Tuesday, September 15, 2026
Navprabhatnews
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य
No Result
View All Result
Navprabhatnews
No Result
View All Result

भाजपाच्या उमेदवारांना निवडून देऊन इतिहास घडवा

भंडारकवठे जिल्हा परिषद गटात प्रचाराला वेग

संपादक-अमोगसिध्द मुंजे by संपादक-अमोगसिध्द मुंजे
January 26, 2026
in सोलापूर
0
भाजपाच्या उमेदवारांना निवडून देऊन इतिहास घडवा
0
SHARES
115
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

भाजपाच्या सविता उंबरजे यांनी मतदारांशी  साधला संवाद

भंडारकवठे…

दक्षिण सोलापूरचे विकासप्रिय नेतृत्व आमदार सुभाष देशमुख व श्री सिध्देश्वर बाजार समितीचे संचालक मनिष देशमुख यांच्या माध्यमातून भीमा नदीकाठावरील गावाच्या समस्या सोडविण्यासाठी कटिबध्द असून  मतदारांनी  निवडून देऊन विकासाची संधी द्यावी. जिल्हा परिषद गटातील प्रलंबित विकासकामांना गती देण्यासाठी मतदारांनी भाजपाच्या उमेदवारांना निवडून देऊन इतिहास घडविण्याचे आवाहन भंडारकवठे जिल्हा परिषद गटाच्या भाजपाच्या उमेदवार सुजाता उंबरजे यांनी केल्या. वडापूर, अंत्रोळी, कूसूर, खानापूर व तेलगाव गावांच्या मतदारांशी संवाद साधताना बोलत होत्या.

यावेळी भारतीय जनता पार्टी सरचिटणीस व कुसुर विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे चेअरमन सुनील नांगरे, माजी सरपंच परशुराम कोळी, कृष्णप्पा बिराजदार, राम सावळे, सिद्धाराम स्वामी , अनिल नांगरे, माजी सरपंच संतोष माशाळे , रायप्पा आकळवाडे , गजानन मेडेदार , सिध्दाराम विंचुरे, अणप्पा बिराजदार, विठ्ठल बिराजदार, सत्तर शेख ,अनिल स्वामी, आप्पासाहेब बिरुणगी, शिवानंद कोळी, सोहम अळ्ळिगीडा यांच्यासह मतदार उपस्थित होते.

यावेळी सुनिल नांगरे म्हणाले कि, भाजपाने लाडकी बहिण योजना सुरू करून महिलांना स्वावलंबी बनविला आहे. तसेच विविध अनुदानाच्या माध्यमातून शेतकर्‍यांना आर्थिक सहाय केल्यामुळे शेती व्यवसायाला चालना मिळाली आहे. म्हणून  दक्षिणमधील प्रलंबित विकासासाठी  भाजपाच्या उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन सुनिल नांगरे यांनी केला. 

Previous Post

‘भंडारकवठे’ला माॅडेल बनविण्याचा संकल्प

Next Post

साहेब, तुमच्या विजयात आमचा सिंहाचा वाटा असणार !

संपादक-अमोगसिध्द मुंजे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

Next Post
साहेब, तुमच्या विजयात आमचा सिंहाचा वाटा असणार !

साहेब, तुमच्या विजयात आमचा सिंहाचा वाटा असणार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मंद्रूपमध्ये हतबल शेतकऱ्याने तीन एकर मुग व कोथिंबीरवर फिरवला रोटर,

मंद्रूपमध्ये हतबल शेतकऱ्याने तीन एकर मुग व कोथिंबीरवर फिरवला रोटर,

September 13, 2026
सकळेश्वर देवाची यात्रा उत्साहात

सकळेश्वर देवाची यात्रा उत्साहात

September 13, 2026
सिद्धारूढ स्वामींचे विचार आचरणात आणणे हीच खरी सेवा: नरेंद्र काळे

सिद्धारूढ स्वामींचे विचार आचरणात आणणे हीच खरी सेवा: नरेंद्र काळे

September 13, 2026
२४ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पत्रकारांच्या घरांचे स्वप्न साकारले

२४ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पत्रकारांच्या घरांचे स्वप्न साकारले

September 12, 2026
गांधी जयंतीदिनी आत्मदहन करणार..  महांतेश्वर कट्टीमनी

गांधी जयंतीदिनी आत्मदहन करणार.. महांतेश्वर कट्टीमनी

September 10, 2026
नियम बाजूला ठेवून “दुष्काळ” जाहीर करा..

नागरिकांनी ‘सामोपचारा’ने वाद मिटवावे.. जिल्हा व सत्र न्यायाधीश मनोज शर्मा यांचे आवाहन

September 9, 2026
“लिंगायत दफनभूमी”साठी वन खात्याची जागा देणार.. वनमंत्री नाईक

“लिंगायत दफनभूमी”साठी वन खात्याची जागा देणार.. वनमंत्री नाईक

September 9, 2026
नियम बाजूला ठेवून “दुष्काळ” जाहीर करा..

अधिकार्‍यांचा गाव पातळीवर ” रात्रीचा मुक्काम”

September 9, 2026

राजकारण

No Content Available
Load More

वेबसाईट दर्शक

134232

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य

© Website Design by Digital Buffalo - 9028927697