Monday, June 29, 2026
Navprabhatnews
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य
No Result
View All Result
Navprabhatnews
No Result
View All Result

हत्तूरच्या विकासासाठी “डिपीडीसी” निधी भरभरून दिला

संपादक-अमोगसिध्द मुंजे by संपादक-अमोगसिध्द मुंजे
January 25, 2026
in सोलापूर
0
हत्तूरच्या विकासासाठी “डिपीडीसी” निधी भरभरून दिला
0
SHARES
117
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

   डाॅ. उज्वला हविनाळे यांना निवडून आणण्यासाठी डाॅ. हविनाळे मैदानात
हत्तूर…
जिल्हा नियोजन समिती सदस्य असताना गावांच्या विकासासाठी निधी मागितल्यानंतर क्षणाचाही विचार न करता व कोणतीही टक्केवारी न मागता  शिफारसपत्र दिला. त्यामुळे हत्तूर जिल्हा परिषद गटात जिल्हा परिषद निधीपेक्षा डीपीडीसी निधीमधून विकास जास्त झाल्याचे सांगत डाॅ. चनगोंडा हविनाळे प्रचारात रंगत आणत आहेत. सूनबाई डाॅ. उज्वला अनिल हविनाळे यांच्या प्रचारासाठी ७३ वर्षीय चनगोंडा हविनाळे हत्तूर जिल्हा परिषद गटातील प्रत्येक गावात सकाळपासूनच प्रचार करताना दिसून येत आहेत. आमदार सुभाष देशमुख व श्री सिध्देश्वर बाजार समितीचे संचालक मनिष भैया देशमुख यांच्या सहकार्यामुळे डाॅ. चनगोंडा हविनाळे यांची जिल्हा नियोजन समिती सदस्यपदी निवड झाल्यानंतर कधीही गटतट, जातपात , गाव व पक्ष न पाहता नागरीकांच्या विकासासाठी शिफारसपत्र दिला. शिवाय पालकमंत्री जयकुमार गोरे व आमदार देशमुख यांच्याकडे पाठपुरावा करून कोट्यावधी रूपयांचा विकासनिधी खर्च केला.
त्यामुळे हत्तूर गटातील प्रत्येक गावात काॅंक्रीट रस्ते, सभागृह, बंदिस्त गटार, समाजमंदिरासह इतर गोष्टीमधून विकास दिसून येत आहे. बरूर मधील हविनाळे कुटुंब समाजकार्याला नेहमी वाहून घेतला असल्याने कधीही टक्केवारीचा विचार केला नाही. हत्तूर व दक्षिण तालुक्याच्या विकासासाठी भाजपच्या डाॅ. उज्वला हविनाळे यांन निवडून देण्याचे आवाहन डाॅ. हविनाळे करीत आहेत.

Previous Post

‘भाईं’चा मंद्रूपच्या प्रस्थापितांना आव्हान

Next Post

“ताईं”च्या आशीर्वादाने ‘अनंत’ मैदानात

संपादक-अमोगसिध्द मुंजे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

Next Post
“ताईं”च्या आशीर्वादाने ‘अनंत’ मैदानात

"ताईं"च्या आशीर्वादाने 'अनंत' मैदानात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

वास्तुविशारद तयार करणार श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसर आराखडा  – पालकमंत्री जयकुमार गोरे

वास्तुविशारद तयार करणार श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसर आराखडा – पालकमंत्री जयकुमार गोरे

June 28, 2026
सोलापूर विमा कवच पॅटर्न राज्यात राबविणार – पालकमंत्री जयकुमार गोरे

सोलापूर विमा कवच पॅटर्न राज्यात राबविणार – पालकमंत्री जयकुमार गोरे

June 28, 2026
आषाढी वारीत व्हीआयपी दर्शन बंद – पालकमंत्री जयकुमार गोरे

आषाढी वारीत व्हीआयपी दर्शन बंद – पालकमंत्री जयकुमार गोरे

June 28, 2026
गाय व बैलांच्या ‘खांदेमळणी’साठी वरूणराजाची हजेरी

गाय व बैलांच्या ‘खांदेमळणी’साठी वरूणराजाची हजेरी

June 28, 2026
दुष्काळ निवारणासाठी मुस्लिम समाजाचे ‘सलातुल इस्तिस्का’ची प्रार्थना

दुष्काळ निवारणासाठी मुस्लिम समाजाचे ‘सलातुल इस्तिस्का’ची प्रार्थना

June 28, 2026
पुणे विभागातील २२ शेतकऱ्यांना विविध कृषी पुरस्कार जाहीर

पुणे विभागातील २२ शेतकऱ्यांना विविध कृषी पुरस्कार जाहीर

June 27, 2026
औराद मंडल अधिकार्‍यांची कारवाई “संशयास्पद

औराद मंडल अधिकार्‍यांची कारवाई “संशयास्पद

June 26, 2026
गतिमान आणि पारदर्शकतेसाठी मंत्रालयीन उपविभागांचे स्वतंत्र कारभार

राज्यातील 56 लाख शेतकऱ्यांना 36 हजार पाचशे कोटी रुपये वितरित होणार

June 26, 2026

राजकारण

No Content Available
Load More

वेबसाईट दर्शक