Monday, June 29, 2026
Navprabhatnews
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य
No Result
View All Result
Navprabhatnews
No Result
View All Result

उमेदवारांनो, दोन दिवस माघार नाही

संपादक-अमोगसिध्द मुंजे by संपादक-अमोगसिध्द मुंजे
January 24, 2026
in सोलापूर
0
उमेदवारांनो, दोन दिवस माघार नाही

filter: 0; fileterIntensity: 0.0; filterMask: 0; captureOrientation: 90; brp_mask:0; brp_del_th:null; brp_del_sen:null; delta:null; module: photo;hw-remosaic: false;touch: (-1.0, -1.0);sceneMode: 8;cct_value: 0;AI_Scene: (-1, -1);aec_lux: 0.0;aec_lux_index: 0;albedo: ;confidence: ;motionLevel: -1;weatherinfo: null;temperature: 36;

0
SHARES
204
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

२७ जानेवारी उमेदवारी अर्ज माघार घेण्यासाठी शेवटची संधी

सोलापूर… २५ जानेवारी रोजी रविवार व सोमवारी २६ जानेवारी प्रजासत्ताक दिन असल्याने शासकीय कामकाजाला सुट्टी आहे. त्यामुळे या दोन दिवशी जिल्हा परिषद व पंचायत समिती उमेदवारी अर्ज माघार घेता येणार नाही. त्यामुळे मंगळवार २७ जानेवारी दुपारी ३ वाजेपर्यंत अर्ज माघार घेण्याची शेवटची संधी आहे. त्यामुळे दोन दिवस अर्ज माघार घेता येणार नसल्याची माहीती दक्षिण सोलापूरचे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी किरण जमदाडे यांनी दिली.
१६ जानेवारीपासून जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी अर्ज भरण्यास सुरूवात झाली आहे. २१ जानेवारीपर्यंत अर्ज भरण्याचा कालावधी होता. तर २२ जानेवारीला अर्जांची छाननी होऊन २३ व २४ जानेवारीला अर्ज माघार घेण्याचा दिवस होता. मात्र २५ जानेवारी रोजी रविवार व २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिन असल्याने निवडणूक कामकाज बंद राहणार आहे. त्यामुळे अर्ज माघार घेण्याची प्रक्रीया बंद असणार आहे. त्यामुळे शेवटच्या दिवशी म्हणजे २७ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज माघार घेता येणार आहे. त्यानंतर निवडणूकीत रंगत येणार आहे.

Previous Post

दक्षिणच्या राजकारणातील ‘व्टीस्ट’ संपला

Next Post

‘भाईं’चा मंद्रूपच्या प्रस्थापितांना आव्हान

संपादक-अमोगसिध्द मुंजे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

Next Post
‘भाईं’चा मंद्रूपच्या प्रस्थापितांना आव्हान

'भाईं'चा मंद्रूपच्या प्रस्थापितांना आव्हान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

वास्तुविशारद तयार करणार श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसर आराखडा  – पालकमंत्री जयकुमार गोरे

वास्तुविशारद तयार करणार श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसर आराखडा – पालकमंत्री जयकुमार गोरे

June 28, 2026
सोलापूर विमा कवच पॅटर्न राज्यात राबविणार – पालकमंत्री जयकुमार गोरे

सोलापूर विमा कवच पॅटर्न राज्यात राबविणार – पालकमंत्री जयकुमार गोरे

June 28, 2026
आषाढी वारीत व्हीआयपी दर्शन बंद – पालकमंत्री जयकुमार गोरे

आषाढी वारीत व्हीआयपी दर्शन बंद – पालकमंत्री जयकुमार गोरे

June 28, 2026
गाय व बैलांच्या ‘खांदेमळणी’साठी वरूणराजाची हजेरी

गाय व बैलांच्या ‘खांदेमळणी’साठी वरूणराजाची हजेरी

June 28, 2026
दुष्काळ निवारणासाठी मुस्लिम समाजाचे ‘सलातुल इस्तिस्का’ची प्रार्थना

दुष्काळ निवारणासाठी मुस्लिम समाजाचे ‘सलातुल इस्तिस्का’ची प्रार्थना

June 28, 2026
पुणे विभागातील २२ शेतकऱ्यांना विविध कृषी पुरस्कार जाहीर

पुणे विभागातील २२ शेतकऱ्यांना विविध कृषी पुरस्कार जाहीर

June 27, 2026
औराद मंडल अधिकार्‍यांची कारवाई “संशयास्पद

औराद मंडल अधिकार्‍यांची कारवाई “संशयास्पद

June 26, 2026
गतिमान आणि पारदर्शकतेसाठी मंत्रालयीन उपविभागांचे स्वतंत्र कारभार

राज्यातील 56 लाख शेतकऱ्यांना 36 हजार पाचशे कोटी रुपये वितरित होणार

June 26, 2026

राजकारण

No Content Available
Load More

वेबसाईट दर्शक