदवारांनो, दोन दिवस माघार नाही

संपादक-अमोगसिध्द मुंजे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

Next Post
उमेदवारांनो, दोन दिवस माघार नाही

उमेदवारांनो, दोन दिवस माघार नाही

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मंद्रूपमध्ये हतबल शेतकऱ्याने तीन एकर मुग व कोथिंबीरवर फिरवला रोटर,

मंद्रूपमध्ये हतबल शेतकऱ्याने तीन एकर मुग व कोथिंबीरवर फिरवला रोटर,

September 13, 2026
सकळेश्वर देवाची यात्रा उत्साहात

सकळेश्वर देवाची यात्रा उत्साहात

September 13, 2026
सिद्धारूढ स्वामींचे विचार आचरणात आणणे हीच खरी सेवा: नरेंद्र काळे

सिद्धारूढ स्वामींचे विचार आचरणात आणणे हीच खरी सेवा: नरेंद्र काळे

September 13, 2026
२४ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पत्रकारांच्या घरांचे स्वप्न साकारले

२४ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पत्रकारांच्या घरांचे स्वप्न साकारले

September 12, 2026
गांधी जयंतीदिनी आत्मदहन करणार..  महांतेश्वर कट्टीमनी

गांधी जयंतीदिनी आत्मदहन करणार.. महांतेश्वर कट्टीमनी

September 10, 2026
नियम बाजूला ठेवून “दुष्काळ” जाहीर करा..

नागरिकांनी ‘सामोपचारा’ने वाद मिटवावे.. जिल्हा व सत्र न्यायाधीश मनोज शर्मा यांचे आवाहन

September 9, 2026
“लिंगायत दफनभूमी”साठी वन खात्याची जागा देणार.. वनमंत्री नाईक

“लिंगायत दफनभूमी”साठी वन खात्याची जागा देणार.. वनमंत्री नाईक

September 9, 2026
नियम बाजूला ठेवून “दुष्काळ” जाहीर करा..

अधिकार्‍यांचा गाव पातळीवर ” रात्रीचा मुक्काम”

September 9, 2026

राजकारण

No Content Available
Load More

वेबसाईट दर्शक

133870

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य

© Website Design by Digital Buffalo - 9028927697