Sunday, June 28, 2026
Navprabhatnews
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • शैक्षणिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • आरोग्य
No Result
View All Result
Navprabhatnews
No Result
View All Result

राष्र्टभक्तीसाठी पाच हजार विद्यार्थांचे शिस्तबध्द कवायत

माध्यमिक शिक्षण विभागाचा कौतुकास्पद उपक्रम

संपादक-अमोगसिध्द मुंजे by संपादक-अमोगसिध्द मुंजे
January 28, 2026
in सोलापूर
0
राष्र्टभक्तीसाठी पाच हजार विद्यार्थांचे शिस्तबध्द कवायत
0
SHARES
30
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूरच्या हरीभाई देवकरण प्रशालेत विद्यार्थ्यांचे शिस्तबध्द सामूहिक कवायत

सोलापूर…
“राष्ट्रप्रथम” या शासनाच्या संकल्पनेवर आधारित सोलापूर जिल्ह्यामध्ये ७७ व्या प्रजासत्ताक दिन सोहळ्याच्या निमित्ताने सर्व व्यवस्थापनाच्या ४७०२ प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील ८ ते १० लाख विद्यार्थी व २५ हजार पेक्षा जास्त शिक्षकांनी राष्ट्रभक्तीपर गीतांवर आधारित सामुहिक कवायत संचलनाचा उपक्रम यशस्वीपणे पार पाडला. सोलापूर येथील हरिभाई देवकरण प्रशालेच्या प्रांगणात या कवायतीचा मुख्य समारोह संपन्न झाला. यामध्ये शहरातील विविध शाळांमधील ५ हजारपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. या दिमाखदार सोहळ्याचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदिप जंगम यांच्या हस्ते पार पडला.
यावेळी सचिन जगताप माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन शेख, प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख, शिक्षणाधिकारी, योजना विभाग सुलभा वठारे, महानगरपालिका मुख्य लेखाधिकारी डॉ. रत्नराज जवळगेकर, प्रशासन अधिकारी मल्हारी माने , उपशिक्षणाधिकारी विठ्ठल ढेपे , मनपा शिक्षण मंडळाचे सर्व पर्यवेक्षक, माध्यमिक शाळांमधील सर्व मुख्याध्यापक, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचा हेतू विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रभक्ती, एकता आणि अनुशासन व विकसित भारताप्रती विद्यार्थ्यांचे योगदानाबाबत सजगता निर्माण करणे हा होता.
माध्यमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांनी शासनाच्या आदेशानुसार संपूर्ण जिल्ह्यात सामूहिक कवायत कार्यक्रम यशस्वी केल्याबद्दल प्रशासनाकडून त्यांचे कौतुक होत आहे. विद्यार्थ्यांमध्ये शिस्त आणि राष्र्टभक्तीसाठी चांगला उपक्रम असल्याचे सांगून शिक्षणाधिकार्‍यांच्या नियोजनाचे कौतुक होत आहे.

Previous Post

साहेब, तुमच्या विजयात आमचा सिंहाचा वाटा असणार !

Next Post

दक्षिणमध्ये ‘किस मे कितना है दम’

संपादक-अमोगसिध्द मुंजे

संपादक-अमोगसिध्द मुंजे

Next Post
हत्तूरच्या विकासासाठी “डिपीडीसी” निधी भरभरून दिला

दक्षिणमध्ये 'किस मे कितना है दम'

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पुणे विभागातील २२ शेतकऱ्यांना विविध कृषी पुरस्कार जाहीर

पुणे विभागातील २२ शेतकऱ्यांना विविध कृषी पुरस्कार जाहीर

June 27, 2026
औराद मंडल अधिकार्‍यांची कारवाई “संशयास्पद

औराद मंडल अधिकार्‍यांची कारवाई “संशयास्पद

June 26, 2026
गतिमान आणि पारदर्शकतेसाठी मंत्रालयीन उपविभागांचे स्वतंत्र कारभार

राज्यातील 56 लाख शेतकऱ्यांना 36 हजार पाचशे कोटी रुपये वितरित होणार

June 26, 2026
विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना बळ देण्यासाठी सदैव तत्पर.. महादेव कोगनूरे यांची ग्वाही

विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना बळ देण्यासाठी सदैव तत्पर.. महादेव कोगनूरे यांची ग्वाही

June 26, 2026
निंबर्गीच्या शिरपेचात मानाचा तुरा, गंगाधर बिराजदार यांना वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार

निंबर्गीच्या शिरपेचात मानाचा तुरा, गंगाधर बिराजदार यांना वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार

June 26, 2026
स्थानिक गुन्हे शाखेकडून एसी चोरी करणारी टोळी गजाआड

स्थानिक गुन्हे शाखेकडून एसी चोरी करणारी टोळी गजाआड

June 25, 2026
आषाढी यात्रेतील भाविकांच्या सुविधांसाठी झेडपीच्या  सर्वसाधारण सभेत सर्व कामांना मंजुरी

आषाढी यात्रेतील भाविकांच्या सुविधांसाठी झेडपीच्या सर्वसाधारण सभेत सर्व कामांना मंजुरी

June 25, 2026
खासदार संजय दिना पाटील यांच्या विरोधात पत्रकारांचे निदर्शन

खासदार संजय दिना पाटील यांच्या विरोधात पत्रकारांचे निदर्शन

June 25, 2026

राजकारण

No Content Available
Load More

वेबसाईट दर्शक