Monday, June 29, 2026
Navprabhatnews
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य
No Result
View All Result
Navprabhatnews
No Result
View All Result

“ताईं”च्या आशीर्वादाने ‘अनंत’ मैदानात

संपादक-अमोगसिध्द मुंजे by संपादक-अमोगसिध्द मुंजे
January 25, 2026
in सोलापूर
0
“ताईं”च्या आशीर्वादाने ‘अनंत’ मैदानात
0
SHARES
279
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मंद्रूप पंचायत समिती गणाच्या निवडणूकीत आणली चुरस

मंद्रूप ….
काॅंग्रेसच्या खासदार प्रणिती ‘ताई’ शिंदे यांच्या आशीर्वादामुळे अनेक इच्छुकांना चकवा देत युवक काॅंग्रेस तालुकाध्यक्ष अनंत म्हेत्रे यांनी मंद्रूप पंचायत समिती गणासाठी उमेदवारी मिळविला. त्यामुळे मंद्रूपमधील निवडणूकीत रंगत आली असून चुरस निर्माण झाली आहे. अनंत म्हेत्रे यांच्या उमेदवारीमुळे तरूण कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दिसून येत आहे.
२५ वर्षांपासून काॅंग्रेसच्या विचारांशी प्रामाणिक राहून व खासदार प्रणिती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली समाजकार्याला वाहून घेतले. आतापर्यंत कोणत्याही निवडणूकीत उमेदवाराची अपेक्षा न करता केवळ काॅंग्रेसच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी ‘ हाडाची काडी, रक्ताची पाणी’ केले. एसएसयुआयच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केला. त्यामुळे तरूणांची फळी निर्माण झाली . लोकसभा निवडणूकीत प्रणितीताई शिंदे यांना मंद्रूप परीसरातून मताधिक्य मिळवून देण्यात सिंहाचा वाटा उचलला. म्हणून अनंत म्हेत्रे मंद्रूप पंचायत समिती गण ओबीसी पुरूष प्रवर्गासाठी राखीव झाल्यानंतर कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव निवडणूक मैदानात उतरले आहेत.
काॅंग्रेसने समाजकारणाला बळी दिली असून मतदारांनी मतदान करून विकास करण्याची संधी देण्याची विनंती करीत आहेत. सर्वसामान्य कार्यकर्ता  व मतदारांचा सेवक म्हणून नेहमी प्रामाणिकपणे जनसेवा करण्याची ग्वाही देत म्हेत्रे मतदारांशी संवाद साधत आहेत.

Previous Post

हत्तूरच्या विकासासाठी “डिपीडीसी” निधी भरभरून दिला

Next Post

‘भंडारकवठे’ला माॅडेल बनविण्याचा संकल्प

संपादक-अमोगसिध्द मुंजे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

Next Post
‘भंडारकवठे’ला माॅडेल बनविण्याचा संकल्प

'भंडारकवठे'ला माॅडेल बनविण्याचा संकल्प

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

वास्तुविशारद तयार करणार श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसर आराखडा  – पालकमंत्री जयकुमार गोरे

वास्तुविशारद तयार करणार श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसर आराखडा – पालकमंत्री जयकुमार गोरे

June 28, 2026
सोलापूर विमा कवच पॅटर्न राज्यात राबविणार – पालकमंत्री जयकुमार गोरे

सोलापूर विमा कवच पॅटर्न राज्यात राबविणार – पालकमंत्री जयकुमार गोरे

June 28, 2026
आषाढी वारीत व्हीआयपी दर्शन बंद – पालकमंत्री जयकुमार गोरे

आषाढी वारीत व्हीआयपी दर्शन बंद – पालकमंत्री जयकुमार गोरे

June 28, 2026
गाय व बैलांच्या ‘खांदेमळणी’साठी वरूणराजाची हजेरी

गाय व बैलांच्या ‘खांदेमळणी’साठी वरूणराजाची हजेरी

June 28, 2026
दुष्काळ निवारणासाठी मुस्लिम समाजाचे ‘सलातुल इस्तिस्का’ची प्रार्थना

दुष्काळ निवारणासाठी मुस्लिम समाजाचे ‘सलातुल इस्तिस्का’ची प्रार्थना

June 28, 2026
पुणे विभागातील २२ शेतकऱ्यांना विविध कृषी पुरस्कार जाहीर

पुणे विभागातील २२ शेतकऱ्यांना विविध कृषी पुरस्कार जाहीर

June 27, 2026
औराद मंडल अधिकार्‍यांची कारवाई “संशयास्पद

औराद मंडल अधिकार्‍यांची कारवाई “संशयास्पद

June 26, 2026
गतिमान आणि पारदर्शकतेसाठी मंत्रालयीन उपविभागांचे स्वतंत्र कारभार

राज्यातील 56 लाख शेतकऱ्यांना 36 हजार पाचशे कोटी रुपये वितरित होणार

June 26, 2026

राजकारण

No Content Available
Load More

वेबसाईट दर्शक