Monday, September 14, 2026
Navprabhatnews
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य
No Result
View All Result
Navprabhatnews
No Result
View All Result

‘भंडारकवठे’ला माॅडेल बनविण्याचा संकल्प

निवृत्त उपअभियंता महेंद्र उंबरजे यांचे कार्यकर्त्यांना ग्वाही

संपादक-अमोगसिध्द मुंजे by संपादक-अमोगसिध्द मुंजे
January 25, 2026
in सोलापूर
0
‘भंडारकवठे’ला माॅडेल बनविण्याचा संकल्प
0
SHARES
249
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

भंडारकवठेला माॅडेल बनविण्यासाठी भाजपाला साथ द्या…

भंडारकवठे…
दक्षिण सोलापूर तालुक्यात भंडारकवठे जिल्हा परिषद गट भीमा नदीकाठावर वसलेला आहे. या परीसरात बागायत शेतकर्‍यांची संख्या अधिक आहे. पाच वर्षापूर्वी शेताला जाताना खड्यातून प्रवास करावे लागत होते. मात्र आमदार सुभाष देशमुख यांच्या प्रयत्नाने भाजपा सरकारने कोट्यावधी रूपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. म्हणून उर्वरीत विकास करून भंडारकवठे गटाला राज्यातील ‘माॅडेल’ गट बनविण्याचा संकल्प आहे. म्हणून मतदारांनी भाजपाला बहुमताने निवडून देऊन शेतकर्‍यांच्या विकासासाठी सहकार्य करण्याचे आवाहन निवृत्त उपअभियंता महेंद्र उंबरजे यांनी केले.
भंडारकवठे जिल्हा परिषद गटातील भाजपा  उमेदवार सविता उंबरजे यांच्या प्रचारार्थ औज, लवंगी, कारकल, कूसूर यासह इतर गावात कार्यकर्त्यांची बैठक घेऊन मार्गदर्शन केले. यावेळी औजचे सरपंच कोरके,माजी सरपंच गुरूनाथ कोटलगी, रायप्पा बने, भाजपाचे सुनिल नांगरे, अंकलगी गुरूजी, सिध्दाराम ढंगापूरे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

लवंगीचे माजी सरपंच गुरूनाथ कोटलगी यांनी भंडारकवठेत विकासाची गंगा आणण्यासाठी भाजपा उमेदवार निवडून येणे काळाची गरज आहे. दिल्लीपासून गल्लीपर्यंत भाजपाची सत्ता असल्याने जिल्हा परिषद व पंचायत समितीवर कमळ फुलविण्याचे आवाहन केले.

Previous Post

“ताईं”च्या आशीर्वादाने ‘अनंत’ मैदानात

Next Post

भाजपाच्या उमेदवारांना निवडून देऊन इतिहास घडवा

संपादक-अमोगसिध्द मुंजे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

Next Post
भाजपाच्या उमेदवारांना निवडून देऊन इतिहास घडवा

भाजपाच्या उमेदवारांना निवडून देऊन इतिहास घडवा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मंद्रूपमध्ये हतबल शेतकऱ्याने तीन एकर मुग व कोथिंबीरवर फिरवला रोटर,

मंद्रूपमध्ये हतबल शेतकऱ्याने तीन एकर मुग व कोथिंबीरवर फिरवला रोटर,

September 13, 2026
सकळेश्वर देवाची यात्रा उत्साहात

सकळेश्वर देवाची यात्रा उत्साहात

September 13, 2026
सिद्धारूढ स्वामींचे विचार आचरणात आणणे हीच खरी सेवा: नरेंद्र काळे

सिद्धारूढ स्वामींचे विचार आचरणात आणणे हीच खरी सेवा: नरेंद्र काळे

September 13, 2026
२४ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पत्रकारांच्या घरांचे स्वप्न साकारले

२४ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पत्रकारांच्या घरांचे स्वप्न साकारले

September 12, 2026
गांधी जयंतीदिनी आत्मदहन करणार..  महांतेश्वर कट्टीमनी

गांधी जयंतीदिनी आत्मदहन करणार.. महांतेश्वर कट्टीमनी

September 10, 2026
नियम बाजूला ठेवून “दुष्काळ” जाहीर करा..

नागरिकांनी ‘सामोपचारा’ने वाद मिटवावे.. जिल्हा व सत्र न्यायाधीश मनोज शर्मा यांचे आवाहन

September 9, 2026
“लिंगायत दफनभूमी”साठी वन खात्याची जागा देणार.. वनमंत्री नाईक

“लिंगायत दफनभूमी”साठी वन खात्याची जागा देणार.. वनमंत्री नाईक

September 9, 2026
नियम बाजूला ठेवून “दुष्काळ” जाहीर करा..

अधिकार्‍यांचा गाव पातळीवर ” रात्रीचा मुक्काम”

September 9, 2026

राजकारण

No Content Available
Load More

वेबसाईट दर्शक

133870

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य

© Website Design by Digital Buffalo - 9028927697